SEO ची व्याख्या – SEO definition – What is SEO? Search Engine Optimization In Marathi
SEO म्हणजे शोध इंजिन ऑप्टिमायझेशन – इंटरनेट वर सर्च इंजिनवर माहिती शोधल्यानंतर समोर येणार्या सुसंगत, निघडीत व विषयालाधरून येणार्या शोध परिणामांमध्ये वेब पृष्ठ यावीत व त्यां वेबपेजेसची सर्च इंजिन मध्ये स्थिती सुधारण्यासाठी केल्या जाणार्या विविध प्रक्रिया म्हणजे SEO.
- जेव्हा आपल्याला एखादी माहीती हवी असते तेव्हा आपण गुगल ह्या सर्च इंजिनमध्ये जातो आणि आपल्याला ज्या विषयी माहीती हवी असेल तो किवर्ड सर्च बारमध्ये टाईप करत असतो.आणि आपल्याला हवी असलेली माहीती मिळवत असतो.
- गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जाऊन आपण जेव्हा सर्च बार मध्ये एखादा किवर्ड टाईप करून सर्च करतो तेव्हा आपल्यासमोर मल्टीपल सर्च रिझल्ट म्हणजेच ब्लाँग आपल्यासमोर येत असतात.
- तेव्हा आपल्या मनात एक विचार येत असतो की आपण एखाद्या विषयावर गुगलवर सर्च केल्यावर आपल्यासमोर एवढे मल्टीपल रिझल्ट म्हणजेच एकाखाली एक अशा क्रमाने विविध ब्लाँग का येत असतात.
- तर याचे मुख्य कारण असते एसईओ.कारण ज्या ब्लाँग तसेच वेबसाईटचा एससीओ व्यवस्थित केला गेलेला असतो ती साईट गुगलवर टाँपला रँक करत असते.
- आणि ज्या वेबसाईट तसेच ब्लाँगचा एस सीओ व्यवस्थित केलेला नसतो.ती साईट गुगलवर टाँप टेन तसेच टाँप फिफ्टी मध्ये देखील कुठेच दिसुन येत नसते.
- म्हणजे समजा आपण एखादा आँनलाईन बिझनेस सुरू केला आणि त्याची एक डोमेन,होस्टिंग विकत घेऊन आँफिशिअल वेबसाईट तयार केली पण आपल्या त्या साईटचा चांगल्या रीतीने एससीओ जर केला गेलेला नसेल तर ती साईट सर्च इंजिनमध्ये कुठेच दिसुन येत नसते.
म्हणजेच याचाच अर्थ असा होत असतो की जर आपल्याला सर्च इंजिनदवारे आपल्या ब्लाँग वेबसाईटवर आँरगँनिक ट्रँफिक आणायची असेल आणि आपला अधिक रिव्हेन्यू जनरेट करायचा असेल तर आपली वेबसाईट तसेच ब्लाँग आधी गुगलवर रँक होणे गरजेचे आहे.
कारण युझर सर्च इंजिनमध्ये रँक करत असलेल्या पहिल्या तीन ते चार वेबसाईट तसेच ब्लाँगलाच व्हिझिट करणे अधिक पसंद करत असतात.
आणि आपल्याला जर आपली वेबसाईट टाँप तीन मध्ये रँक करायची असेल तर रँकिंगसाठी आपण आपल्या ब्लाँग वेबसाईटचा एससीओ करणे फार महत्वाचे असते.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपली वेबसाईट तसेच ब्लाँग सर्च इंजिनवर टाँपला रँक करावी यासाठी आपण तिला आँप्टीमाईज करत असतो.ज्याला एससीओ असे म्हणतात.
आणि हे एससीओ देखील एकुण तीन प्रकारचे असतात: Two Major Components Of SEO.
1) आँनपेज एससीओ :
2) आँफ पेज एससीओ :
3) टेक्निकल एससीओ :
1) आँनपेज एससीओ : ONPAGE SEO
आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटवर सर्च इंजिनद्वारे आँरगँनिक ट्रँफिक येण्यासाठी आपण तिला आँप्टीमाईज करत असतो त्यालाच आँनपेज एससीओ असे म्हणतात.
आँनपेज एससीओ मध्ये पुढील घटकांचा समावेश होत असतो: – Most Important Parts of SEO
2)टायटल टँग :
3) मेटा डिस्क्रिप्शन :
4) मेटा टायटल :
5) यु आर एल आँप्टीमाईजेशन :
6) हेडलाईन टँग :
7) ईमेज आँप्टीमाईजेशन :
8) इंटरनल लिकिंग :
9) एक्सटरनल लिकिंग :
10) आर्टिकलमध्ये फोकस किवर्डचा वापर :
11) युनिक आणि काँलिटी कंटेट :
1) किवर्ड रिसर्च : आपला ब्लाँग सर्च इंजिनमध्ये टाँपला रँक करून
2) आँफ पेज एससीओ : OFF PAGE SEO
आपल्या ब्लाँग वेबसाईटची आँथरीटी वाढण्यासाठी लिंक बिल्डींग करत असतो.ज्यात बँक लिंक तयार करणे,सोशल मिडियावर आपल्या ब्लाँग वेबसाईटची लिंक शेअर करून त्याची पब्लिसिटी करत असतो,मार्केटिंग करत असतो.
इतर ब्लाँग वेबसाईटवर मिडियम सारख्या माध्यमांवर गेस्ट पोस्ट करत असतो.क्वोरा तसेच इतर माध्यमांवर प्रश्नांची उत्तरे देणे,आर्टिकल सबमीट करणे इत्यादींचा समावेश आँफ पेज एससीओ मध्ये होतो.
आँफपेज एससीओ मध्ये पुढील घटकांचा समावेश होत असतो:
1) बँक लिंक :
2) सोशल मिडिया मार्केटिंग :
3) गेस्ट पोस्ट करणे :
4) क्वोरा तसेच इतर माध्यमांवर प्रश्नांची उत्तरे देणे :
5) आर्टिकल सबमीट करणे :
3) टेक्निकल एससीओ :
टेक्निकल एससीओमध्ये अनेक टेक्निकल बाबींचा समावेश असतो.
टेक्निकल एससीओ मध्ये पुढील घटकांचा समावेश होत असतो:
- गुगल सर्च कंसोलमध्ये वेबसाईट सबमीट करणे
- वेबसाईट तसेच ब्लाँगचा स्पीड
- ब्लाँग वेबसाईटचा मोबाईल फ्रेंडली,युझर फ्रेंडली नेस
- साईटमँप
- रोबोट डाँट टि.एक्सटी
- एस एस एल सर्टिफिकिट
- फिक्स डुप्लीकेट कंटेट इशु
- ए एम पी
- डेटा मार्क अप