चालु घडामोडी मराठी 6 मे २०२३- Current Affairs in Marathi

६ मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी important current affairs in Marathi

 • मणिपूर राज्याच्या सरकारने मणिपूर मध्ये हिंसाचार तोडफोड करण्यात आल्याने हिंसाचार ग्रस्त भागात शुट अॅट साईटचे आदेश दिले आहेत.
 • नेपाळ क्रिकेट संघ एससी पुरूष प्रिमियर जिंकून आशिया कप २०२३ साठी पात्र ठरला आहे.आशिया कप २०२३ पाकिस्तान देशात आयोजित करण्यात येणार आहे.
 • जागतिक बँकेचे चौदाव्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून अजय बंगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • जेपी मॉर्गन चेस अॅड को हया युएस मधील कंपनीने फस्ट रिपब्लिकन बॅकेची संसाधने खरेदी केली आहेत.ज्यामुळे अमेरिका देशात तिसरे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
 • २०२३ मध्ये ५ मे रोजी बुदध पौर्णिमा साजरी करण्यात आली होती.
 • माॅरिशस ह्या देशात अलीकडेच मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.भारताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले आहे.
 • अमिताभ कांत यांनी मेड इन इंडिया ७५ ईअर्स आॅफ बिझनेस अॅड इंटरप्राईजेस हे पुस्तक लिहिलेले आहे.
 • भारत देश हा युरोपचा सर्वोच्च रिफायनरीदार पुरवठा देश बनला आहे.
 • ओडीएफ प्लस रॅकिंग अहवालात अॅचिव्हर्स कॅटॅगरी मध्ये केरळ मधील वायनाड हा जिल्हा अव्वल क्रमांकावर आला आहे.
 • अॅसपिरंट ह्या कॅटॅगरी मध्ये उत्तर प्रदेश मधील उचकपुरनगर अव्वल स्थानी आला आहे.परफाॅरमर ह्या कॅटॅगरी मध्ये उत्तर प्रदेश मधील बाऊडन हा जिल्हा अव्वलस्थानी आहे.
 • हाय अॅचीव्हर मध्ये चार स्टार मिळवत सिक्कीम मधील मनगन नावाच्या जिल्ह्य अव्वलस्थानी आलेला आहे.
 • तुरूंगात असलेल्या तीन ईराणी महिला पत्रकारांना यूएन प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार आपल्या जबाबदारी अणि सत्याशी असलेल्या वचनबद्धतेसाठी निलोफर हमीदी,इलाहेह मोहम्मदी,नर्सिंग मोहम्मदी ह्या तीन ईराणी महिला पत्रकारांना देण्यात आला आहे.
 • सिंगापूर ह्या देशाच्या अंतर्गत एशियन भारत सागरी सरावाची पहिली आवृत्ती सुरु झाली आहे.या आवृत्ती मध्ये भारताच्या दोन आघाडीच्या युदध नौकांनी सहभाग नोंदविला आहे पहिली युद्धनौका आय एन एस सातपुडा आहे अणि दुसरी आय एन एस दिल्ली अशी आहे.
 • ओडिशा राज्याने भारतीय हाॅकी संघाचे प्रायोजकत्व २०३३ पर्यंत वाढवले आहे.वरिष्ठ अणि कनिष्ठ पुरूष तसेच महिला ह्या दोन्ही भारतीय हाॅकी संघासाठी प्रायोजकत्व वाढविले आहे.
 • फोब्स २०२३ साठीचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडु पोर्तुगाल संघाचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा बनला आहे.ख्रिस्तीयानो रोनाल्डो याचा फोब्सच्या दहा हायेस्ट पेईंग अॅथलिटीक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे.
 • विश्व पोर्तुगाल भाषा दिवस ५ मे २०२३ रोजी साजरा करण्यात आला होता.
 • नुकतेच आयुष्यमान खुराणा यांची वेकफीटच्या ब्रॅड अॅम्बेसेडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या बेस्टल डे परेड मध्ये सम्मानित अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते
See also  चालु घडामोडी मराठी - 17 मे 2022 Current affairs in Marathi