18 मे महत्वाच्या चालू घडामोडी – current affairs in Marathi

18 मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

  • संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • रविंद्र रमण यांची कोलकाता येथील श्याम प्रसाद मुखर्जी पोर्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भारतीय बास्केटबॉल महासंघाचे पी कृष्णा भटट हे नवे प्रशासक बनले आहेत.
  • फिबा मेल बास्केटबॉल विश्वचषक २०२७ चे आयोजन कतार हा देश करणार आहे.
  • डबलयु एच ओने २०२३ मध्ये मंकी पाॅक्स अणि कोविड १९ ह्या साथीच्या आजारांला आणीबाणीच्या स्थितीतुन काढुन टाकले आहे.
  • सरकारी भरती परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी १० वर्ष तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतुद असलेले विधेयक गुजरात राज्याकडुन मंजुर करण्यात आले आहे.
  • छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोड मुंबईला देण्यात आले आहे.
  • सीबीआयचे central bureau of investigation चे नवीन प्रमुख संचालक म्हणून प्रवीण सुद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सीबीआयची स्थापणा १ एप्रिल १९६३ मध्ये करण्यात आली होती.सीबीआयचे मुख्यालय भारतात नवी दिल्ली येथे आहे.
  • जागतिक एडस लस दिन दरवर्षी १८ मे रोजी साजरा केला जात असतो.हया वर्षीची जागतिक एडस लस दिनाची थीम कम्युनिकेशन मीन्स कम्युनिकेशन अशी आहे.
  • जागतिक एडस दिवस हा १ डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो.
  • सोअरींग ईगल एक्सरसाईज हा व्यायाम दक्षिण कोरिया देशाच्या हवाई दलाचा व्यायाम आहे.
  • पासंग दावा शेर्पा हा नेपाळी शेर्पा २६ वेळा एव्हरेस्ट सर करणारा जगातील दुसरा व्यक्ती ठरला आहे.
  • एफसी बारसीलोना हयाने स्पॅनिश लीगला लीगचे विजेतेपद पटकावले आहे.
  • प्रमोद भगत ह्या भारतीय पॅरा खेळाडू व्यक्तीने पॅरा बॅटमिंटन स्पर्धेत दोन गोल्ड मेडल जिंकलेली आहेत
See also  १००% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क ठरलेले हरियाणा हे भारतातील पहिले राज्य