मुंबई पोलीस भरतीसाठी मुंबई जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न mumbai police bharti gk question in Marathi
मुंबई मेट्रोची सुरूवात ८ जून २०१४ रोजी झाली होती.
माटुंगा पिक स्टेशन हे मुंबईतील पुर्णपणे महिलांनी चालवलेले स्थानक आहे.
मुंबई मोनोरेल चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यान धावते.
५ एप्रिल २०१६ रोजी मुंबई मधील पहिली वातानुकूलित एसी लोकल सुरू झाली होती.
मुंबई पोलीस महाराष्ट्र अधिनियम १९९१ वर्षीचा आहे याची अंमलबजावणी ११ जुन १९९१ रोजी करण्यात आली होती.
भारत स्वातंत्र्य झाल्यावर मुंबईचे पहिले पोलिस आयुक्त जे एस भरूचा हे बनले होते.
मुंबई येथील सध्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आहेत.
सध्याचे मुंबई पोलीस कायदा सुव्यवस्थेचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील आहेत.
बाॅम्बे मुंबई तेलविहीर अरबी समुद्रात ३ फेब्रुवारी १९७४ रोजी खोदली गेली होती.
मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहेत ज्यांचे नाव कुर्ला अंधेरी बोरिवली असे आहे.
१४ आॅगस्ट १८६२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू विल्यम यार्डले हे होते.
मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू दिगंबर शिर्के आहेत.
मुंबई शहर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर आहेत.
मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा असे आहे.
भाऊ दाजी लाड हे मुंबई महानगरपालिकेचे पहिले शेरीफ होते.
सुनिल गावसकर हे मुंबई महानगरपालिकेचे शेरीफ पद भुषवणारे क्रिकेटर आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापणा १८८९ रोजी करण्यात आली होती.
मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ सालचा आहे.
मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून प्रेमचंद रायचंद्र यांना ओळखले जाते.
बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजची इमारत मुंबई मध्ये दलाल स्ट्रीट ह्या ठिकाणी आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई मध्ये बोरीवली येथे आहे.
मुंबई मध्ये आरे कॉलनी गोरेगाव येथे दुध प्रक्रिया अणि शीतकरण उद्योग चालतात.
तारापोरवाला मत्स्यालय मुंबई येथे आहे.१९५१ मध्ये हे सुरू करण्यात आले होते.
जमशेटजी टाटा यांनी ताजमहाल हाॅटेल ही वास्तू मुंबई मध्ये उभारली होती.
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय वाशी येथे आहे.
भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबई मध्ये धारावी येथे आहे.
जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू मुंबई मध्ये आहे.
आय एन एस राजेंद्र ही मुंबई मधील सैनिकी प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया,नाबार्ड, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथेच आहे.
भारतीय रेल्वेचे मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे अणि मध्य रेल्वे असे दोन भाग आहेत.
पश्चिम रेल्वे अणि मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई मध्ये सीएस एमटी चर्चगेट येथे आहे.
२००४ मध्ये शिवाजी महाराज टर्मिनसला यूनेसकोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई मध्ये आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे मुख्यालय, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्यालय महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे मुख्यालय, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे मुख्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इत्यादीचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
मुंबई मधील हवामान उष्ण व दमट स्वरूपाचे असते.
भारतातील पहिली रेल्वे ठाणे मुंबई ठाणे बोरीवली दरम्यान धावली होती.
मुंबई शहरातील आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक एम एच ०१
मुंबई उपनगर -एम एच झिरो दोन,एम एच सत्तेचाळीस एम एच झिरो तीन
मुंबई जिल्ह्यास एकुण चार आरटीओ नोंदणी क्रमांक आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ह्या नावाने ओळखला जातो.
भारतातील पहिला शेअर बाजार मुंबई येथे सुरू झाला होता.
मुंबई उपनगर १९०१ पासुन स्वतंत्र जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला.
मुंबई उपनगर अणि मुंबई यांना एकत्र करून बृहन्मुंबई बनले होते.
मुंबई मधील स्त्री पुरूष प्रमाण एक हजारच्या मागे ८३२
मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य ह्या जिल्ह्यांचा अणि दीव दमण दादरा नगर ह्या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो.