जेवलीस का तसेच जेवलास का?चा अर्थ काय होतो?- Jevlis ka and jevlas ka meaning in Marathi

जेवलीस का तसेच जेवलास का? चा अर्थ काय होतो?- Jevlis ka and jevlas ka meaning in Marathi

मित्रांनो जे़व्हा आपण व्हाँटस अँप फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर आपल्या गर्लफ्रेंड सोबत चँट करत असतो.तेव्हा आपण आपल्या गर्लफ्रेंडला सगळयात पहिले जेवलीस का?हाच मँसेज पाठवत असतो.

गर्लफ्रेंडला जेवलास का?हाच मँसेज सर्वात आधी करत असते.

अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की गर्लफ्रेंड बाँयफ्रेंड एकमेकांना नेहमी सतत जेवलास का?जेवलीस का?असे फालतु प्रश्न नेहमी का विचारत असतात.

आजच्या लेखात आपण ह्याच्या मागचे कारण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

जेवलीस का जेवलास का हा शब्द कुठे अणि कधी वापरला जातो?

आपल्या प्रिय व्यक्तीला आदराने बोलण्यासाठी सम्मान आदरातिर्थ्य देण्यासाठी त्याच्या विषयी आपल्याला असलेली काळजी प्रेम आपुलकी आदर व्यक्त करण्यासाठी ह्या शब्दाचा नियमितपणे महाराष्टीयन लोकांकडुन वापर केला जात असतो.

याचसोबत जेवलीस का जेवलास का?ही एक नवीन गंमतीदार पदधत आहे जिच्यादवारे महाराष्टीयन व्यक्ती तरूण तरुणी एकमेकांना अप्रत्यक्षपणे आय लव्ह यू म्हणुन आपले प्रेम व्यक्त करत असतात.

म्हणजेच महाराष्टीयन लोक एकमेकाला डायरेक्ट आय लव्ह यु न म्हणता जेवलीस का जेवलास का?असे म्हणत असतात.

Jevlis ka meaning in English

Jevlis ka is a way of Maharashtrian people to say I love you.

जेवलीस का जेवलास का?चा रिप्लाय काय द्यायचा Jevlis ka reply in Marathi

जर कोणी आपणास विचारले की जेवलीस का तर त्याचे प्रत्युत्तर म्हणुन आपण हो मी जेवले/जेवलो तु जेवलास/जेवलीस का?तुझे जेवण झाले का?असे विचारायला हवे.

गर्लफ्रेंड बाँयफ्रेंड जेवलीस का? जेवलास का असे एकमेकांना का म्हणतात?

गर्लफ्रेंडचा जर आपणास मँसेज आला की जेवलास का? याचा अर्थ ती आपल्याला आय लव्ह यु म्हणायला लाजते आहे म्हणुन अप्रत्यक्षपणे जेवलास का म्हणुन आय लव्ह यु म्हणत आहे.

अशा वेळी आपण हो जेवलो तु जेवलीस का असे म्हणत अप्रत्यक्षपणे आय लव्ह टु असा रिप्लाय द्यायचा असतो.

अणि मुलीला जर तिच्या बाँयफ्रेंडचा जर मँसेज आला की जेवलीस का? याचा अर्थ तो तिला आय लव्ह यु म्हणायला लाजतो आहे म्हणुन अप्रत्यक्षपणे जेवलीस का म्हणुन आय लव्ह यु म्हणत आहे.

अशा वेळी मुलीने देखील हो जेवले तु जेवलास का असे म्हणत अप्रत्यक्षपणे आय लव्ह टु असा रिप्लाय द्यायचा असतो.