मदर्स डे कोटस अणि शुभेच्छा – mother day quotes and wishes in Marathi
स्वताचा विचार करण्याआधी आधी
आपल्या मुलांचा विचार करते ती म्हणजे आई. -मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ह्या जगात एकच असे न्यायालय आहे जिथे आपले सर्व अपराध माफ केले जातात.ते म्हणजे आई.
मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
परमेश्वराकडे जर काही मागायचे असेल तर आपल्या आईसाठी मागावे आपल्याला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम तुझे आहे आई जगात सर्वात भारी
म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लंगडयाचा पाय,दुधावरची साय,
सर्व जगाहुनी न्यारी आहे माझी माय -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देवाच्या मंदिरात हीच प्रार्थना
सुखी ठेव तिला जिने जन्म मला दिला -मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे मंदिरातील उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र अशी तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. -मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
आपल्यावर डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी
डोळे वटारून प्रेम करते ती म्हणजे पत्नी
अणि डोळे मिटेपर्यत प्रेम करते ती आई. -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आत्मा अणि ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई.
ठेच लागता मला पायी
वेदना होते तिच्या हदयी
तेहतीस कोटी देवी देवतांमध्ये
सर्वात श्रेष्ठ आहे माझी आई. -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम आंधळ असत हे खर आहे
कारण माझ्या आईने मला न बघताच
माझ्यावर प्रेम करणे सुरू केले होते. -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगात तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती शोधत असाल
तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारया आईला जवळ करा -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईसाठी कुठलीही गोष्ट सोडा
कुठल्याही गोष्टीसाठी आईला सोडु नका -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना कोणासाठी झुरायच असत
ना कोणासाठी मरायच असत
देवाने एक आई दिली आहे
तिच्यासाठी कायम जगायचे असते. -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईच प्रेम जन्मापासून मरणापर्यंत
कधीच बदलत नाही -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे निस्वार्थ प्रेम
उत्तुंग माया उत्साह आपलेपणा -मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे लेकराची माय असते
वासराची गाय असते.
दुधाची साय असते
लंगडयांचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अणि कधी उरतही नाही! -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई एकमेव अशी व्यक्ती आहे
जी आपल्याला नऊ महिने जास्त ओळखते.
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
वेदना झाल्या नंतरची सर्व प्रथम पहीली आरोळी -मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
दोन शब्दात सारे आकाश सामावून घेई
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई
ओरडाही भासे जणु तिचा जसे गोडगाणी
वादळ सारे त्रतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई -मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई माझी गुरू तू
आई माझी कल्पतरू
आई माझी प्रितीचे माहेर
मांगल्याचे सार
सर्वांना सुखदा पावे अशी आरोग्य संपदा -हॅप्पी मदर्स डे!
आभाळा एवढी माया तिची
ईश्वरा समान कृपा तिची -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे कोठेही न मागता
प्राप्त झालेले दान
विधात्याच्या कृपेचे निर्भेळ वरदान -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्यामुळे जन्म झाला पाहिले हे विश्व मी
कसे त्रण तुझे फेडु मी असंख्य जन्माचा कृतज्ञ मी -मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे मायेचा सागर
आनंदाचा सागर -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात अनेक जण येतात
पण आपल्या जीवनात आईची जागा
कोणीच घेऊ शकत नाही. -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे विधात्याची उत्तम कलाकृती
जिला इतर कोणी निर्माण करु शकत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्यापता न येणार अस्तित्व म्हणजे आई
मापता न येणार प्रेम म्हणजे आई
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई असते आपली पहिली मैत्रीण
आई असते आपली घनिष्ठ मैत्रीण
आईच असते आपली कायमची मैत्रीण
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जे काही आपण बोलु शकत नाही
त्या गोष्टी देखील न बोलता समजुन घेते ती आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई एकमेव अशी व्यक्ती आहे
जी आपल्या हृदयात सर्वात आधी जाऊन बसते.
आईचे प्रेम कोणत्याही नव्या फुललेल्या
फुलापेक्षा अधिक सुगंधित असते.
मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
एकमेव स्त्री जी आपला चेहरा बघण्याच्या
आधीपासून आपल्यावर प्रेम करते
ती म्हणजे आपली आई.
तिचा कधी पाया न पडताही
आपणास नेहमी आर्शिवाद देते
ती म्हणजे आपली आई
आईचे प्रेम असे कर्ज आहे
जे आयुष्यभर आपणास फेडता येत नाही.
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!