भगवान परशुराम यांच्याविषयी काही रोचक तथ्ये – Amazing facts about Bhagwan Parshuram in Marathi

भगवान परशुराम यांच्याविषयी जाणुन घ्यायची काही रोचक तथ्ये – Amazing facts about Bhagwan Parshuram in Marathi

भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता.

Amazing facts about Bhagwan Parshuram in Marathi
Amazing facts about Bhagwan Parshuram in Marathi

भगवान परशुराम हे माता रेणुका अणि त्रषी जमदगनी यांचे चौथे अपत्य होते.

भगवान परशुराम यांचा नाव राम असे होते.भगवान परशुराम हे शिवभक्त होते.त्यांच्या कठोर शिवभक्ती मुळेच त्यांना भगवान शिव यांनी एक परशु वरदान म्हणून दिले होते.हया परशुमुळेच त्यांचे नाव राम वरून परशुराम असे पडले.

पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा भगवान परशुराम भगवान शिव यांचे दर्शन घेण्यासाठी कैलाश पर्वतावर जातात.तेव्हा महादेव ध्यानात असल्याने श्री गणेश यांनी भगवान शिव यांची भेट घेण्यास दर्शन करण्यास परशुराम यांना नकार दिला

त्यामुळे क्रोधित झालेले भगवान परशुराम भगवान श्री गणेश यांच्यावर आपल्या परशु हत्याराने वार करतात.ज्यात भगवान श्रीगणेश यांचा एक दात तुटतो तेव्हापासून भगवान श्रीगणेश यांना एकदंत म्हटले जाऊ लागले.पुढे जाऊन गणपतीने हयाच दाताच्या साहाय्याने व्यास यांच्या सांगण्यावरून महाभारत लिहिले.

भगवान परशुराम हे भगवान विष्णू यांचा सहावा अवतार म्हणून ओळखले जातात.शक्यतो भगवान विष्णू यांनी एक अवतार संपल्यावर दुसरा अवतार घेतलेला नाहीये.

पण भगवान परशुराम यांच्या अवतारानंतर आपणास हे आढळत नाही.परशुराम जिवंत असताना इतर अवतार भगवान विष्णू यांनी घेतलेले आहे.

भगवान परशुराम हे सप्तचिरंजीवींपैकी एक होते म्हणजे ते आजही जिवंत असल्याचे सांगितले जाते.

भगवान परशुराम यांच्या आईचे नाव रेणूका असे होते ही रेणु राजाची मुलगी होती.रेणु राजाचे दुसरे नाव प्रसेनजित असे होते.प्रसेनजित हा एक क्षत्रीय राजा होता.

भगवान परशुराम यांच्या वडिलांचे नाव त्रषी जमदगनी होते.आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून परशुराम यांनी आपल्या आईचे रेणुकाचे मस्तक छाटले होते.नंतर विनंती करून त्यांनी आपल्या आईला पुन्हा जिवित केले होते.हीच रेणुका माता माहुरची रेणुका देवी तसेच यललमा माता म्हणून ओळखली जाते.

See also  स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार - Powerful inspirational Quotes of Swami Vivekananda in Marathi

प्रभु श्रीराम अणि परशुराम यांची सुदधा भेट झालेली आहे.रामाने जेव्हा शिवधनुष्य सीतेच्या स्वयंवराच्या वेळी तोडला तेव्हा भगवान परशुराम अणि भगवान राम यांची भेट झाली होती असे सांगितले जाते.

महाभारतातील भीष्म द्रोण कर्ण इत्यादी अनेक पात्रांना शस्त्र विद्या भगवान परशुराम यांनी शिकवली होती.हया सर्वांना शस्त्र विद्येचे ज्ञान भगवान परशुराम यांनीच दिले होते.

भगवान परशुराम हे महेंद्गिरी नावाच्या पर्वतावर तपश्चर्या करतात असे भगवान परशुराम यांच्या विषयी सांगितले जाते.एक महेंद्रगिरी पर्वत महाराष्ट्र राज्यात चिपळुनच्या जवळ आहे अणि दुसरा उडिसा राज्यात आहे.

भगवान परशुराम अणि श्रीकृष्ण यांची देखील भेट झालेली आहे.भेटीच्या दरम्यान परशुराम यांनी श्री कृष्णाला सुदर्शन चक्र भेट स्वरूपात दिले होते असे म्हटले जाते.

भगवान परशुराम यांनीच कोकणाची निर्मिती केली आहे.आजही कोकणातील जमीन आपणास लाल रंगाची असलेली दिसते.

भगवान परशुराम यांच्या चिपळुन येथील मंदिराविषयी म्हटले जाते की मंदिरातील तिसरा घुमट आदिलशहाच्या बेगमने बा़ंधला होता.

सहस्त्रबाहु ह्या राजाला भगवान परशुराम यांनी हरवले होते.सहसत्रबाहु राजाने एकदा रावणाला देखील हरवले होते.

कलियुगातील कलकी भगवान विष्णू यांचा येणारा अवतार याला शस्त्रविदया देण्याचे काम भगवान परशुराम करणार आहे असे सांगितले जा