दिनविशेष 183 मे 2033- Dinvishesh 18 May 2023

१८ मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष

 • १८ मे १८०४ रोजी नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा सम्राट झाला होता.
 • १८ मे १९७२ रोजी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.
 • १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
 • १८ मे १९९८ रोजी पुणे येथील सुरेंद्र चव्हाण याने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
 • १८ मे २००९ रोजी श्रीलंका सरकारने एलटी टीईचा पराभव करत सुमारे २६ वर्षाचे युद्ध संपुष्टात आणले होते.
 • १८ मे १९१२ रोजीच पुर्णपणे भारतात तयार करण्यात आलेला मुकपट पुंडलिक प्रकाशित करण्यात आला होता.
 • १८ मे १९३८ रोजी प्रभातचा गोपाळकृष्ण हा चित्रपट मुंबई येथील सेंट्रल सिनेमा मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
 • १८ मे १९४० रोजी प्रभातचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट पुणे मुंबईला एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला होता.
 • १८ मे १९९० रोजी फ्रान्स येथील टिजीटी रेल्वेने ५१५.३ किमी इतक्या ताशी वेगाने धावण्याचा विक्रम नोंदविला होता.
 • १८ मे १९९१ रोजी रशियाच्या सोएझ अंतराळा मधुन भ्रमन करणारी हेलन शेअरमन ही प्रथम महिला ब्रिटीश अंतराळयात्री बनली होती.
 • १८ मे १९९५ रोजी स्थानिक ठिकाणचे पाच हजार रुपये पर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यावर तिसरया दिवशी ती रक्कम काढण्याची ग्राहकास मुभा दिली जावी असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडुन देण्यात आला होता.
 • १८ मे १९३३ रोजी भारत देशाचे अकरावे पंतप्रधान एचडी दैवगोडा यांचा जन्म झाला होता.
 • १८ मे १९७९ रोजी माईन क्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक जेन्स बर्गेस्टन यांचा जन्म झाला होता.
 • १८ मे १९२० रोजी पोप जॉन पॉल दुसरा याचा जन्म झाला होता.
 • १८ मे १९१३ रोजी गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक पुरूषोत्तम काकोडकर यांचा जन्म झाला होता.
 • १८ मे १६८२ रोजी छत्रपती शाहू महाराज तथा मुळ नाव शिवाजी यांचा जन्म झाला होता.
 • १८ मे १८७२ रोजी ब्रिटीश गणितज्ञ इतिहासकार बटार्ड रसेल यांचा जन्म झाला होता.
 • १८ मे १०४८ रोजी कवी पार्शियन तत्वज्ञ गणितज्ञ ओमर खय्याम यांचा जन्म झाला होता.
 • १८ मे १८०८ रोजी बोरनबाॅन व्हिस्की चे निर्माता एलिया क्रेग यांचा मृत्यू झाला होता.
 • १८ मे १८४६ रोजी भारतीय मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन झाले होते.
 • १८ मे १९६६ रोजी वनस्पती शास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन झाले होते.
 • १८ मे १९९९ रोजी पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सपरे यांचा मृत्यू झाला होता.
 • १८ मे २०१२ रोजी धार्मिक नेते जय गुरुदेव यांचा मृत्यू झाला होता.
 • १८ मे २०१७ रोजी भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन झाले होते.
 • १८ मे १९९७ रोजी भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार कमलाबाई कामत यांचा मृत्यू झाला होता.
See also  173 कठीण इंग्रजी शब्द मराठी अर्थासह - 173 Difficult English Words With Marathi Meaning