इंग्रजी ते मराठी शब्दांचे,वाक्यांचे भाषांतर – English To Marathi Words And Sentence Translation

इंग्रजी ते मराठी शब्दांचे,वाक्यांचे भाषांतर – English To Marathi Words And Sentence Translation

मित्रांनो आपण सर्व जण मराठी माध्यमातुन शिकलेलो आहोत.आपल्या मायबोली मराठी भाषेतुनच एकमेकांशी आपण दैनंदिन जीवनात रोज संवाद देखील साधत असतो त्यामुळे इंग्रजी भाषेशी आपला जास्त कुठलाही घनिष्ठ संबंध येत नही.

म्हणुन जेव्हा इंग्रजीमधील एखादे वाक्य शब्द आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपणास त्याचा नेमका अर्थ काय होतो हे अजिबात कळत नही.

अशा वेळी आपण इंग्रजी शब्दांचा तसेच वाक्यांचा मराठीत अर्थ सांगणारे इंटरनेट वरील फ्री अँप्स तसेच फ्री साँफ्टवेअर इंटरनेट वर सर्च करत असतो.जेणेकरून आपली इंग्रजी शब्द वाक्य न समजण्याची समस्या दुर होईल.

आपली दैनंदिन जीवनातील हीच समस्या लक्षात घेऊन आजच्या लेखात आपण काही अशा साँफ्टवेअरविषयी अँप्सविषयी वेबसाइट विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यांच्या मदतीने आपण आपल्याला अडणारया कुठल्याही इंग्रजी शब्दाचा वाक्याचा अर्थ लगेच समजुन घेऊ शकतो.

Best English To Marathi Words,Sentences Translation Website,Apps,Free Online Software –

1)Google Translator –

कुठल्याही इंग्रजी शब्दाला वाक्याला इंग्लिश टु मराठी मध्ये ट्रान्सलेशन करण्याचे गुगल ट्रान्सलेटर हे आपल्याकडे असलेले एक सर्वात बेस्ट आँप्शन आहे.

गुगल ट्रान्सलेटर हे गुगल कंपनीचे एक साँफ्टवेअर तसेच अँप आहे ज्याच्या मदतीने आपण इंग्रजी तसेच इतर कुठल्याही भाषेतील वाक्य शब्द आपल्याला हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करू शकतो.

गुगल ट्रान्सलेशन हे साँफ्टवेअर आपण दोन पदधतीने वापरू शकतो एक सर्च इंजिन दवारे आपल्याला हव्या त्या इंग्रजी शब्द वाक्याचे लाईव्ह ट्रान्सलेशन करून अणि दुसरे प्लेस्टोर मधील गुगल ट्रान्सलेशन अँप डाउनलोड करून.

See also  सेट आणि नेट परीक्षेमधील फरक - Difference between set and net exam in Marathi

पहिल्या पदधतीत आपल्याला गुगलवर जाऊन English To Marathi Words तसेच Sentence Translation असे टाईप करावे लागेल.

यानंतर आपल्यासमोर सगळयात वर Enter Text Option दिसुन येईल.यात आपल्याला ज्या इंग्रजी शब्दाचा वाक्याचा मराठीत अर्थ हवा असेल तो टाईप करावा लागतो ते शब्द वाक्य टाईप करताच त्याच्या खाली त्याचा अर्थ आपणास लगेच दिसुन येईल.

किंवा आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन गुगल ट्रान्सलेशन हे अँप देखील डाउनलोड करू शकतो.

एक करोड पेक्षा अधिक लोकांनी ही गुगलची ट्रान्सलेशन अँप आतापर्यत प्ले स्टोअर वरून डाउनलोड केली आहे.

गुगल ट्रान्सलेट ह्या अँपदवारे आपण इंग्रजी तसेच जगातील इतर कुठल्याही भाषेतील शब्द वाक्य आपल्याला हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करू शकतो.

2) Easyhindityping.Com –

ही एक फ्री इंग्लिश टु मराठी फ्री ट्रान्सलेशन साँफ्टवेअर असलेली वेबसाइट आहे.

ह्या आँनलाईन वेबसाइटवर जाऊन आपण जास्तीत जास्त 500 इंग्रजी शब्दांचे मराठीत ट्रान्सलेट करू शकतो.

3) Typingbaba.Com –

हे सुदधा एक फ्री इंग्लिश टु मराठी ट्रान्सलेशन सुविधा देत असलेले आँनलाईन साँफ्टवेअर तसेच वेबसाइट आहे.

इथे आपण दोन हजार कँरेक्टर इतक्या मर्यादेपर्यत इंग्लिश टु मराठी मध्ये ट्रान्सलेशन करू शकतो.

4) Marathi.Indiatyping.Com –

ही पण आपणास एक फ्री इंग्लिश टु मराठी फ्री ट्रान्सलेशन सुविधा देत असलेली असलेली वेबसाइट आहे.

ह्या वेबसाइट वर जाऊन आपण फ्री मध्ये चार हजार नऊशे कँरेक्टर इतक्या शब्द मर्यादेपर्यत ट्रान्सलेशन करू शकतो.

5)Devanagari.Com-

ही सुदधा एक इंग्लिश टु मराठी ट्रान्सलेशन सुविधा देत असलेली चांगली वेबसाइट आहे.

6) Lingvanex.Com-

ही सुदधा इंग्लिश टु मराठी ट्रान्सलेशन साठी एक बेस्ट वेबसाइट आहे.इथे आपण दहा हजार शब्द इतक्या शब्द मर्यादेपर्यत इंग्लिश टु मराठी भाषेत ट्रान्सलेशन करू शकतो.

इंग्रजी व्यतीरीक्त आपण इतर भाषेतील शब्द देखील यात ट्रान्सलेट करू शकतो.

See also  केवायसी म्हणजे काय? - KYC meaning in Marathi

7) Englishtomarathityping.Com –

इथे आपण पाचशे शब्द इतक्या मर्यादेपर्यत इंग्रजीतुन मराठीत ट्रान्सलेशन करू शकतो.

8) Translate All Language Voice App-

ही गुगल प्लेस्टोअर मधील ट्रान्सलेशन अँप आहे ह्या अँपला 10 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी आतापर्यत डाउनलोड केले आहे.

ह्या अँपच्या मदतीने कुठल्याही भाषेतील आवाज व्हाँईस आपण आपल्याला हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करू शकतो.

9) Translate All Language App –

ही सुदधा एक गुगल प्लेस्टोअर मधील ट्रान्सलेशन अँप आहे.ह्या अँपच्या मदतीने आपण कुठल्याही भाषेतील शब्द वाक्य आपल्याला हव्या त्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करू शकतो.

ह्या अँपला 1मिलियन पेक्षा अधिक लोकांनी आतापर्यत गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले आहे.