अ‍ॅलनरिकमन विषयी जाणुन घ्यायची १२ रोचक तथ्ये 12 – Interesting Facts About Alan Rickman In Marathi

अ‍ॅलनरिकमन विषयी जाणुन घ्यायची १२ रोचक तथ्ये 12 Interesting Facts About Alan Rickman In Marathi

आज गुगलने अ‍ॅलनरिकमन यांच्या स्मरणार्थ गुगलने डुडल साकारत मानवंदना दिली आहे.

Interesting Facts About Alan Rickman In Marathi
Interesting Facts About Alan Rickman In Marathi

आजच्या लेखात आपण अॅलन रिकमन यांच्या विषयी काही रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.

अ‍ॅलनरिकमन हे एक प्रसिद्ध इंग्रजी अभिनेते अणि दिग्दर्शक होते.

अ‍ॅलनरिकमन यांचे संपुर्ण नाव अॅलन सिडनी पॅट्रिक रिकमन असे आहे.

अ‍ॅलन रिकमन यांनी हॅरी पॉटर,राॅबिन हुड,प्रिन्स ऑफ थ्वीस,डिपली,टुली मॅडली अशा इत्यादी पन्नास पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय साकारला होता.

अ‍ॅलन रिकमन यांना त्यांच्या रिझवोअर डाॅग्स,डाय हार्ड, पल्प फिक्शन मधील उत्तम कामगिरी करीता आज विशेषत ओळखले जाते.

अ‍ॅलन रिकमन यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४६ रोजी इंग्लंड येथे झाला होता.

अभिनयातील साकारलेल्या आपल्या उत्तम कामगिरी व्यतिरीक्त अॅलन रिकमन हे त्यांच्या परोपकारी अणि दयाळू स्वभावामुळे देखील ओळखले जायचे.

अॅलन रिकमन हे त्यांच्या खोल अ़ंतहीन मोहीनी अणि चुंबकीय आवाजामुळे मनोरंजन क्षेत्रातील जादुगर अभिनेता म्हणून ओळखले जायचे.अॅलन यांनी मनोरंजन क्षेत्रात सुमारे ४० वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी काम केले आहे.

अॅलन रिकमन हे हॅरी पॉटर हया मालिके मधल्या सेव्हरस स्नीप ह्या खलनायकाच्या आपल्या भुमिकेसाठी अत्यंत प्रसिद्ध होते.

अॅलन यांनी डाय हार्ड मुव्ही मध्ये साकारलेली भूमिका विरोधी हंस ग्रुबरची भुमिका इतिहासात सर्वात प्रतिष्ठित खलनायकाची भुमिका मानली जाते.

अ‍ॅलन  रिकमन हे उत्तम अभिनय करण्यासोबत एक उत्तम प्रकारचे निसर्ग चित्रकार देखील होते.यासाठी त्यांनी ग्राफिक्स डिझाईनिंगचा अभ्यास केला असल्याचे सांगितले जाते.

अॅलन रिकमन यांचे निधन १४ जानेवारी २०१६ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी झाले होते.

See also  महाराष्ट्र भुषण पुरस्कार म्हणजे काय ? -Maharashtra Bhushan award