लोल म्हणजे काय ? LOL full form in Marathi

LOL full form in Marathi

ऑक्सफर्ड डिक्शनरी  समाविष्ट गेलेला हा शब्द नेटीझंस मध्ये खूप लोकप्रिय आहे.

LOL full form आहे Laughing out loud -इंग्रजीत लाफिंग आऊट लाऊड ह्या वाक्याच लहान रूप आहे.

इंग्रजी भाषिक लोक सोशल मीडिया वर  किंवा कम्युनिटी फोरम वर  गप्पा मारताना ,चर्चा करताना हा अगदी नेहमी आणि सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे.

जेव्हा ऑनलाइन गप्पा मारताना मेसेज ,एकादी कुठली गोष्ट किंवा प्रसंग खूप विनोदी ,मजेशीर व वाटला ,त्या विषयावर खूपच ,  न  थांबता हसायला आले तर त्या वर  प्रतिक्रीया म्हणहून LOL अस म्हटलं जातं.

ह्या LOL ला तसे अजुन काही पर्यायी शब्द आहेतच जसे ROFL व LMAO इत्यादी.हे शब्द आपण किती हसतोय त्यावर वापरले जातात.तसे आपण ही फेसबुक ,इंस्टग्राम वर कॉमेंट करताना बरेच बाहुल्या चेहरे लहान सिम्बॉल चा वापर करत असतो ,तसाच हा प्रकार.

हा शब्द हा असाच इंटरनेट वापरकर्त्या कडून सतत वापरता आणल्यामुळे लोकप्रिय झालेला आहे.


पुस्तके – फिशिंग

See also  TATA IPL 2023 - A complete schedule of TATA IPL 2023 - टाटा आयपीएल 2023 वेळापत्रक