बौदध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश तसेच कोटस – Happy Buddha Purnima Wishes , Messages

Happy Buddha Purnima Wishes

आपल्या मनात आचरणात गौतम बुद्ध यांच्या विचारांची पेरणी होवो आपणास अणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बौदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

बुदध एक विचार आहे दुराचार नव्हे
बुदध एक शांती आहे हिंसा नव्हे
बुदध प्रबुद्ध आहेत युदध नव्हे
बुदध पावन आहेत थोतांड नव्हे

आपणास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Buddha Purnima Wishes
Happy Buddha Purnima Wishes

ज्यांनी संपूर्ण जगाला शांती अणि अहिंसेचा मार्ग दाखवला
दया क्षमा शांतीची शिकवण दिली अशा विश्व व़ंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

सुख प्राप्त करण्याचा कुठलाही मार्ग नाही
त्यापेक्षा आहे त्यात आनंदी राहावे हाच
सुख प्राप्त करण्याचा एकमेव उपाय आहे.

नमो बुदधाय !
बुदध पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

हजारो वाईट शब्द बोलण्यापेक्षा मौन हा एकमेव असा मार्ग आहे ज्याने आपणास जीवणात सुख शांती लाभत असते.

भगवान बुद्ध जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

जीवनात संकट अडीअडचणी समोर आल्यावर गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे शांत राहावे

विश्व वंदनीय महाकारूणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

बुदध शरणं गच्छमि धम्म शरणं गच्छमि संघ शरणं गच्छमि

आपणास अणि आपल्या परिवारास बुद्ध पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा!

जगाला युदधाची नव्हे बुदधांची आवश्यकता आहे
भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

गौतम बुद्ध यांचे २५ प्रेरणादायी विचार – २५ Inspirational thoughts of Gautam Buddha in Marathi

कधीही कोणाची ईर्षया करू नये दुसरयाची ईर्षया केल्याने आपणास मन शांती लाभत नसते.

बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जो व्यक्ती बोलताना तसेच कुठलेही कर्म करताना शांत असतो तो असा व्यक्ती असतो ज्याला सर्व दुखांपासुन मुक्ती प्राप्त झाली आहे.

गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास शुभेच्छा!

शांतता ही नेहमी मनातुन प्राप्त होते तिचा बाहेर कुठेही शोध घेतल्यास ती कधीही प्राप्त होत नाही.

See also  FIR म्हणजे काय? प्रक्रिया व प्रकार FIR Information In Marathi

बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याप्रमाणे एक लहानशी मेणबत्ती हजारो मेणबत्तींना प्रकाश देते त्याचप्रमाणे गौतम बुद्ध यांच्या एका विचारामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते.

बुदध जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

रागामध्ये चूकीचे शब्द तोंडून निघण्यापेक्षा मौन पाळणे कधीही चांगले असते.याने शांतता प्रस्थापित होते.

बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला आपल्या रागासाठी शिक्षा प्राप्त होत नाही तर रागाकडुन शिक्षा प्राप्त होत असते.

भगवान बुद्ध जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

जीवनातील प्रत्येक अनुभव महत्वाचा आहे
कारण प्रत्येक अनुभवातुन आपणास काहीतरी चांगली शिकवण प्राप्त होते.

बुद्ध जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

शंका ही कुठल्याही नात्यातील खुप गंभीर समस्या आहे कारण आपल्या मनात शंका उत्पन्न झाल्यानंतरच नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो.

भयाने व्याप्त असलेल्या ह्या जगात फक्त भक्त दयाशील वृत्तीचा व्यक्ती निर्भयपणे राहु शकतो.

वैशाख पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

क्षमा म्हणजे चुरगळ्ल्यानंतरही फुलांच्या पाकळीतुन येणारा सुगंध आहे.

आपण वादळाला शांत करू शकत नाही पण स्वताला शांत करूच शकतो यानंतर वादळ आपोआप शांत होईल.

सत्य हे स्वयंप्रकाशित असते.

बुदध पौर्णिमा का साजरी केली जाते हया दिवसाचे महत्व काय आहे?

क्रोधाला प्रेमाने जिंकता येत पापाला सदाचाराने जिंकता येते लोभाला दानाने अणि असत्याला सत्याने जिंकता येत असते.

पृथवीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रूपी वृक्षाची छाया ही अधिक असते.

मी काय केले हे बघण्यापेक्षा मी काय करू शकतो हे बघायला हवे.

भुतकाळ निघुन गेला आहे भविष्यात काय होईल हे देखील आपणास माहीत नाही म्हणून आपण नेहमी वर्तमानात आनंदी राहायला शिकायला हवे.

आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कधीही कोणाची भीती न बाळगता जगणे
कधीही कोणाची भीती बाळगत त्याच्यावर विसंबून राहत जगु नये.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपले घर आनंद अणि साधनेने भरलेले असो जो येईल आपल्या मनाजवळ तो नेहमी आनंदाने भरलेला असो.

See also  लोकमान्य टिळक निबंध अणि भाषण - Lokmanya Tilak essay and speech in Marathi

बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेम शांती हीच आहे भगवान बुद्ध यांची दिशा

बुदध पौर्णिमेच्या मंगलमयी दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

बुदध पौर्णिमेचा चंद्र आपल्या आयुष्यातील दुख दुर करून सुख शांती समाधान घेऊन येवो हीच माझी कामना

आपणास बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!