Job Interview: उत्तरं कसे द्यावे – आपले सामर्थ्य आणि दुर्बलता काय आहेत ? What are your Strengths and Weakness

Table of Contents

आपले सामर्थ्य आणि दुर्बलता काय आहेत ? – What are  your Strengths and Weakness guide in Marathi

आपण नोकरीकरता Interview देताना  ह्युमन रिसोर्स च्या मुलखातीत  एक हमखास , वारंवार व आवर्जून  विचारला जाणारा एक प्रश्न आहे , जो आपल्यापैकी बर्‍याच जणांनी अनुभवला  असेल किंवा आपण एकाद्या नोकरी करता अर्ज केला असेल तर आपल्याला नक्की या प्रश्नाला सामोरं जाव लागणार आहे.

हा अतिशय म्हत्वचा प्रश्न आहे की

आपले सामर्थ्य आणि दुर्बल गुण कोणते ?  यालाच आपण आपले + पॉईंट्स कोणते किंवा – पॉईंट्स ही म्हणतो किंवा आपल्यात कोणते चांगले गुण आहेत व कश्यात आपण कमी पडतो ? What Is Your Strength And Weakness, म्हणजेच गुणदोषां बाबत माहिती विचारली जाते।

What Is Your Strength And Weakness असा प्रश्न विचारलं की मग मात्र उमेदवार थोड गोंधळतात आपल्याला आपल्याबद्दल माहीत नसते असे न्हवे पण आपल्याला प्रश्न विचारनार्‍यांचा  रोख कळायला हवा , ते प्रश्न कोणत्या Context मध्ये संदर्भात विचारत आहेत हे चटकन ओळखता यायला हव.

 • आणि आपण जर तो संदर्भ ओळखला तर आपण एक योग्य , सुस्पष्ट प्रामाणिक  व अपेक्षित उत्तर देवू शकाल . 
 • आपली सदसदविवेकबुद्धी आणि आपल्या अंगी असलेल्या  व्यावसायिकता या गुणांचा वापर करत आपन एक यशस्वी मुलाखत नक्कीच  देवू शकाल
 • आजच्या या लेखात अशाच काही सामर्थ्य आणि दुर्बलता (Strengths आणि Weakness ) या गुणांची काही उदाहरण आपण आजच्या लेखात पाहणार आहोत ज्यांचा आपल्याला नक्की उपयोग होईल
 •  आपण  ज्या  जाँब इंटरव्युहसाठी जात आहोत तीहे आपली निवड करण्यासाठी आधी आपण त्या पदासाठी योग्य आहोत की नाही याची चाचपणी करण्यासाठी त्या कंपनीकडुन,संस्थेकडुन आपली पात्रता बघितली जात असते.

यात लेखी परिक्षेसोबत आपला जाँब इंटरव्युह देखील घेतला जातो.ज्यामध्ये आपली त्या पदासाठी असलेली योग्यता तपासण्यासाठी आपल्याला काही प्रश्न विचारले जात असतात.

ज्याची अचुक , योग्य , अपेक्षित उत्तरे देण आणि समोरच्या म्हणजेच इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीच्या अपेक्षेनुसार उत्तर देणे] हे आपल्यासाठी फार महत्वाच ठरत असते.

यावरच आपले जाँबसाठी निवड होईल का नाही हे पुर्णपणे निर्भर असत.म्हणुन आपण योग्य व पुरेपूर नीट विचारविनिमय करूनच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे.

तुमची Strengths आणि Weakness काय आहे? हा प्रश्न का विचारला जातो?

 •  जेव्हा आपण एखाद्या कंपनीत जाँब इंटरव्युहसाठी जात असतो तेव्हा आपल्याला इंटरव्युह घेणारा आपण ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासाठी आपली योग्यता,पात्रता आहे का नाही? हे बघण्यासाठी तुमची Strengths आणि Weakness काय आहे? हा प्रश्न नक्कीच  विचारतात
 • कारण हा प्रश्न आपल्याला कुठल्याही जाँब इंटरव्युहमध्ये का विचारला जातो?हेच आपल्याला नीट माहीत नसल्याने आपण कुठलाही विचार विनिमय न करता काहीही किंवा द्यायचं म्हणून द्यायचं या Attitude ने  उत्तर देऊन बसत असतो आणि  दुर्दवाने आपल्याला  नोकरीत नाकारले जाते व पदरी निराशा येते .

तुमची Strengths आणि Weakness काय आहे? हा प्रश्न आपल्याला कुठल्याही मुलाखतीत का विचारला जातो? हे आपण आधी जाणुन घेऊया.

तुमची Strengths आणि Weakness काय आहे? हा प्रश्न आपल्याला कुठल्याही मुलाखतीत विचारला जाण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

1)तुम्ही हा जाँब करू शकाल का नाही हे तपासण्यासाठी :

 •  कोणत्याही मुलाखतीत आपली Strength आणि Weakness विचारले जाण्याचे पहिले कारण हे आहे की इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला हे पहायचे असते. की आपण ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यासाठी आपण योग्य व पत्र उमेदवार आहात की नाही ?
 • कारण त्या पदासाठी काम करताना  त्यात आपल्याला तणाव सहन करावा लागेल ,तासनतास बसुन एकाग्रतेने काम करावा लागत असेल, काम मोठे जबाबदारीचे असेल तर अशा परिस्थितीत आपण ते काम यशस्वीपणे पार पाडु शकतो की नाही?
 • हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला हा प्रश्न इंटरव्युहमध्ये विचारला जात असतो.
 • तसेच जास्त तणाव सहन न होणे,तासनतास बसुन एकाग्रतेने काम करता न येणे,मोठी जबाबदारी उचलता न येणे,असे Weak Point आपल्यात आहेत का हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला असा प्रश्न विचारला जात असतो.
See also  क्रेडिट नोट अणि डेबीट नोट म्हणजे काय?तसेच या दोघांमधील फरक - Meaning and Difference between credit note and debit note in Marathi

2) तुम्ही त्या पदासाठी खरोखर योग्य आहात का?

 • कंपनीतील एका मोठया आणि महत्वपुर्ण पदासाठी योग्य उमेदवार प्राप्त होण्यासाठी इंटरव्युह घेणे हे खुप खर्चिक आणि अधिक कालावधी लागणारे काम आहे.
 • याचसोबत जेव्हा आपण नोकरी जाँईन करत असतात तेव्हा आपण त्या कंपनीत नवीन असल्यामुळे आपल्याला सुरूवातीला ट्रेनिंग देण्याचे काम देखील कंपनीला करावे लागते.ज्यात कंपनीचा बराच अमुल्य वेळ आणि पैसा खर्च होत असतो
 • आणि त्यातच एखाद्या उमेदवाराला ते काम जमले नाही किंवा त्यातील ताणतणाव झेपला नाही म्हणून त्याने ते काम अर्धवटच सोडले तर कंपनीचे खुप मोठे वेळ आणि पैसा दोघांचे नुकसान होत असते.
 • असे होऊ नये म्हणुन कुठलीही कंपनी आधीच इंटरव्युव्हत आपल्याला तुमची Strengths आणि Weakness काय आहे? हा प्रश्न विचारत असते.

3)तुम्ही त्या कंपनीसाठी Asset आहात की Liability हे जाणण्यासाठी  :

 •  म्हणजेच कंपनी आपल्याला जी सँलरी देणार आहे आपल्यावर पैसे खर्च करणार आहे त्याबदल्यात आपण कंपनीला किती Returns म्हणजेच Profit प्राप्त करून देऊ शकतो हे कंपनीला बघायचे असते.
 • काही उमेदवारांला कंपनी कडुन भरपुर सँलरी मिळत असते पण त्यांची Productivity चांगले Returns म्हणजेच Profit कंपनीला मिळत नसतो.ज्यामुळे कंपनी Loss मध्ये देखील जात असते.
 • म्हणून इंटरव्युव्हत आपल्याला तुमची Strengths आणि Weakness काय आहे? हा प्रश्न आवर्जुन विचारला जात असतो.

4) तुमच्या व्यक्तींम्ह्त्वतील गुण शोधण्या साठी

 • Personality मध्ये असा एखादा गुण आहे का जो कंपनीला फायदेशीर किंवा नुकसानदायक ठरू शकतो आणि तो तुम्ही तुमच्या Resume मध्ये आपण नमूद केलेला नाहीये हे जाणुन घेण्यासाठी:
 •  आपण आपला रिझ्युम जेव्हा कंपनीला पाठवतो तेव्हा त्यात आपल्या अंगी असलेल्या सर्व कौशल्ये ,आपले Education Qualification, इत्यादी सर्व काही त्यात दिलेले असते.
 • पण इंटरव्युत कंपनीला आपण आपल्या Personality मधील असा एखादा Hidden गुण आहे का जो Resume मध्ये नमूद केलेला नाही हे जाणून घ्यायचे असते
 • आपल्या Personality मध्ये असा एखादा गुण आहे का जो कंपनीला फायदेशीर किंवा नुकसानदायक ठरू शकतो आणि तो आपण आपल्या Resume मध्ये मेंशन केलेला नाहीये हे जाणुन घेण्यासाठी देखील आपणास असा प्रश्न विचारला जात असतो.
 • तसेच आपल्यात असे कोणते कौशल्य आहे जे कंपनीला प्राँफिट,प्रगती प्राप्त करण्यास फायदेशीर ठरेल हे देखील कंपनीला जाणुन घ्यायचे असते.
 • म्हणून इंटरव्युव्हत आपल्याला तुमची Strengths आणि Weakness काय आहे? हा प्रश्न विचारला जात असतो.

आपण आपले कोणते Strength मुलाखतीत सांगणे  अपेक्षित असते?

 कुठल्याही जाँबसाठी अँप्लाय करताना आपल्या Strength मध्ये आपले कोणते गुण कंपनीला आपण सांगणे कंपनीकडुन अपेक्षित असते?

 आपल्या Strength मध्ये असे गुण असणे आवश्यक आहे जे कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकतात.ज्यामुळे कंपनीची जास्तीत जास्त Growth होऊ शकते.कंपनीला High Return तसेच Profit प्राप्त होऊ शकतो.

उदा.मार्केटिंग,सेलिंग,कम्युनिकेशन स्कील,लीडरशीप इत्यादी.

म्हणजेच आपण कंपनीसाठी किती मोठा Asset ठरू शकतो हे आपल्याला इथे सिदध करायचे असते.तसेच कंपनीला सांगायचे असते.

उदाहरण

 • समजा आपल्यापैकी एखाद्याचे Communication Skill चांगले आहे आणि तो Sales आणि Marketing च्या जाँबसाठी अँप्लाय करतो आहे तर आपण आपल्या संवाद कौशल्याद्वारे ग्राहकाला आपल्या कंपनीचे उत्पादन व सेवे बद्दल कसे कन्व्हेन्स तसेच आकर्षित करू शकतो.हे आपल्याला त्या कंपनीला इंटरव्युमध्ये आधी पटवून द्यावे लागेल.
 • तसेच Communication Skill ही आपली सर्वात मोठी Strength आहे तर मग ती का आहे? याचे देखील एक कारण देणे इथे आपल्याकडुन अपेक्षित असते.
 • म्हणजेच आपण त्या जाँब प्रोफाईलसाठी किती योग्य आहात कंपनीच्या निदर्शनास आणुन द्यायला हवे.कंपनीला आपण काय नफा प्राप्त करून देऊ शकतो हे आपण कंपनीला सांगायला हवे.हे उत्तर देणे येथे आपल्याकडुन कुठल्याही कंपनीला अपेक्षित असते.
 • म्हणजेच आपण ज्या पदासाठी अँप्लाय करत आहे त्या आपल्या जाँब प्रोफाईलशी संबंधित असे कोणते स्कील आपल्यात आहे जे कंपनीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात हे इथे आपण सांगायला हवे.

आपण आपले कोणते Weakness मुलाखतीत सांगणे  अपेक्षित असते?

 कुठल्याही जाँबसाठी अँप्लाय करताना इंटरव्युहमध्ये आपल्या अंगी असलेले Weakness आपण कशा पदधतीने सांगणे कंपनीला अपेक्षित असते?

 •  जसे आपल्या प्रत्येकाची Strength असते तसेच काही Weak Point देखील असतात.कारण सर्वगुण संपन्न असा ह्या जगात कोणीच नसतो.आपल्या प्रत्येकाचे काही Weak Point असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
 • आणि जेव्हा आपण एखाद्या जाँबसाठी इंटरव्युह देत असतो तेव्हा इंटरव्युह घेणारा आपल्या Strength सोबत आपले Weakness देखील आपल्याला विचारत असतो.
 • कारण त्यांना हे जाणुन घ्यायचे असते की ह्या कँडिडेटमध्ये असा एखादा Weak Point आहे का जो आपल्या कंपनीसाठी अत्यंत किंवा थोडाफार का होईना नुकसानदायक ठरू शकतो.जो कंपनीच्या Loss चे कारण ठरू शकतो.
 • अशा वेळी आपल्याला चलाखीने आणि हुशारीने उत्तर देता आले पाहिजे.
 • जशा आपल्यात Strength असतात तसेच काही Weakness देखील असतातच जे आपण खिलाडीवृतीने स्वीकारायला हवे त्याची कबुली देखील द्यायला हवी की होय अमुक कामात मी थोडा Weak आहे.
 • पण सोबतच त्या Weak Point वर काम करण्याची,तो भरून काढण्याची, त्यात दिवसेंदिवस Improvement करण्याची आपण आपली मनापासुन तयारी देखील दाखवायला हवी.आणि तो Weak Ness भरून काढण्यासाठी आपण सध्या काय करतो आहे?किंवा कोणते पाऊल उचलणार आहे?हे इथे आपण सांगणे गरजेचे असते.
 • म्हणजे आपण आपल्या Weakness बाबत किती Self Aware आहोत हे इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला आपल्याकडुन जाणुन घ्यायचे असते.
See also  आर्थिक नियोजनाचे महत्व - Financial Planning In Marathi

 

उदा. राहुल नावाचा एक तरूण हा एका कंपनीत जांँबसाठी इंटरव्युह देतो आहे आणि त्यात त्याला त्याच्या Strength सोबत त्याचा Weakness देखील विचारण्यात आला तर त्याने प्रामाणिकपणे सांगितले की माझ्यात Procrastination म्हणजेच आजचे काम उद्यावर ढकलणे हा एक Weak Point आहे.

 

पण सध्या मी त्यावर मात करण्यासाठी रोज डेडलाईननुसार काम करायची मागील आठवडयापासुन रोज प्रँक्टिस करतो आहे.आजचे काम आजच पुर्ण करता येईल यासाठी स्वताला एक Self Discipline पाळायची सवय लावतो आहे.

 

Interview मध्ये सांगता येण्यासारखी —  25 Strengths Examples

 

What are your Strengths and Weakness guide in Marathi
Interview मध्ये सांगता येण्यासारखी —  25 Strengths Examples

 Interview मध्ये आपण आपल्या Strength मध्ये आपल्या व्यक्तीमत्वातील कंपनीला फायदेशीर असे पुढील गुण सांगु शकतो :

 • अचुकता (Accuracy In Work)
 • स्पष्टवक्तेपणा(Clarity )
 • सर्जनशीलता,निर्मितीशीलता (Creativity)
 • शिस्तबदधता(Discipline)
 • समर्णप (Dedication)
 • निर्धार करणे(Determination)
 • संक्षेप,अल्पता (Brevity)
 • उत्साह (Enthusiastic)
 • लवचिकता (Flexibility)
 • प्रामाणिक (Honest)
 • मेहनती(Hard Worker)
 • वाटाघाटी,बोलणी करण्याची कला (Negotiation Skill)
 • संघटन कौशल्य (Organization Skill)
 • संयम (Patience)
 • विश्वासार्ह(Trustworthy)
 • वेळेचे व्यवस्थापन (Time Management Skill)
 • संघभावना (Team Player)
 • जलदगतीने शिकणारा (Quick Learner)
 • आशावादी (Optimistic)
 • विवेकशीलता (Judiciousness)
 • उत्तम संवाद कौशल्य (Good Communication Skill)
 • सम्माननीय(Respectful)
 • नाविन्यपुर्णता(Innovative)
 • चौकस (Attentive)
 • सहानुभुतीशील(Empathetic)

Interview मध्ये सांगता येण्यासारखी —  30 weakness Examples

 

Interview मध्ये सांगता येण्यासारखी --  30 weakness Examples

 • आक्रमक
 • भावना दर्शविणे
 • जास्त स्पष्टता
 • जवळचाच विचार करणे
 • लोकवर जास्त टीका करणे
 • संघर्ष , वाद विवादाल घाबरणे
 • दबाव ,तणाव आवडत नाही
 • लवकर कंटाळा येणे
 • भीती
 • छोट्या तपशीलांवर जास्त लक्ष केंद्रित करणे
 • पाठपुरावा
 • लोभी
 • अधीर
 • आवेगपूर्ण
 • आळशी
 • सुस्त पणा
 • जोखीम , धोका जास्त घेण्यास आवडते
 • दीर्घकालीन नियोजन आवडणे
 • नेहमी बरोबर असणे यावर आग्रह
 • टीका च सहन न होणे
 • निष्क्रीय
 • परिपूर्णतेचा जास्त आग्रह
 • टाळाटाळ करणे , विलंब करणे
 • स्वार्थी
 • लाजाळू
 • हट्टी
 • इतरांचा चुका स्वतच्या पदरात घेणे
 • बाकी स्टाफ सोबत वाद होणे
 • गोष्टी वैयक्तिकरित्या घेणे
 • नियोजन नसने

महत्वाची टीप

(इत्यादी कंपनीला फायदेशीर ठरणारे आपल्या व्यक्तीमत्वातील गुण आपल्या अंगी असलेले कला कौशल्य आपण इथे सांगु शकतो.फक्त आपले ते गुण आपल्या जाँब प्रोफाईलला मँच व्हायला हवेत एवढेच इथे अपेक्षित असते).

इंटरव्युत आपण आपल्या सर्वात मोठया Strength ची कोणते उदाहरणे देऊ शकतो?

 इंटरव्युत आपण आपल्या सर्वात मोठया ताकदीची पुढील उदाहरणे देऊ शकतो :

 

1) मी फास्ट लर्नर -लवकर ग्रास्प – शिकणे

 • मी एक फास्ट लर्नर आहे.मी कोणतीही गोष्ट जलदगतीने शिकु शकतो.लहानपणी मी अनेक साहित्यांचे वाचन केले.आणि जसजसा मोठा होत गेलो प्रोग्रँमिंग आणि कोडिंगविषयी माझ्या मनात आवड निर्माण झाली.मला सतत काहीतरी नवीन गोष्टी शिकायला आवडतात.आणि ही मी माझी एक सगळयात मोठी Strength आहे असे मी मानतो.
 • कारण नवनवीन गोष्टी शिकायला त्या आत्मसात करायला आणि स्वतामध्ये नेहमी Improvement करत राहायला मला खुप आवडते.

2) माझे Communication Skill

 • हे देखील माझी एक मोठी Strength आहे असे मी मानतो कारण लोकांशी बोलायला त्यांच्याशी संवाद साधायला त्यांना विविध प्रोजेक्टमध्ये मदत करण्यात मी उत्कृष्ठ आहे.
 • लोकांशी संवाद साधुन,बोलुन त्यांना कुठल्याही बाबतीत कन्व्हेस करायला मला खुप सहजपणे जमते.

इंटरव्युह आपण आपले कोणते Weakness सांगु शकतो?

 इंटरव्युत आपल्याला आपल्या Strength सोबत Weakness देखील विचारले जातात.

ज्यात आपण आपले पुढील Weakness सांगता येतील:

1)स्वताच्या दोषांची टिका करणे :मी आत्तापर्यत काय प्राप्त केले काय प्रगती केली याकडे लक्ष न देता काय चुका केल्या काय गमावले याचाच विचार करत आलो आहे.

आणि यात सुधारणा घडवून आणण्यासाठी मी स्वताच्या दोषांवर टिका करत न बसता ते दोष नष्ट करण्यासाठी सुधारण्यासाठी वर्तमानात काय करू शकतो याकडे अधिक लक्ष देईल.

See also  मानवी शरीराचे अवयव - Human Body Parts In Marathi

2) मला कुठलेही काम एकदम परफेक्ट केल्याशिवाय चैन पडत नाही.हा देखील माझा एक Weakness आहे ही गोष्ट मला मान्य आहे की ह्या जगात एकदम परफेक्ट कोणीच नाहीये प्रत्येकात काहीतरी कमतरता आहेतच पण आपले काम कोणतेही अधिक परिपुर्णतेने करायला मला जास्त आवडते.

3)आजचे काम उद्यावर ढकलणे हा देखील माझा एक Weakness आहे जो दुर करण्यासाठी मी कामाचे टाईम टेबल आखणार आहे आणि Self Discipline चे पालन करत जाणार आहे.

4) डेडलाईन संपण्याच्या आत कोणतेही काम पुर्ण करण्याच्या नादात स्वतावर ताण ओढवून घेणे.हा देखील माझा एक Weakness आहे.आणि माझा हा Weakness दुर करण्यासाठी आणि काम करताना  स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी मेडिटेशन योगा करणे आणि रिकाम्या वेळात शास्त्रीय संगीताचा आनंद घेणे सुरू करणार आहे.

5) माझा अजुन एक Weak Point आहे की मला नवीन वातावरणाशी जूळवून घ्यायला थोडा वेळ लागतो.मी लगेच कोणाशी मिळत मिसळत नाही.

6) स्वभावाने लाजाळु असल्यामुळे इतरांना प्रश्न विचारायला नवीन नियम लागु करायला थोडे कठिन जाते.

7) मी एक मुक्त संवादक असल्यामुळे इतरांना माझी शैली पदधत इतरांना थोडी बोथट वाटु शकते.

अशा पदधतीने आपले Weakness सांगणे आणि ते Weakness दुर करण्यासाठी आपण काय कृती करत आहोत किंवा काय पाऊल उचलणार आहोत स्वतात काय Improvement आपण करणार आहोत हे सांगुन आपण किती आत्मजागृत आहोत आणि कंपनीच्या व्यवसायात कशी वृदधी घडवून आणु शकतो हे पटवून द्यायचे असते.

आपल्या Personality मधील कोणत्याही 5 Strength आणि Weakness :

 आपल्या Personality मधील Strength आणि Weakness कळल्यावर आपण आपल्या बायोडेटामध्ये अँड करू शकतो तसेच इंटरव्युहमध्ये सांगु शकाल

आपले Strength आणि Weakness हे दर्शवतात की आपण कोणती परिस्थिती कशा पदधतीने हाताळु शकाल .

म्हणुन आपल्यातील

Strength

पुढील पाच व्यक्तीगत सामर्थ्य

आपल्याला माहीत असायला हवे:

 

Weakness

आपल्याला आपल्या Personality मधील Strength सोबत आपले Weakness देखील माहीत असायला हवे.

1.    शुर

2.    आत्मविश्वास

3.    आदर्शवादी

4.    नम्रता

5.    कुठलीही गोष्ट करण्याचा निर्धार करणे

 

 

 

 

1.    अतिशय प्रामाणिक

2.    कोणतेही काम पुर्ण होईपर्यत ते हातातुन न सोडणे

3.    डेडलाईन मध्ये म्हणजेच निर्धारीत वेळेत कुठलेही काम करण्याची सवय

मग भलेही स्वताची कितीही दमछाक झाली तरी चालेल

4.    स्वताच्या दोषांची टिका करणे

5.    कुठलेही काम एकदम परफेक्ट केल्याशिवाय चैन पडत नाही.

 

 Resume साठी 5 Strength आणि Weakness

 जेव्हा आपण आधीचा जाँब सोडुन दुसरया ठिकाणी नोकरीसाठी अँप्लाय करत असतो.तेव्हा नवीन ठिकाणी चांगल्या पदावर नोकरी प्राप्त होण्यासाठी रिझ्युम ही एक खुप महत्वाची बाब असते.

ज्यात आपल्याला आपल्या Strength आणि Weakness पुढीलप्रमाणे द्यायचे असतात :

Strength :

 

Weakness :

 

●     क्रिएटीव्हीटी -सर्जनशीलता

●     डिटरमिनेशन – निर्धार

●     डेडिकेशन – समर्पण

●     फ्लेझीबीलिटी -लवचिकता, समजूतदार पन्ना

●     होनिस्टी – विश्वसनियता

●     मल्टीटास्टकिंग – एका वेळी जास्त काम

●     अँनेलिटीकल – विश्लेषण

●     ओव्हरथिंकिंग -जास्त विचार

●     सेल्फ क्री़इटीझम  -स्व निंदा

●     टु डिटेल ओरिएंटेड  – जास्तच  खोलात जाने गरज नसताना

 

नवीन नोकरी अर्ज करणार्‍यासाठी साठी Strength आणि Weakness

एका फ्रेशर्ससाठी Strength आणि Weakness सांगणे थोडे अवघड ठरू शकते.कारण त्याला कुठलाही कामाचा अनुभव देखील नसतो.

अशा वेळी प्रामाणिकपदधतीने आपले Weakness सांगणे आणि आपण ज्या पदासाठी अँप्लाय करतो आहे त्या जाँब प्रोफाईलनुसार आपल्या Strength ला आपण अनुकुल बनवायला हवे.

 

खाली आपण काही Strength आणि Weakness आहे जे फ्रेशर्स इंटरव्युत सांगु शकतात.

Strength :

 

Weakness :

 

●     निर्धार करणे

●     समर्पण

●     ध्येयाभिमुख असणे

●     क्रिएटिव्ह असणे-सर्जन

●     फ्लेझीबिलीटी – लवचिक धोरण

●     इनोव्हीटिव्ह – नावीन्यता

●     टीम प्लेअर – मिळून -मिसळून =संघ भावना

●     टिकेसाठी खुले असणे

 

●     अधीर

●     व्याकुळ

●     स्लो वर्कर

●     सेल्फ क्रीटीसिझम

●     पब्लिंग स्पीकिंग

●     इंडेसिसिव्ह -निर्णय न घेता येणे

 

 

 

HR Interview साठी 5 Strength आणि Weakness :

 आपल्या रिझ्युमने आपल्या भावी Hr Manager ला प्रभावित केल्यानंतर पुढची पायरी असते जाँबसाठी Hr Interview देण्याची.

प्रत्येक Hr आपल्याला काही काँमन प्रश्न विचारत असतो ज्यात What Is Your Strength आणि Weakness हा प्रश्न देखील Hr कडुन आपल्याला इंटरव्युत विचारला जात असतो.

खाली Hr इंटरव्युह साठी काही 5 Strength आणि Weakness दिलेले आहेत.

Strength :

 

Weakness :

 

●     क्लीअँरीटी सुस्पष्टा

●     डिटरमिनेशन -निर्धार

●     संघटन कौशल्य

●     सभ्य आणि प्रामाणिकता

●     संयम

 

 

 

●     परफेक्टनिस्ट

●     इंट्रुव्हर्ट- थोड आत्मकेंद्रि असणे

●     डेडलाईन संपण्याच्या आत कोणतेही काम पुर्ण करण्यासाठी-तणाव करून घेणे

●     प्रोक्रँसटीनेटर(कामाला उशिर करणे,आजचे काम उद्यावर ढकलणे)

●     स्वताच्या सोयीपेक्षा कामाला अधिक प्राधान्य देणे

 

 

मॅनेजमेंट कोर्स साठी Interview साठी 5 Strength आणि Weakness : उपयोगी विडियो

Strength :Weakness :

 

●     उत्साह

●     शिस्त

●     संयम

●     निर्धार

●     समर्पण

 

●     खूप जोखिम घेणे

●     सर्व टीमचा अधिक विचार करणे

●     डेडलाईनच्या आत कोणतेही कामे पुर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करणे

●     कुठल्याही कामात परिपुर्णता हवी असते.

 

जॉब वेबसाईट्स विषयी माहीती – वाचण्या करता इथे क्लिक करा

2 thoughts on “Job Interview: उत्तरं कसे द्यावे – आपले सामर्थ्य आणि दुर्बलता काय आहेत ? What are your Strengths and Weakness”

Comments are closed.