व्हाँटस अँप कम्युनिटी फिचर विषयी माहीती – WhatsApp community feature information in Marathi

व्हाँटस अँप कम्युनिटी फिचर विषयी माहीती – WhatsApp community feature information in Marathi

मित्रांनो व्हाँटस अँप कंपनीने व्हाँटसअँप अँपमध्ये नुकतेच आपले एक नवीन फिचर लाँच केले आहे ज्याचे व्हाँटस अप कम्युनिटी असे आहे.

व्हाँटस अँपने लाँच केलेले नवीन फिचर जेव्हापासुन आपल्याला मिळाले आहे.

तेव्हापासुन आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की हे व्हाँटस अँप कम्युनिटी फिचर नेमके काय आहे?आपल्याला याचा फायदा तसेच उपयोग काय होणार आहे?

व्हाँटस अँप कम्युनिटी हे व्हाँटस अँप गृप प्रमाणेच आहे की यात अणि व्हाँटस अँप गृपमध्ये काही फरक आहे?

आपल्या मनातील ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखातुन आपण जाणुन घेणार आहोत.

व्हाँटस अँप गृप अणि व्हाँटस अँप कम्युनिटी मध्ये काय फरक आहे ?Difference between whats app group and whatsapp community in Marathi

व्हाँटस अँप गृपमध्ये आपण म्हणजेच गृप अँडमिन गृप बनवत असतो अणि त्यात अनेक मेंबरला अँड करत असतो.

ज्यात आपण व्हाँटस अँपची प्रायव्हेसी पब्लिक ठेवली तर गृपमधील समाविष्ट सगळयांना गृपमध्ये एकमेकांशी चँट करता येते गृपवर मँसेज करता येतो.

अणि समजा व्हाँटस अँपच्या गृप अँडमिनने जर अशी प्रायव्हेसी सेटिंग केली की गृपवर फक्त अँडमिनलाच मँसेज करता येईल इतर कोणीही याव्यतीरीक्त गृपवर आपला मँसेज लिंक वगैरे टाकु शकत नही तर अशा वेळी व्हाँटस अँप गृपवर समाविष्ट इतर मेंबर्सला गृपवर चँट करता येत नही.फक्त गृपवर आलेले मँसेज वाचता येत असतात.

See also  या २६५ हून अधिक शहरांमध्ये Airtel 5G, शहरांची संपूर्ण यादी । Airtel 5G Services Available Cities Names In Marathi

गृपवर किती जण अँड आहे त्यांचे नाव काय आहे मोबाइल नंबर काय आहे हे गृपवरील सर्व जाँईन झालेल्या मेंबरला दिसत असतात.तसेच प्रत्येक जण एकमेकाला गृपमधुन मोबाइल नंबर काढुन पर्सनली मँसेज करू शकतो.

पण व्हाँटस अँप कम्युनिटी मध्ये असे आता अजिबात होणार नही का अणि कसे हे बघुया.

समजा आपले दोन तीन किंवा त्यापेक्षा जास्त व्हाँटस अँप गृप असतील तर आपणासआपल्या सर्व व्हाँटस अँप गृपची एक कम्युनिटी तयार करता येते.

अणि व्हाँटस अँप कम्युनिटी मध्ये आपल्याला व्हाँटस अँप गृपप्रमाणे एक एक व्यक्तीला पर्सनली अँड करायची आवश्यकता देखील नाहीये.यात आपण आपले सर्व गृप डायरेक्ट जाँईन करू शकतो.

व्हाँटस अँप कम्युनिटीमध्ये आपण व्हाँटस अँपमधील आपले तीन,दहा पंधरा तसेच यापेक्षा अधिक इतके गृप देखील अँड करू शकतो.

फक्त यात सर्व वेगवेगळया व्हाँटस अँप गृपमधील मेंबर एकमेकांशी बोलु शकत नही.कारण व्हाँटस अँप कम्युनिटी मध्ये अँड असलेले सर्व मेंबर फक्त कम्युनिटी अँडमिनलाच दिसत असतात.इतर कोणालाही बाकीचे अँड झालेले मेंबर त्यांचे मोबाइल नंबर नाव यात दिसत नही.

व्हाँटस अँप कम्युनिटीदवारे आपण आपला एक मँसेज तसेच ब्लाँग पोस्टचे आर्टिकल आपल्या सर्व व्हाँटस अँप गृपमध्ये एक एक करून न टाकता सर्व गृपमध्ये एकाच वेळी टाकु शकतो.

म्हणजे जेवढे गृप एका कम्युनिटी मध्ये आपण समाविष्ट केलेले असतील त्या सर्व गृपवर आपला मँसेज ब्लाँग पोस्टचे आर्टिकल अपडेट एकाच वेळी आपणास पाठवता येणार आहे.हा एक महत्वपूर्ण फायदा ह्या नवीन फिचरचा आपणास होणार आहे.

तसेच कम्युनिटी मध्ये अँड असलेल्या कुठल्याही मेंबरचा मोबाइल नंबर नाव इतर मेंबर कम्युनिटी मधुन काढु शकत नही कारण यात गृपचा अँडमिन फक्त सगळयांचे नंबर बघु शकेल अशी सेटिंग करण्यात आली आहे.

याने आपली म्हणजे कम्युनिटी मेंबरची प्रायव्हेसी पण जपली जाते.कम्युनिटीमध्ये अँड असलेल्या कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपला नंबर दिसत नही.

See also  सर्वर म्हणजे काय? सर्वरचे प्रकार , कार्य व उपयोग - Server Meaning In Marathi

व्हाँटस अँप कम्युनिटी कशी तयार करायची? How to create community in Marathi

 • आपण आपले व्हाँटस अँप अपडेट केल्यावर आपणास आपल्या व्हाँटस अँपमध्ये गेल्यावर चँट आँप्शनच्या अगोदर व्हाँटस अँप कम्युनिटीचे नवीन फिचर आलेले दिसेल.
 • इथे आपणास सर्वप्रथम start your community वर क्लीक करायचे आहे.
 • मग आपण आपले प्रोफाईल पिक्चर टाकु शकतो.आपल्याकडे आधीचा फोटो असेल तर तो फाईल मध्ये जाऊन प्रोफाईलला टाकु शकतो किंवा कँमेरा आँप्शनचा वापर करून यात आपण नवीन फोटो काढुन कम्युनिटी प्रोफाईलला टाकु शकतो.किंवा आपण आँनलाईन एखादे प्रोफाईल ईमेज डाउनलोड करून ते देखील यात टाकु शकतो.इमोजी प्रोफाईलला टाकु शकतो.
 • नंतर new community ह्या आँप्शनवर क्लीक करून आपण आपल्या सर्व व्हाँटस अँप गृपची एक कम्युनिटी तयार करू शकतो.
 • ज्यासाठी आपणास सर्वप्रथम आपल्याला हवे असलेले community name टाकावे लागेल.मग त्याचे description द्यावे लागेल.म्हणजेच त्या गृपचे स्पष्टीकरण द्यावे लागेल तो गृप कशाबाबत आहे
 • यानंतर आपल्यासमोर add existing group अणि create new group दोन पर्याय येतील ज्यात
  आपण एक्झिस्टिंग गृपवर क्लीक करून आपले आधीचे व्हाँटस अँप गृप सिलेक्ट करून कम्युनिटी मध्ये समाविष्ट करू शकतो.
 • यासाठी आपणास खाली दिलेल्या राईट आयकाँनवर क्लीक करावे लागेल.
 • किंवा create new group आँप्शन निवडुन नवीन गृप तयार करून ते तयार केलेले नवीन गृप कम्युनिटी मध्ये आपण अँड करू शकतो.
 • कम्युनिटी मध्ये अँड केलेल्या गृपला कम्युनिटी अँडमिन गृपच्या नावासमोर दिलेल्या क्राँस आयकाँनवर क्लीक करून रिमुव्ह पण करू शकतो.
 • याचसोबत यात announcement चे एक आँप्शन दिलेले आहे ज्याचा वापर करून कम्युनिटी अँडमिन आपल्या वेगवेगळया गृपला सुचना पाठवू शकतो.
 • यात कम्युनिटी अँडमिन आपल्या व्हाँटस अँप कम्युनिटीला my community मध्ये जाऊन पाहिजे तसे मँनेज पण करू शकतो.आपल्या वेगवेगळया व्हाँटस अँप गृपला इनव्हाईट करू शकतो.
 • तसेच my community मधुन वरील उजव्या बाजुला कोपरयात दिलेल्या तीन डाँटवर क्लीक करून कम्युनिटीला इडिट करू शकतो.कुठल्याही गृपला कट करू शकतो.सर्व गृप मध्ये अँड असलेल्या मेंबरचे नाव मोबाइल नंबर यादी कम्युनिटी अँडमिन बघु शकतो.त्यांच्याशी पर्सनली संपर्क साधु शकतो.
See also  भारतातील ITI कंपनीने लाँच केले नवीन लॅपटॉप आणि मायक्रो पीसी – Smaash Lapto by ITI

2 thoughts on “व्हाँटस अँप कम्युनिटी फिचर विषयी माहीती – WhatsApp community feature information in Marathi”

 1. I dont like this new feature Because everyone is doing this different chat and we are also sending different messages to each group, then I think this feature is not needed at all. Instead of this, it would be better if WhatsApp created an option for groups and only personal.

Comments are closed.