Url म्हणजे काय? URL in Marathi

URL in Marathi

Table of Contents

Url म्हणजे काय?

जेव्हाही आपण कोणत्याही वेबसाईटचा इंटरनेटवर शोध घेत असतो तेव्हा आपण तिचा दोन पदधतीने शोध घेत असतो एक म्हणजे आपण त्या वेबसाईटचा अँड्रेस टाकुन ती शोधत असतो दुसरे म्हणजे आपल्याला त्या वेबसाईटचा अँड्रेस माहीत नसल्यामुळे  सरळ त्या वेबसाईटचे नाव टाकुन ती वेबसाईट सर्च करत असतो.

अणि मग आपल्याला त्या नावाने असलेल्या सर्व वेबसाईटची यादी दिसत असते.मग आपण आपल्याला हव्या असलेल्या वेबसाईटवर जाऊन तिला भेट देत असतो.अणि ह्या दोघे पदधतीने आपण एका url वर जात असतो.

अणि Url हा एक कोणत्याही वेबसाईटचा एक युनिक अँड्रेस असतो.ज्याचा वापर करून आपण त्या एका कोणत्याही विशिष्ट वेबसाईटला शोधत असतो तिला भेट देत असतो.अणि url चा वापर आपण वेब ब्राऊजर,ईमेल क्लाईंट,काही इतर साँप्टवेअरमध्ये देखील नियमित करत असतो.

अणि आज आपण ह्याच url विषयी आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत की url म्हणजे नेमकी काय असतो?url चे किती अणि कोणकोणते भाग असतात?

 • Url ची link कशी बनवतात?अणि url हा कोणत्या पदधतीने काम करत असतो?
 • Url म्हणजे काय असतो?
 • Url चे किती अणि कोणकोणते भाग असतात?
 • Url कशापदधतीने काम करत असतो?
 • Url चे महत्व काय असते?
 • SEO friendly url कसा बनवायचा?
 • SEO friendly url बनविण्याचे फायदे कोणकोणते असतात ?

Url काय असतो?

Url याचा full form uniform resource locator हा आहे.url हा एक युनिक वेब अँड्रेस असतो.जो वेब ब्राऊजर,ईमेल क्लाईंट किंवा काही इतर साँप्टवेअर मध्ये वापरला जात असतो.

See also  श्री स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार कोटस - Swami Samarth inspirational thoughts and quotes in Marathi

कोणत्याही प्रकारच्या नेटवर्क संसाधनांचा म्हणजेच resources चा शोध घेण्यासाठी.अणि ह्यात वेब पेजेस,टेक्स्ट,ग्राफिक्स अशा वेगवेगळया प्रकारच्या नेटवर्क संसाधनांचा म्हणजेच resources चा शोध घेतला जात असतो.

Url मध्ये प्रामुख्याने networking protocol http,https कोणत्याही सर्वरचा ip address,domain name

web server application चा port number,आपण शोधत असलेल्या resource चे नाव इत्यादींचा समावेश होत असतो.

Url चे किती अणि कोणकोणते भाग असतात? कोणत्याही Url चे खलील भाग असतात :

 • प्रोटोकॉल
 • डोमेण / सब डोमेन
 • डिरेक्टरी
 • वेब पेज

Url कशापदधतीने काम करत असतो?

आज इंटरनेटवर लाखो वेबसाईटस असलेले आपणास पाहावयास मिळते.अणि प्रत्येक वेबसाईटचा एक युनिक आय पी अँड्रेस असतोअणि हा आय पी न्युमरीकल फाँर्म मध्ये असल्याने आपल्याला तो लक्षात ठेवणे कठिण जात असते.

म्हणून आपण कोणत्याही साईटच्या डोमेन नेमचा वापर करुन ती साईट इंटरनेटवर शोधत असतो.अणि मग जेव्हा आपण त्या साईटच्या डोमेन नेमचा वापर करून ती शोधत असतो.तेव्हा ती रिक्वेस्ट डोमेन नेम सर्वरकडे सगळयात आधी जात असते.मग डोमेन नेम सर्वर आपण शोधत असलेल्या वेबसाईटचा आय पी अँड्रेस चेक करत असते.अणि मग तो चेक करून झाल्यावर डोमेन नेम सर्वर त्या साईटचा आय पी अँड्रेस क्लाईंटला देत असतो.मग क्लाईंट तो अँड्रेस घेऊन सर्वरकडे रिक्वेस्ट पाठवत असतो.

 • Url च्या कंपोनंटसमध्ये स्कीम,युझर इन्फो,होस्ट,पोर्ट,पाथ,क्वीरी तसेच फ्रँगमेंटचा समावेश होत असतो.
 • स्कीम हे प्रोटोकाँलला दिलेले एक नाव असते.
 • युझर इन्फो मध्ये युझरचे नाव अणि एक आँप्शनल पासर्वडचा समावेश होत असतो जो कोलनमध्ये दिलेला असतो.
 • होस्टमध्ये एक डोमेन अणि आयपी अँड्रेस दिलेला असतो.
 • पोर्टमध्ये वेब सर्वरचा पोर्ट नंबर दिलेला असतो.
 • पाथ म्हणजेच कोणत्याही रिसोर्सची निश्चित जागा असते.
 • अणि मग त्यात क्वीरी अणि फ्रँगमेंट येत असते.

Url चे महत्व काय असते? -URL in Marathi

Url दवारे कोणत्याही एका विशिष्ट वेबसाईटचा आपण शोध घेऊ शकतो अणि तिला भेट देऊ शकत असतो.

See also  एव्हियन फ्लू - Avian Influenza or Bird Flu information in Marathi –

SEO friendly url कसा बनवायचा?

आपल्या ब्लाँग पोस्टचा url हा कधीही जास्त मोठा नसावा.

आपल्या ब्लाँग पोस्टच्या url मध्ये नेहमी आपण आपला फोकस किवर्ड जसाच्या तसा वापरायचा असतो.त्यासाठी कस्टम परमालिंक मध्ये जाऊन आपल्या परमालिंकमध्ये फोकस किवर्डचा वापर करायचा असतो

SEO friendly url बनविण्याचे फायदे कोणकोणते असतात ?

 • याच्याने आपल्या वेबसाईटची रँकिग वाढत असते.
 • Url बघुन रिडरला कळत असते की आपल्या कंटेटचा कोणता आहे तसेच विषय काय आहे.
 • गुगलच्या सर्च इंजिनला आपल्या कंटेटविषयी समजुन घेण्यास सोपे जात असते.अणि तो आपल्या कंटेटला रँक करवत असतो.

अंतिम निष्कर्ष :अशा पदधतीने आज आपण आजच्या लेखातुन url म्हणजे काय?Url चे किती अणि कोणकोणते भाग असतात?Url कशापदधतीने काम करत असतो?Url चे महत्व काय असते?SEO friendly कसा बनवायचा अणि तो बनविण्याचे फायदे कोणकोणते असतात ? हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तरी सदर लेख आपल्याला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा अणि सदर लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ उठविता येईल.

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग