बायोकंप्युटर म्हणजे काय? – BIO COMPUTER MEANING IN MARATHI

बायोकंप्युटर । BIO COMPUTER MEANING IN MARATHI

गेल्या दशकापासून शास्त्रज्ञांकडुन आर्टिफिशियल इंटलिजन्स अंतर्गत मानवी मेंदुसारखा कार्य करणारा संगणक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

आता शास्त्रज्ञांकडुन असे सांगितले जाते आहे की आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्सच्या साहाय्याने त्यांनी अशा संगणकाची निर्मिती देखील केली आहे जो आर्टिफिशियल इंटलिजन्सला देखील मागे टाकु शकतो.

आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स हे आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या अधिक पटीने चांगले असेल अशा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

आजच्या लेखात आपण ह्या बायोकंप्युटर विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

बायोकंप्युटर म्हणजे काय?

शास्त्रज्ञांनी मानवी मेंदुच्या पेशीचा उपयोग करून एक संगणकाची निर्मिती केली आहे ह्या संगणकालाच बायोकंप्युटर असे नाव देण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कार्ये, राज्यांचे RTO कोड | RTO Codes of Indian States In Marathi

ऑर्गनाइजीड इंटलिजन्स म्हणजे काय? ऑर्गनाइजीड इंटलिजन्स कशाप्रकारे काम करते?

अमेरिकेतील जाॅन हाॅपकिन्स विदयापीठामधील संशोधकांचे असे मत आहे की आॅर्गनाईज्ड इंटलिजन्स हे एक नवीन क्षेत्र तसेच विभाग आहे.

आतापर्यंत डिव्हाईस मध्ये चीप किंवा इतर पद्धतीने आपण आर्टिफिशियल इंटलिजन्सचा वापर करत होतो.पण
ऑर्गनाइजीड इंटलिजन्स मध्ये असे नसेल.

ऑर्गनाइजीड इंटलिजन्स हे प्रयोगशाळा मध्ये तयार करण्यात आलेल्या अवयवांशी संबंधित असणार आहे.

शास्त्रज्ञांकडुन असे सांगितले जाते आहे की ज्या टिंशुच्या साहाय्याने शास्त्रज्ञ मानवी मेंदुच्या पेशी तयार करीत आहे.त्याच्याच साहाय्याने हे आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स काम करेल.अणि ह्याच आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्सचा उपयोग हा बायोकंप्युटर मध्ये देखील करण्यात येणार आहे.

शास्त्रज्ञ असे देखील म्हणता आहे की आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स द्वारे तयार करण्यात आलेला हा बायोकंप्युटर एकदम मानवी मेंदुसारखाच काम करेल.

आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्सचा फुलफाॅर्म काय होतो?

आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्सचा फुलफाॅम हा ORGANOID INTELLIGENCE असा होतो.

आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स अणि आर्टिफिशियल इंटलिजन्स या दोघांमध्ये काय फरक आहे?

आर्टिफिशियल इंटलिजन्स हे आपल्या मानवी मेंदुपेक्षा अधिक जलदगतीने काऊंटिंग करत असते.पण जेव्हा कुठलाही माहीतीपूर्ण निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आर्टिफिशियल इंटलिजन्सला मानवी मदतीची गरज भासत असते.

पण शास्त्रज्ञांकडुन असा दावा करण्यात आला आहे की आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स हे आर्टिफिशियल इंटलिजन्सपेक्षा उत्तम पद्धतीने काम करेल.

कारण आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स द्वारा तयार करण्यात आलेले बायोकंप्युटर हे माणसासारखा विचार देखील करू शकते अणि विचार देखील करू शकणार आहे.

याचसोबत आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स द्वारे तयार करण्यात आलेले बायोकॉम्प्युटर हे एआयने सुसज्ज असलेल्या प्रणालीपेक्षा अधिक अचूक आणि तार्किक पद्धतीने कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम आहे.

हेच कारण आहे ज्यामुळे शास्त्रज्ञ ए आयने सुसज्ज असलेल्या प्रणाली पेक्षा ही आॅर्गॅनाॅईड इंटलिजन्स प्रणाली अधिक उत्तम अणि चांगली असेल असा दावा करता आहे.

ऑर्गनॉइड्स हे मानवी मेंदूची कुठलीही सूक्ष्म आवृत्ती वगैरे नाहीये हे पेन डॉट-आकाराच्या सेल कल्चरमधील न्यूरॉन्स आहेत अणि हे एकदम मेंदूसारखे कार्य करण्यास सक्षम देखील असतात.