अफिलिएट मार्केटिंग Niche कसा शोधावा ? 4 मुद्द्यावर लक्ष देण गरजेचं-Best Affiliate Niche in Marathi

अफिलिएट मार्केटिंग Niche कसा शोधावा

आपण जेव्हाही अफिलिएट मार्केटिंगला सुरुवात करतो तेव्हा त्या क्षणी आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडतो की अफिलिएट  मार्केटिंगसाठी परफेक्ट नीश कसा शोधायचा? कारण अफिलिएट  मार्केटिंगसाठी खूप नीश आहेत.पण ज्या नीशवर अफिलिएट  मार्केटिंग केल्याने आपली जास्त अरनिंग किंवा कमाई होईल असाच नीश आपण अफिलिएट  ब्लाँग,वेबसाईटसाठी निवडायला हवा.नाहीतर आपली घेतलेली सर्व मेहनत , कष्ट वाया जाऊ शकते.

म्हणुन आज आपण आजच्या लेखातुन हे जाणुन घेणार आहोत की अफिलिएट  मार्केटींगसाठी आपण नीश कसा शोधायला हवा(Perfect Best Affiliate Niche selection in Marathi)?जेणेकरून आपली अरनिंग ,आर्थिक कमाई लवकरात लवकर अणि जास्त प्रमाणात होईल.

 1. अफिलिएट  मार्केटिंगसाठी परफेक्ट नीश कसा शोधायचा?
 2. अफिलिएट  मार्केटिंगसाठी नीश कोणता अणि कसा निवडायचा?
 3. अफिलिएट  मार्केटिंगसाठी बेस्ट नीश कोणकोणते आहेत?
 4. अ़फिलिएट मार्केटिंगसाठी नीश निवडताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची?
 5. अंतिम निष्कर्ष :

1)  अफिलिएट  मार्केटिंगसाठी परफेक्ट नीश कसा शोधायचा?

बहुतेक अफिलिएट  मार्केटर हे आपल्या अफिलिएट  मार्केटिंगची सुरूवात आपल्या स्वताच्या ब्लाँगपासुन,युटयुब चँनलपासुन करतात.तेव्हा अफिलिएट  मार्केटिंगसाठी परफेक्ट नीश कसा शोधायचा?( Best Affiliate Niche in Marathi) हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो.अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या ब्लाँगच्या,युटयुब चँनलच्या नीशशी संबंधितच प्रोडक्ट तसेच सर्विसची अफिलिएट  मार्केटींग करायला हवी.

जेणेकरून आपले प्रोडक्ट तसेच सर्विस आपल्या ब्लाँगच्या,युटयुब चँनलच्या नीशनुसार असल्याने वाचकांचा आपल्यावर चांगला विश्वास बसतो.अणि ते आपण सांगितलेले प्रोडक्ट तसेच सर्विस ते खरेदी देखील करीत असतात.म्हणुन आपण अफिलिएट  मार्केटिंगसाठी तोच नीश निवडायला हवा ज्याचा संबंध आपल्या ब्लाँगच्या,युटयुब चँनलच्या नीशशी असतो.अणि ज्याचा आपण स्वता वापर केलेला असतो.जेणेकरुन आपण इतरांना त्या प्रोडक्ट सर्विसचा वापर करण्याचा सल्ला देऊ शकतो.त्यांना तसे आवाहन करू शकतो.

See also  अड्रॉइड इमूलेटर म्हणजे काय ? Android emulator in Marathi

अफिलिएट  मार्केटिंगसाठी नीश कोणता अणि कसा निवडायचा- way to select Best Affiliate Niche in Marathi?

अफिलिएट  मार्केटिंगसाठी नीश निवडताना आपण आधी कोणत्या प्रोडक्टवर आपल्याला किती अफिलिएट  कमिशन मिळणार आहे? हे तपासुन घ्यायला हवे.कारण जर आपण एखादा प्रोडक्ट तसेच सर्विस अशी निवडली ज्यात आपल्याला कमिशन कमी मिळत असते अणि त्यात मेहनतही खुप असते तर मग आपण त्या प्रोडक्टची अफिलिएट  मार्केटिंग प्रभावीपणे करू शकणार नाही.

कारण त्यात आपल्याला फायदाही कमी मिळत असतो अणि अफिलिएट  कमिशन पण फार कमी मिळत असते.म्हणुन अफिलिएट  मार्केटिंगसाठी प्रोडक्ट तसेच सर्विस तीच निवडायची जिच्यात आपल्याला जास्त अफिलिएट  कमिशन प्राप्त होत असते.अणि तिचा संबंध आपल्या ब्लाँग तसेच युटयुब चँनलशी असतो.यासाठी आपण गुगलवर जाऊन बेस्ट अफिलिएट  प्रोग्रँम असे सर्च देखील करू शकतो.मग त्यात आपल्याला बेस्ट अफिलिएट  प्रोग्रँमची यादी दिसत असते.मग त्यात आपल्याला चांगले अफिलिएट  कमिशन जिथुन प्राप्त होईल त्या कंपनीच्या अफिलिएट  प्रोग्रँमला गुगलवर त्या कंपनीचे नाव सर्च करून त्यांच्या वेबसाईटवर जाऊन जाँईन करावे लागते.

अफिलिएट  मार्केटिंगसाठी बेस्ट नीश कोणकोणते आहेत(Which are the Best Affiliate Niche in Marathi)?

अफिलिएट  मार्केटिंगसाठी परफेक्ट नीश कसा शोधायचा?तसेच तो कसा निवडायचा?कोणता निवडायचा हे आपण आधीच्या परिच्छेदांतुन समजुन घेतले आहे. आता आपण अफिलिएट  मार्केटिंगसाठी असे कोणते बेस्ट नीश आहेत ज्यातुन आपण भरपुर पैसे कमावू शकतो हे जाणुन घेऊया.

अफिलिएट  मार्केटिंगसाठी बेस्ट नीश यादी : list of Best Affiliate Niche in Marathi

 • हाँबी- यात फोटोग्राफी,ट्रँव्हल,स्पोर्ट बेटिंग,इन्हेंट टिकीट तसेच कँसिनो इत्यादींचा समावेश होतो.
 • मनी- यात डेबीट सेटलमेंट,बिटकाँईन,इनव्हेस्टींग,क्रेडिट कार्ड माँर्टेज इत्यादींचा समावेश होतो.
 • हेल्थ अँण्ड फिटनेस- यात वेट लाँस्ट,फिटनेस,योगा,आँरगँनिक,न्युट्रीशन,व्हेजन इत्यादींचा समावेश होतो.
 • लाईफ स्टाईल- यात लक्झरी क्रुशिअस,आँनलाईन डेटिंग,ट्रँव्हल,एअर लाईन,फँशन,ज्वेलरी इत्यादींचा समावेश होतो.
 • होम अँण्ड फँमिली- यात होम सिक्युरीटी,काँफी,बेबी प्रोडक्ट,डाँग,गार्डनिंग इत्यादींचा समावेश होतो.
 • टेक्निकल -यात वेब होस्टिंग,वर्ड प्रेस व्हीपीएन,सास,गेमिंग,साँप्टवेअर इत्यादींचा यात समावेश होतो.
 • इतर नीश-हर्बल,पर्सनल डेव्हलपमेंट इत्यादी
See also  डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय?Digi Yatra facility meaning in Marathi

4) अ़ँफिलिएट मार्केटिंगसाठी नीश निवडताना (Best Affiliate Niche in Marathi selection Points )कोणत्यागोष्टीची काळजी घ्यायची?

अफिलिएट  मार्केटिंगसाठी नीश असाच निवडायचा ज्यातुन आपल्याला चांगले कमिशन मिळत असते.अणि ज्याचा संबंध आपल्या ब्लाँग वेबसाईट तसेच सोशल मिडियावर तयार केलेल्या युटयुब चँनलशी,इन्स्टाग्राम अकाऊंटशी असतो.

अफिलिएट  मार्केटिंगसाठी नेहमी हाय प्राँफिट देणाराच नीश निवडायचा जेणेकरून आपली मेहनत वाया जाणार नाही.

अफिलिएट  मार्केटिंगसाठी तोच प्रोडक्ट तसेच सर्विस निवडा ज्याचा आपण स्वता वापर केलेला असतो.ज्याचा आपल्याला स्वताला फायदा झालेला असतो.अणि असेच प्रोडक्ट तसेच सर्विस आपण आपल्या आँडियन्सला विकत घेण्यासाठी सुचवायचे असते.

5)अंतिम निष्कर्ष

अशा पदधतीने आज आपण अफिलिएट  मार्केटिंगसाठी परफेक्ट नीश कसा शोधायचा?अफिलिएट  मार्केटिंगसाठी नीश कोणता अणि कसा निवडायचा?तसेच अफिलिएट  मार्केटिंगसाठी बेस्ट नीश कोणकोणते ज्यातुन इत्यादी जाणुन घेण्याचा आज आपण प्रयत्न केलेला आहे.

तरी सदर लेख आवडल्यास जास्तीत जास्त जणांपर्यत शेअर करा जेणेकरून इतरांनाही ह्या माहीतीचा लाभ घेता येईल.


Affiliate marketing Books at AmzonWith Up to 80% off on fashion, beauty and home furnishings, 10% instant bank discount on SBI cards and 1000+ deals every day from top fashion brands,

1 thought on “अफिलिएट मार्केटिंग Niche कसा शोधावा ? 4 मुद्द्यावर लक्ष देण गरजेचं-Best Affiliate Niche in Marathi”

Comments are closed.