चालू घडामोडी १३ मे current affairs in Marathi

१३ मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

श्रीलंका ह्या भारताच्या शेजारील देशाने समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवले आहे.

१२ मे रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिवस साजरा केला जातो.हया वर्षीची आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची थीम अवर नर्स अवर फ्युचर अशी ठेवण्यात आली होती.

योगी आदित्यनाथ यांना भयमुक्त युपी निर्माण करण्यासाठी भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार योगी आदित्यनाथ यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने सर्वप्रथम १९९६ मध्ये स्थापित केला होता.

जी सेव्हन वित्त मंत्र्यांची बैठक जपान ह्या देशात आयोजित करण्यात आली आहे.हया बैठकीसाठी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण जपान देशाला दोन दिवसीय भेट देखील देणार आहे.

जी सेव्हन ही सात देशांच्या गटाचा समावेश करण्यात आलेली वित्त मंत्रीय बैठक आहे.यात फ्रान्स,जपान,युएस ए, जर्मनी,इटली इंग्लंड कॅनडा इत्यादी देशांचा समावेश आहे.

याची स्थापणा २५ मार्च १९७३ रोजी करण्यात आली होती.याचे उद्दिष्ट आर्थिक समस्या,जागतिक समस्यांवर लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी साहाय्य करणे

पंजाब राज्य हे राईट टू वाॅक लागु करणारे भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे.

फुटबाॅल अतिक्रमणामुळे दर महा दरवर्षी १० पेक्षा जास्त पादचारी सायकल स्वार अपघातात रस्त्यावर मारले जातात.म्हणुन‌ राईट टू वाॅक पंजाब राज्यात लागु करण्यात आले आहे.

केरळ हे जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे.

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्र राज्यात बनविण्यात आला आहे.

कलम ३५५ मणिपुर राज्यात वापरण्यात आले आहे.एखादया व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे किंवा धमकी दिल्यास कलम ३५५ लागु केला जाऊ शकतो.

पाकिस्तानी खेळाडू फखर जमान यांना एप्रिल २०२३ साठी आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ भेटलेला आहे.हा पुरस्कार देण्यास जानेवारी २०२१ मध्ये आरंभ करण्यात आला होता.

See also  अमेरिकेतील जाॅर्जिया राज्यात हिंदु फोबियावर केला गेला प्रस्ताव पास, असे करणारे अमेरिका देशातील प्रथम राज्य - America Hindu phobia latest news in Marathi

आतापर्यंत सहा भारतीय खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

राजस्थान राज्य हे अंधत्व धोरण करणारे भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे.

भारतातील पहिला फाईव्ह जी सक्षम ड्रोन आयजी ड्रोन आहे.

तामिळनाडू हे राज्य रोबोटिक्स फ्रेमवर्क लाॅच करणारे पहिले राज्य ठरले आहे.

भारत देशाने श्रीलंका देशासाठी एक डाॅलर अब्ज इतकी क्रेडिट लाईन वाढवली आहे.

एअरटेल ह्या कंपनीने फसवणुकीचे संदेश टाळण्यासाठी कृत्रिय बुद्धीमत्ता आधारीत उपाय विकसित केले आहेत.

पाकिस्तान देशात आलेल्या आर्थिक संकटामुळे पाकिस्तान देशासाठी येणारा दरवर्षी येणारा हज कोटा सौदी अरेबिया ह्या देशाला सुपुर्द केला आहे,ह्या देशाच्या हवाली दिला आहे.

७५ वर्षात प्रथमतः पाकिस्तान देशाने असा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment