किवर्ड रिसर्च म्हणजे काय? keyword research in Marathi

किवर्ड रिसर्च म्हणजे काय ?

keyword research in Marathi

किवर्ड रिसर्च  (keyword research in Marathi) – सोप्या भाषेत ,अगदी लेहमन (सामान्य माणसाच्या) भाषेत सांगायचे म्हटलं तर किवर्ड म्हणजे एकादा सूचक शब्द जो आपण गुगल मध्ये टाईप करतो जेव्हा आपल्याला काही माहिती  हवी असते.

उदाहरण – आपण tv घेऊ इच्छिता , पण नक्की कुठला घ्यावा कळायला मार्ग नाही, गोंधळ होतोय, कन्फ्युज आहात कारण आज खूप सारे ऑप्शन तुमच्या समोर आहेत. पण  एका पॉईंट्स वर तुमचं मत पक्क आहे  की स्मार्ट tv आणि  43 inchi  TV हवाय मग आपण गुगल मध्ये सुरवात केली शोधायला .

किवर्ड हा एक सर्च इंजिन ऑप्टिमयझेशनच मुख्य भाग असतो. आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइट ला गुगल रँकिंग मध्ये  पहिल्या 10 रिजलट्स मध्ये आनणे हे सर्व ब्लॉगर च स्वप्न असते जेणेकरून  कुणी नेट वर माहिती शोधल्यानंतर तो नेटकरी तुमच्या ब्लॉग ला व्हिजिट् करावा.

 Best 43 inch smart tv.

आता हा शब्द म्हणजेच किवर्ड  हा असा मार्ग आज किंवा मार्गदर्शक शब्द आहे जो तुमी गुगल मध्ये टाईप केल्या नंतर आपल्याला अश्या वेबसाईट वर किंवा ब्लॉग वर घेऊन जातो जो तुमाला योग्य त माहिती देतो.म्हणून च ब्लॉगिंग करता योग्य किवर्ड असणं यर SEO दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे आहे.

See also  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन तसेच राजकारणातुन निवृत्त होण्याची घोषणा का केली आहे? Why Sharad Pawar announce retirement in politics

किवर्ड रीसर्च म्हणजे काय what is keyword research in Marathi?

किवर्ड रिसर्च ही एक SEO प्रोसेस च एक मुख्य  काम असते. ज्यात लोक गुगल मध्ये कुठला सूचक शब्द किंवा किवर्ड टाईप करून माहिती  शोधत आहेत असे शब्द शोधून त्यांचं वर्गीकरून ,विश्लेषण, विवेचन केलं जाते.

नंतर  वेबसाइट व ब्लॉग वर लिखाण करताना ह्या शब्दांना गृहीत धरून, त्यांच लिखाणात  अंतर्भाव करून असे लेख आणि विवेचन हे वेबसाईट वर प्रकाशित केल जाते.

किवर्ड रिसर्च का करावा?-ह्याच आपण उदाहरण पाहू -how to do

माझी एक affiliate website आहे आणि मला की वर्ड रिसर्च मधून कळलं की साधारण त 10000 लोक (Best 43 inch smart tv)  हा शब्द शोधत असतात , मग मला आता ह्या माहिती चा कसा फायदा घेता येईल?

 1. मी माझ्या साईट वर एक लेख लिहीन त्या लेखाचा शीर्षक टायटल असेलBest 43 inch smart tv आणि त्यात मी अश्या 10 Tv ची योग्य आणि परिपूर्ण माहिती देईन जी लोकं शोधत आहेत.ह्याचा फायदा मला असा होईल जेव्हा लोक ती माहिती शोधतील तेव्हा गुगल आपल्या सर्च इंजिन मध्ये माझ्या वेबसाइट वरील माहिती पहिल्या पेज वर दाखवेल. कारण मी लेख लिहताना काळजी घेतलीय की लोकांना काय माहिती हवीय ,मी माझा किवर्ड रिसर्च योग्य करून लेख लिहिलाय.

आता प्रश्न येतो की वर्ड रिसर्च करायच कसा मग??

आता ह्यात गांगरून जाण्यासारख काही नाही आणि आपल्याला काही सॅटेलाईट किंवा रॉकेट उडवण्या सारख दिव्य मोठं काम करायचं नाही हे. ह्या बाबतीत थोडं जुजबी , मूलभूत ज्ञान असलं आणि पुढे अनुभवाने नेमकं कुठल्या पद्धती,मार्ग अवलंबावे हे हळु हळु कळत जात.ह्यावर आपण एक खास लेख लिहू ज्यात नेमकं रिसर्च कसा करतात त्यावर सविस्तर लिहता येईल.

See also  मदर्स डे वर या भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या आईला आनंदी करु शकता

किवर्ड रिसर्च केंव्हा करण आवश्यक आहे?

 • आपण नवीन विषय niche शोधत आहात
 • नवीन विषयावर लेख लिहण्याचा प्लॅन करताय
 • आपल्या ब्लॉग वेबसाईट वरील लेखात आपण लेखात बदल करून अधिक परिपूर्ण,महितीयोग्य बनवु इच्छिता.

कुणाकरता आवायशक आहे?

 • ब्लॉगर्स, वेबसाईट मालक, ऑनलाइन बिझनेस.

किवर्ड रिसर्च हा नवीन प्रकार आहे का?

नाही,।15-20 वर्ष पूर्वी  लोकांना फक्त गुगल च स्वतःच किवर्ड प्लॅनर व्यतिरिक्त जास्त माहीत न्हवत,तेव्हा जास्त सर्च केलेलं शब्द घेऊन लेख लिहले जात तेव्हा कीशब्द  हा लेखा प्रमाणाबाहेर लिहिला जाई आणि योग्य माहिती  लोकांना न।मिळता फक्त लेखात की वर्ड दिसायचे . म्हणजे अश्या प्रकारे किवर्ड चा गैरवापर ही ब्लॉग वेबसाइट कडून केला जातो.

परुंतु जसा वेळ जात गेला तस गुगल च्या ही लक्षात यायला लागलं आणि त्यांनी नवीन सिस्टम डेवलोप केल्यात ज्यांना आपण algorithms म्हणतो ह्या द्वारे प्रयत्न केले जातात की ग्राहकांना ना योग्य आणि व परिपूर्ण माहिती च मिळावी.

गुगल चे किवर्ड वापरा बाबतीत धोरण अतिशय कडक असून आपण  परिपूर्ण माहिती योग्य लेखा वर भर न देता लेखात नुसतेच किवर्ड भरून ठेवलेत तर गुगल आपल्या वेबसाईट ला पेनल्टी च लावत नाही तर सर्च इंजिन मधून बाहेर ही काढून टाकते.हळू हळू गुगल ला लक्षात येतंय की लोक, ग्राहक काय माहिती शोधत आहेत.

किती प्रकारचे असतात. types of keyword research in Marathi

 • उत्पादन कीवर्ड्स- Lg tv specifications
 • एलएसआय कीवर्ड-Latent semantic keyword
 • ग्राहक उद्देश intet कीवर्ड- which is best laptop? Samsung bra Lg ,, Buy Whirlpool washing machine
 • ग्राहक-परिभाषित कीवर्ड- ग्राहक हवी ती स्पेसिफिक माहिती
 • प्रतिस्पर्धी कीवर्ड- best lenova vrs Lg Tv
 • प्राथमिक कीवर्ड- computer for students
 • ब्रँडेड कीवर्ड्स -Lg tv
 • एकाद्या जागेवरून, विभाग वरून ठरवलेलं कीवर्ड जसे देश ,राज्यनकिंवा शहर वरून
 • मार्केट सेगमेंट कीवर्ड्स- जसे तुमी कॉम्पुटर फॉर गेमिंग
See also  राजर्षी शाहू महाराज कोण होते?शाहु महाराज यांनी कोणते सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले? Rajarshi Shahu Chatrapati Maharaj

सामान्यत: की वर्ड चे तीन सामान्य प्रकारांमध्ये मोडतात:

 • मिड-टेल कीवर्ड्स- मध्यम
 • लांब शेपटीचे कीवर्ड- लांब
 • शॉर्ट-टेल कीवर्ड्स – छोटे

लोकप्रिय Keyword Research Tools कोणते आहेत ?

 • Ahrefs Keywords Explorer. Google Keyword Planner
 • Google Search Console.
 • Google trends
 • Keyword Snatcher.
 • Keywords Everywhere
 • Semrush

आपल्याला ह्या विषयावर अजून सविस्तर,सखोल माहिती हवी असल्यास खाली नक्की कॉमेंट्स करा.


Affiliate marketing Books at Amzon


Best Affiliate Niche in Marathi

Best Affiliate Niche in Marathi

With Up to 80% off on fashion, beauty and home furnishings, 10% instant bank discount on SBI cards and 1000+ deals every day from top fashion brands,