बेस्ट ऍप्स – मोबाईल ला कॉम्प्युटरशी जोडा -connect phone to computer in Marathi

connect phone to computer in Marathi

आपला स्मार्टफोन मध्ये डेटा जास्त झाला असेल , स्टोरेज स्पेस कमी झाला असेल तर आपण तो कॉम्पुटर वर बॅक अप घेऊ शकतो . त्या करता मोबाईल ला कॉम्पुटर शी जोडणी आवश्यक असते.आपण सहजच फोटो, विडिओ ,डॉक्युमेंट मोबाईल फोन मधून कॉम्पुटरवर  घेऊ शकता.

इतकंच नाही तर काही  ऍप्स  चया मदतीने आपण कॉल्स आणि sms मेसेजेस सुद्दा कॉम्पुटर वर घेऊ शकता.तसेच काही  ऍप्स   फोटोज व्हिडीओ तसेच गाण्याचा फाइल्स म्हणजे  एमपी 3 किमवा रिंगटोन, आजकाल लोकप्रिय असणारी ऑडिओ बुक्स तसेच आपला कॉन्टॅक्टस डेटा पीडिफ फाइल्स वगरे सुददा ट्रान्स्फर ला मदत करतात

अश्या निरनिराळया टास्क करता काही बेस्ट ऍप्स  आहेत जी आपण गुगल प्ले स्टोअर वरून  डाऊनलोड करून आपण ती वापरू शकतो. त्यातली काही ऍप्स  ची माहिती  खाली दिलेली आहे.

खर पाहिल तर सर्वात बेस्ट ऑप्शन हे केबल किंवा USB वायर द्वारे  कनेक्ट करून फाइल्स जलद रित्या कॉम्पुटर वर घेता येतात . पण ऍप्स  मधून बरीच अशी रिमोट टास्क ही हाताळता येत त्याकरता काही  उपयोगी ऍप्स  पैकी:

Your Phone Companion – Link to Windows – Apps on Google Play

connect phone to computer in Marathi

मायक्रोसॉफ्ट च Your Phone Companion – Link to Windows – Apps on Google Play हे मोयक्रोसॉफ्ट च  अधिकृत ऍप्स  ऑन ह्या द्वारे आपण विंडोज 10 सोबत आपला अँड्रॉइड फोन जोडू शकतो.  हे एका लोकप्रिय एअरड्रॉइड सारखंच काम करते. आपण कॉम्पुटर वरून आपल्या फोन मधील सर्व काही डॉक्युमेंट्स पाहू शकतो. आपण कॉल्स  घेऊ शकता आणि मेसेज सुद्दा देऊ शकता. वर म्हटल्याप्रमाणे फोटोस  , विडियो फाइल्स आपण कॉम्प्युटर घेऊ शकतात.

See also  ब्लॉकचेन म्हणजे काय? Blockchain तंत्रज्ञान मराठी माहिती

AirDroid-Remote-access-File-–-Apps-on-Google-Play.


connect phone to computer in Marathi
AirDroid-Remote-access-File-–-Apps-on-Google-Play.

एअर ड्रॉइड –

हे सर्वात लोकप्रिय ऍप्स  आपल्या अँड्रॉइड  फोन कॉम्पुटर आणि मॅक सोबत जोड्यांसाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे.हे ऍप्स  फक्त मोबाईल आणी संगणक जोडत नाही तर आपल्याला फाइल्स शेअर करण्या सोबतच  आपण कॉल करू शकता, घेवू शकता, मेसेज देऊ शकता तसेच मोबाईल वर येणारे नोटोफिकेशन सुद्दा आपण कॉम्प्युटर वरून हाताळू शकता.

SHAREit – Transfer Share – Apps on Google Play


SHAREit - Transfer Share – Apps on Google Play

शेअर इट-

लीनोवा चे हे ऍप्स  सर्व पेक्षा अगदी फास्ट,जलद रित्या  फाइल्स ट्रान्स्फर करण्यास सक्षम आहे.  ह्यात मीडिया प्लेअर आणि विडिओ चे काही ऑप्शन आहेत त्याच आपण आनंद घेऊ शकता. तसेच  हे फक्त विंडोज नव्हे तर बाकी  सिस्टीम ला सुद्दा सपोर्ट करते जसे mac वगरे. आपण mac किंवा विंडोज ऍप्स  इन्स्टॉल करून फाइल्स शेअर करू शकता. बरेच बाकी ह्या कॅटेगरी ले ऍप्स   मात्र ही सुविधा देत नाहीत. पण मायक्रोसॉफ्ट च्या किंवा एअर ड्रॉइड ऍप्स  प्रमाणे मात्र ह्यात कॉल्स आणि मेसेजस सुविधा नाही.

Vysor – Android control on PC – Apps on Google Play


Vysor - Android control on PC - Apps on Google Play

व्यसोर-

हे सुद्दा एक  उपयोगी ऍप्स  आहे हयात आपण फाइल्स शेअर करू शकतो, स्क्रीनशॉट घेता येतात  तसेच संगणक कीबोर्ड वापरुन आपण मोबाईल मधून मेसेज पाठवू शकता. ह्यात जी जास्त उपयोगी  फीचर्स आहेत त्या करता मात्र प्रो व्हर्जन घ्यावं लागतं.

mytext – Android Apps on Google Play


mytext - Android Apps on Google Play

मायटीटेक्स्ट –

हे थोड्याफार प्रमाणात पुश बुलेट सारखंच काम करते. वेबस, विंडोज आणि मॅक् सिस्टम ला हे ऍप्स  सपोर्ट करत, ह्या द्वारे आपण कॉम्पुटर आणि आपला स्मार्टफोन जोडू शकता . आपण आपल्या संगणक वरूनच  मेसेज पाठवु शकता व घेऊ शकता.  वरील तिन्ही ऍप्स  प्रमाणे ह्यात सुद्दा फोटोज आणि व्हिडिओ शेअर करता येतात. इतकंच नाही तर है ऍप्स  मधून आपण मेसेज कधी पाठवायचे ते ही टाईम शेड्युल करू शकता. बॅटरी कमी झाली असेल तर तस नोटोफिकेशन सुद्दा हे ऍप्स   देत असते.

See also  इस्रोचे गगनयान मिशन काय आहे? ISRO Gaganyan mission in Marathi

Pushbullet SMS on PC and more – Apps on Google Play


Pushbullet SMS on PC and more - Apps on Google Play

पुश बुलेट-

हे एक अजून लोकप्रिय ऍप्स  जे क्रोम आणि फायरफॉक्स ब्राऊजर वापर करून  आपण विंडोज तसेच बाकी लोकप्रिय ऑपरेस्टिंग सिस्टीम चे कॉम्पुटर नि आपला स्मार्टफोन एकमेकांना जोडू शकता. ह्या ऍप्स  द्वारे  एक उत्तम  कार्य करता येते ते म्हणजे आपल्या कडे अजून दुसरे  मोबाईल डिव्हाईस असतील तर  ती सुद्दा आपण एकाच वेळी जोडू शकता. 2जीबी फाइल्स मर्यादा असलेल्या ह्या ऍप्स  द्वारे आपण डॉक्युमेंट, फाइल्स, फोटो व्हिडिओ सर्व काही ट्रान्स्फर करू शकता. इतकंच नाही तर आपण सोशल मीडिया साइट्स जसे फेसबुक व  व्हाट्सअप वर सुद्दा मेसेज  देवाणघेवाण करू शकता.

Apomirror – Android Apps on Google Play


apomirror - Android Apps on Google Play

अपॉवमिरर-

नाव प्रमाणेच हे ऍप्स  मोबाईल मिरर कॉम्पुटर वर तयार करतो म्हणजे  आपल्या मोबाइल ची प्रतिकृती आपण कॉम्पुटर वरून हाताळू शकतो

हे ऍप्स  कॉम्पुटर व फोन तर एकमेकांना जोडायला मदत करतोच पण इथे बाकी दिलेल्या ऍप्स  सारखंच ह्या ऍप्स  द्वारे मोबाईल वर येणारे नोटोफिकेशन मॅनेज करता येतात तसेच  तसेच आपण  युट्युबर असाल किंवा काही शैक्षणिक किंवा  मार्केटिंग ट्युटोरिल तयार करायचे असतील तर आपल्याला काही  है ऍप्स  द्वारे स्क्रीन रेकॉर्डडिंग  व स्किन फोटो  सुद्दा घेता येतात

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग

1 thought on “बेस्ट ऍप्स – मोबाईल ला कॉम्प्युटरशी जोडा -connect phone to computer in Marathi”

Comments are closed.