1437 म्हणजे काय? – 1437 meaning in Marathi

1437 म्हणजे काय? – 1437 meaning in Marathi

सध्या सोशल मीडिया वर चँट करताना खुप जण संख्यात्मक भाषा अधिक वापरताना दिसुन येत आहे.
ह्या संख्यात्मक भाषेमध्ये 1437 हे सध्या खुप प्रचलित झाले आहे.

पण आपल्यापैकी खुप जणांना याचा अर्थ माहीत नाहीये

म्हणुन आजच्या लेखात आपण 1437 चा नेमका काय अर्थ होतो?हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

1437 म्हणजे काय?

सोशल मीडिया वर याआधी देखील अशी भाषा अनेकदा वापरण्यात आली गेली आहे.त्यामुळ सोशल मीडिया वर ही संख्यात्मक भाषा वापरण्याची पहिली वेळ नाहीये.

याअगोदर सुदधा 143,100,25519 अशा अनेक संख्या क्रमांकाचा वापर प्रेमयुगुलांकडुन आँनलाईन चँटिगदरम्यान संभाषणासाठी केला गेला आहे.

प्रत्येक अंकाची संख्या वापरून ह्या शब्दाची निर्मिती करण्यात आली आहे.

यात 1 म्हणजे आय ज्यात एक लेटर अक्षर वापरण्यात आले आहे.4 म्हणजे लव्ह ज्यात चार लेटर अक्षरे वापरण्यात आले आहे.3 म्हणजे यु ज्यात तीन लेटर्सचा अक्षरांचा वापर करण्यात आला आहे.7 म्हणजे फाँरेव्हर ज्यात सात लेटर्सचा अक्षरांचा वापर करण्यात आला आहे.

1437 चा पुर्ण अर्थ मराठीत असा होतो की आय लव्ह यु फाँरेव्हर म्हणजेच माझे तुझ्यावर कायम सदैव प्रेम आहे.माझे तुझ्यावर नेहमी प्रेम असेल.

जेव्हा आपणास समोरच्याला सांगायचे असेल की I love you forever माझे तुझ्यावर कायम प्रेम असेल तेव्हा आपण 1437 ह्या शाँर्ट कर्ट संख्यात्मक भाषेचा वापर करू शकतो.

1437 चा फुलफाँर्म काय होत असतो?full form of 1437 in Marathi

1437 चा फुलफाँर्म संख्यात्मक भाषेत I love you forever असा होत असतो.

See also  सीएनजी म्हणजे काय ? CNG full form in Marathi

सोशल मीडिया वर 1437 चा वापर तरूण तरूणी कशासाठी करत असतात?

सोशल मीडिया वर चँट करत असताना एकमेकांवरचे आपले असलेले प्रेम संक्षिप्त स्वरूपात व्यक्त करण्यासाठी तरूण तरुणी 1437 ह्या संख्यात्मक भाषेचा वापर करत असतात.

कोणतीही व्यक्तीला याचा वापर करता येतो.आपण आपल्या मित्र मैत्रीणी भावंड पालक यांच्यासाठी देखील हा शब्द वापरू शकतो.फक्त हा शब्द वापरताना आपणास परिस्थिती नीट लक्षात घेऊन त्यानूसार याचा वापर करावा लागेल.

आय लव्ह यु हे वाक्य सध्याच्या शब्दांमधील आतील अक्षरांच्या संख्येचा वापर करून तयार करण्यात आले आहे.

आपण 1437 मराठी हिंदी तसेच इतर कुठल्याही भाषेत समोरच्याविषयी आपल्या मनात नेहमी प्रेमाची भावना असेल हे सांगण्यासाठी दर्शवण्यासाठी करू शकतो.याचा वापर आपण प्रियकर प्रेयसी तसेच कुटुंबीय भावंड नातलग यांच्या जवळ प्रेम व्यक्त करताना देखील करू शकतो.

143 चा वापर विशेषत कुठे करण्यात येतो?

143 चा वापर फक्त प्रेमयुगुलांमध्ये एकमेकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी केला जात असतो.

1437 चा वापर कधी अणि कुठे कुठे करण्यात येतो?

जेव्हा आपण आपल्या गर्लफ्रेंड तसेच बाँयफ्रेंडशी चँट करत असतो तेव्हा माझे तुझ्यावर नेहमी प्रेम असेल हे आपल्या गर्लफ्रेंड तसेच बाँयफ्रेंडला सांगण्यासाठी मुले मुली वापरू शकतात.

जेव्हा आपण सोशल मीडिया पोस्ट वर कँप्शन लिहितो तसेच व्हाँटस अँप स्टेटस टाकतो तेव्हा देखील तेथे आपण याचा वापर करत असतो.

आपल्या आवडत्या अभिनेता अभिनेत्री व्यक्तीसाठी आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण 1437 चा वापर करू शकतो.

वडिलांना 1437 पाठविले तर याचा अर्थ पप्पा माझे तुमच्यावर सदैव प्रेम असेल

आईला पाठविले तर याचा अर्थ आई माझे तुझ्यावर सदैव प्रेम असेल.

भावाला बहिणीला पाठविले तर याचा अर्थ दादा भाऊ दीदी माझे तुझ्यावर सदैव प्रेम असेल.

मित्राला पाठविले तर याचा अर्थ मित्रा माझे तुझ्यावर सदैव प्रेम असेल.

See also  २०२३ मधील मणिपूर नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे NEET exam date 2023 postponed in Marathi

1437 meaning in Marathi

माझे तुझ्यावर/तुमच्यावर कायम/नेहमी प्रेम असेल,

1437 meaning in Hindi

मै तुमसे हमेशा प्यार करता रहुंगा