17 -16मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

17 मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

भारत आणि इंडोनेशिया देशाच्या अंतर्गत समुद्र शक्ती २०२३ हा सराव आयोजित करण्यात आला आहे.

आयबीएम कंपनीने उपग्रह डेटाचे उच्च रिझाॅलयुशन नकाशामध्ये रूपांतरित करण्यासाठी नासासोबत भागिदारी केली आहे.

आशियाई कबडडी चॅम्पियनशीप २०२३ दक्षिण कोरिया ह्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

जागतिक उच्च रक्तदाब दिवस दरवर्षी १७ मे रोजी साजरा केला जात असतो.हया वर्षीची जागतिक उच्च रक्तदाब दिवसाची थीम मेझर युअर ब्लड प्रेशर अॅक्युरेटली कंट्रोल इट लाईव्ह लाॅगर अशी आहे.

दरवर्षी १७ मे रोजी जागतिक दुरसंचार दिवस साजरा केला जात असतो.२०२३ मधील जागतिक दुरसंचार दिवसाची थीम empowering the least developed countries through information and communication technology अशी असणार आहे.

अलीकडेच राजस्थान रॉयल्स संघाच्या यशस्वी जयस्वाल नावाच्या एका खेळाडूने फक्त १३ चेंडुत ५० धावा पूर्ण करण्याचा विक्रम नोंदविला आहे.

केरळ हे सर्व पोलिस जिल्ह्यामध्ये ड्रोन टेहळणी असणारे भारत देशातील पहिले राज्य ठरले आहे.

तेलंगणा राज्यातील वुप्पाला प्रणित हे भारताच्या ८२ व्या क्रमांकाचे बुद्धीबळ ग्रॅण्ड मास्टर्स बनलेले आहेत.पश्चित बंगाल राज्यातील सायंतन दास हे ८१ व्या क्रमांकाचे ग्रॅण्ड मास्टर्स आहेत.

तामिळनाडू राज्यातील विघ्नेश एम आर ८० व्या क्रमांकाचे ग्रॅण्ड मास्टर्स बनलेले आहे अणि ते तामिळनाडू राज्यातील आहेत.

भारतातील तामिळनाडू राज्यातील एम प्रणेत ७९ व्या क्रमांकाचे ग्रॅण्ड मास्टर्स ठरलेले आहेत.

सिस्को ही तंत्रज्ञान कंपनी भारत देशातील तामिळनाडू ह्या राज्यात उत्पादन सुविधा केंद्र उभारणार आहे.

चीन ह्या देशाने कम्युनिकेशन उपग्रह झोंगसिंग २६ हा प्रक्षेपित केला आहे.

यूएई ह्या देशाने गुंतवणूकीच्या संधींवर चर्चा करण्यासाठी पहिली आयटु युटु उपमंत्रिमंडळ बैठक आयोजित केली आहे.

लिंडा याकारीनो यांची अलिकडेच ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मेन्स वल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशीप २०२३ मध्ये भारतीय संघाने नऊपैकी एकुण तीन पदके जिंकली आहेत.यात पाच सुवर्ण पदक,दोन रौप्य पदक,दोन कांस्यपदक आहेत.

See also  भारतातील सर्वोत्तम दहा बँक - 2021  - List of top Indian Banks in Marathi

ही चॅम्पियनशिप ताश्कंद उझकिस्तान येथे झाली होती.

दीपक भोरिया याने ५१ किलो ग्रॅम मध्ये रौप्य पदक पटकावले आहे.हुसामुददीन ५७ किलो ग्रॅम मध्ये कांस्यपदक पटकावले आहे.निशांत देव ७१ किलो ग्रॅम मध्ये कांस्यपदक पटकावले आहे.

एक स्टेशन एक उत्पादन अंतर्गत एकुण ७२८ रेल्वे स्टेशन कव्हर झाले आहेत.भारतीय रेल्वेवरील आधारीत ही योजना आहे.रेल्वे मंत्रालयाकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या वोकल फाॅर लोकल ह्या उददिष्टास प्रोत्साहन देण्यासाठी,स्थानिक स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी,समाजातील वंचित उपेक्षित घटकाकरीता अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे आहे.याकरीता ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ह्या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील २१ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश कव्हर करण्यात आली आहेत.२५ मार्च २०२२ पासुन ही योजना सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटक ह्या राज्याच्या अंतर्गत विधानसभा मधील २२४ जागा होत्या.सोळाव्या क्रमांकाची ही विधानसभा निवडणुक होती.

विधानसभेच्या एकुण २२४ जागांपैकी १३५ जागा ह्या काॅग्रेसने जिंकल्या आहेत.बीजेपीने ६६ जागा जिंकल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मुख्य सचिव मनोज सैनिक बनले आहेत.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे प्रमुख वोलडर तुर्क हे आहेत.

जागतिक बॅकेचे नवीन अध्यक्ष अजय बंगा हे बनले आहेत.

आसाम ह्या राज्याच्या अंतर्गत आयुष्यमान आसाम योजना लाॅच करण्यात आली आहे.मुखयमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत हा योजना लाॅच करण्यात आली आहे.

ही योजना सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार करण्यासाठी खर्च कव्हर करणार आहेत.यात दीड लाखापर्यंतचा कॅशलेस विमा प्रदान करण्यात येणार आहे.

हैदराबाद हे जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ ठरले आहे.

नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार हरियाणा राज्यात प्रत्येक दारुच्या बाटलीवर रूपये पाच गाय उपकर लादला जातो आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे अखेर नवीन संसद भवनाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.