रोज वापरली जाणारी 30 महत्वाची इंग्रजी वाक्ये- 30 Daily Use English Sentences In Marathi

रोज वापरली जाणारी 30 महत्वाची इंग्रजी वाक्ये- 30 Daily Use English Sentences In Marathi

1)Why Are You Looking So Sad.

-तु एवढा दुखी का दिसतो आहेस?

2) The Road Is Too Narrow For Car.

-रस्ता गाडयांसाठी खुप अरूंद आहे.

3) I’ll Will Come If Necessary.

-गरज असल्यास मी येईन.

4) Why Are So Tired Today?

-तु आज एवढा का थकला आहेस?

5) He Will Be Come.

-तो येईल

6) Are You Free Tonight.

-आज रात्री तू मोकळा आहेस का?

7) All Workers Are On Strike,

सर्व कामगार संपावर आहेत.

8) He Will Keep His Word.

तो त्याच्या वचनाचे पालन करेन

9) What Are You Trying To Do.

-तु काय करण्याचा प्रयत्न करतो आहे.

10) All Seats Are Sold Out.

-सर्व जागा विकल्या गेल्या आहेत.

11) Trains Are Running As Per Schedule.

-वेळापत्रकानुसार ट्रेन धावत आहेत.

12) Do You Have Any Questions.

तुझे काही प्रश्न आहेत का?

13) Do Whatever You Like.

आपल्याला आवडेल ते करा.

14) Do You Hear Something.

-तुला काही ऐकू येत आहे का?,तू काही ऐकले का?

15) Do You Know Really

-तुला खरोखर माहित आहे का?

16) Do You Know How To Drive Car.

-तुला कार कशी चालवायची हे माहित आहे का?

17) Do You Know What He Said?

-तो काय म्हणाला हे तुला माहीत आहे का?

18) Do You Know Who They Are?

-ते कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

19) I Have A Lot Of Money.

-माझ्याकडे भरपुर पैसा आहे.

20) He Has A Lot Of Teaching Experience.

-त्याला शिकवण्याचा भरपुर अनुभव आहे.

21) What Are Looking?

See also  रोज वापरली जाणारी 51 इंग्रजी वाक्ये- 51 Daily Use English Sentences In Marathi

तु काय पाहत आहेस?

22) Did You Have Food?

-तु खाल्ले का?

23) Why Do You Suck?

-तु का रूसली आहेस?

24) Why Don’t You Talk With Me.

-तु माझ्याशी का बोलत नाही.

25) Why Are You Angry With Me?

-तु माझ्यावर का रागावली आहेस?

26) I Will Not Talk To You.

-मी तुझ्याशी बोलणार नाही.

27) Please Give Me One More Cup Of Tea.

-कृपया मला आणखी एक कप चहा द्या.

28) I Don’t Want To Go Outside.

-मला बाहेर नाही जायचे.

29) I Forget Your Mobile Number.

-मी तुझा मोबाइल नंबर विसरलो.

30) I Miss My Childhood Days So Much.

-मला माझे बालपणीचे दिवस खूप आठवतात.