अड्रॉइड इमूलेटर म्हणजे काय ? Android emulator in Marathi

Android emulator in Marathi

Table of Contents

अड्रॉइड इमूलेटर :

आपल्या ला काही फोटो एडिट करून हवेत किंवा काही फोटो डिजाईन तयार करायच्या आहेत, ऑफिस ची काही assignment असेल किंवा आपण आपल्या सोशल मीडिया account वर काही पोस्ट करणार आहात किंवा info graphics चया साह्यानं काही पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन असेल ह्या करता  आपण फोटो एडिटर अँप्स सहसा  युज करतो, आपल्याला मोबाईल मधील अँप्स  जसे snap seed  किंवा VCSO वर  फोटो एडिट ,डिझाइन करता येतात.

मोबाईल ऐप्स उपयोगी असले तरी तरी वापरण्यात मात्र थोडे त्रासदायक असतात. ते मोबाईल च्या लहान स्क्रीन साईज मुळे , लहान फॉन्टस मूळे किंवा लहान सहन एडिट करणं सोप्या पद्धतीने करता येत नाही.

अश्या वेळी सहज मनात विचार येतो की फोटो एडिटिंग मोठया स्क्रीन वर किंवा कॉम्पुटर वर करता येईल का? मग मदतीला धावून येतो एक अतिशय उपयोगी कॉम्प्युटर प्रोग्राम ज्याला आपण अँड्रॉइड इमूलेटर म्हणतो .

अड्रॉइड इमूलेटर -Android emulator  ,हा प्रोग्रॅम आपल्याला  मोबाईल मधील ऐप्सचं काम सहजरित्या कॉम्पुटर वर करण्यास मदत करु शकतो.

आज  सर्वात सहज रित्या आणि मोठया प्रमाणावर अँड्रॉइड आधारित ऑपरेटिंग सिस्टम फोन वापरात आहे ते त्याच्या सहजरित्या वापरात येनाऱ्या पद्धती मूळ.

अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator  म्हणजे काय?

हा असा संगणकीय कार्यक्रम किंवा प्रणाली आहे जीच्या मदतीने एका संगणक यंत्रणेला दुसऱ्या संगणिकय यंत्रणे सारखी हुबेहूब काम करने शक्य होते .

आता आपल्या बोली भाषेत समजावून घेण्याकरता अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator   उदाहरण पाहुयात.

अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator   म्हणजे काय??  – ही एक संगणकीय प्रणाली किंवा सॉफ्टवेर असते जे  अँड्रॉइड ऑपरेटिंग यंत्रणे ची हुबेहूब अनुकरण , नक्कल करून  कॉम्प्युटर वर हवे ते android ऐप्स वापरण्या करता उपलब्ध करून देते.  थोडक्यात काय तर आपल्या फोन वर वापरता तसेच कोणतही एप्स आपण कॉम्प्युटर वर ही वापरु शकतो, अगदीं हुबेहूब आपला फोन सारखच तुमी कॉम्प्युटर वर android पाहू शकता, वापरू शकता.

See also  चंद्रयान ३ च्या यशस्वी लॅडिग करीता अखेरची १५ मिनिटे का अधिक महत्वाची आहेत? ह्या शेवटच्या १५ मिनिटांचे महत्व काय आहे? - chandrayaan 3 update

ऑनलाइन गेम खेळणे, लिनक्स किंवा अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator   चे बरेच लोकप्रिय  प्रकार उपलब्ध आहेत.

अड्रॉइड इमूलेटर कुठला निवडावा ?

म्हणजे आज काल तर इतके इमूलेटर -Android emulator   आहेत की कुठला निवडावा ह्यावर गोंधळ होतो.

काही इमूलेटर -Android emulator   मध्ये हवी ती फंक्शन नसतात तर काही त आपला कॉम्प्युटर ची गती भयानक कमी करतात. ह्याकरता आपण डाऊनलोड करण्याआधी  आपली गरज काय आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.

  • आपण स्वतः काही ऐप्स निर्मित केली नि ते ऐप्स आपण टेस्ट एकेऊ इच्छिता का?
  • काही गेम्स खेळण्या करता हवे का?
  • की  तातपूरत काही फोटोएडिटर ऐप्स वर आपल्याला काम करायचं आहे?
  • काही इमूलेटर -Android emulator   अँड्रॉइड ची संपूर्ण  ऑपरेटिंग यंत्रणाच हुबेहूब संगणकावर अनुकरण करतात तर काही  ब्लु स्टॅक सारखे फक्त अँड्रॉइड ऐप्स चालवतात

अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator   चे  फायदे

  • असे एक किंवा दोन फायदे नाहीत तर असंख्य असे फायदे आहेत,त्यातल्या त्यात मुख्य जो उपयोग होतो एप्स टेस्ट त्या बाबत खलील फायदे आहेत
  • वर म्हटल्याप्रमाणे इमूलेटर -Android emulator   फक्त संगणक प्रणाली असल्यामुळे तुमि अँड्रॉइड च्या कोणत्याही प्रकरसोबत काम करू शकता जसे  किट कॅट,पाय, नोगट किंवा ऑरिओ
  • गुगल चा स्टॅक अँड्रॉइड तुमि  विंडोज संगणकार वर चालवू शकता
  • एकदा एमुलेटर इन्स्टॉल केलं कीं तुमि एकाच वेळी कॉम्प्युटर चे एप्स आणि मोबाईल चे एप्स दोन्ही ना हाताळू शकता. इतकं चं नाही तर काही इमूलेटर -Android emulator   वर्ड प्रेस इलेमेंटर सारखं वापरायला सोपं असत ,अगदी सहजपणे आपण फाइल्स ,फोटो मेसेजेस चि देवाणघेवाण करू शकतो.
  • थोडक्यात अँड्रॉइड पेक्षा कॉम्प्युटर सहजिक च शक्तीशाली असतात त्यामुळे तुमच्याकडे महागडा मोबाईल नसला तरी  अंडड्रॉइड इमूलेटर -Android emulator   तुमच्या मदतीला आहेच त्याचा साह्याने आपण हवे ते गेम्स किंवा एप्स वापरू शकता
  • मोबाईल मध्ये जास्त वेळ खेळणं म्हणजे बॅटरी तासाभरात डाऊन होते ,तेच तुमि अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator   युज केलं तर तो बॅटरी कमी होण्याच त्रासच वाचला.
  • एकदा घरात जुना कॉम्प्युटर पडून असेल तर अगदी सहजरित्या तुमि जुना कॉम्प्युटर  अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator   च उपयोग करून त्यात अँड्रॉइड टाकून एकदम ,,,  फस्ट क्लास  फोन सारखा उपयोग करू शकता.
See also  बायोकंप्युटर म्हणजे काय? - BIO COMPUTER MEANING IN MARATHI

काही वाचकांना शंका येत असेल की  वापरणं कायदेशीर आहे का?

तर लक्षात घ्या की अँड्रॉइड सिस्टम ही खुल्या स्तोत्र ह्या लायन्स अंतर्गत विकसित प्रणाली आहे त्यामुळे  अँड्रॉइड इमूलेटर -Android emulator   वापर करण गैर नाही

फक्त ज्या काही पाहताना वापरताना ना अटी ,नियम असतात त्या पाळल्या की ऑल गुड.

बेस्ट अँड्रॉइड अँड्रॉइड

  1. Android Studio
  2. ARChon
  3. Bliss OS
  4. BlueStacks
  5. Genymotion
  6. Ko Player (AKA CentOS)
  7. MEmu
  8. Nox Player

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग