एम एस एफचा फुलफाँर्म काय होतो?- MSF full form in Marathi

एम एस एफचा फुलफाँर्म काय होतो? MSF full form in Marathi

एम एस एफचा फुलफाँर्म marginal standing facility असा होत असतो.

एम एस एफ म्हणजे काय?MSF meaning in Marathi

जेव्हा एखाद्या बँकेस काँल मनी मार्केट मधून किंवा रेपो विंडो मधुन हवे तेवढे कर्ज प्राप्त होत नसते तेव्हा एमरजन्सीच्या काळात त्या बँकेला एम एस एफ विंडोमधुन आरबीआयकडून कर्ज घेता येत असते.

पँनल रेट म्हणजे काय?penal rate meaning in Marathi

आरबीआयकडुन अशा प्रकारचे कर्ज घेण्याची अनुमती अजिबात नसते.पण एखाद्या वेळी एमरजन्सीमध्ये जर एखाद्या बँकेला असे कर्ज हवे असेल अशा बँकेकडुन पेनल रेटची आकारणी केली जात असते.म्हणजेच आरबीआय अशा बँकेकडुन अधिक व्याज घेत असते.

हे 2011-2012 च्या माँनिटरी पाँलिसी अंतर्गत हे सुरू करण्यात आले होते.याचा कालावधी हा चोवीस तासांचा असतो.

एम एस एफ रेट किती असतो?

एम एस एफ रेट हा सध्याच्या रेपो रेटपेक्षा एक टक्का अधिक असतो.

कुठलीही बँक एम एस एफ सुविधेचा वापर करून किती कर्ज घेऊ शकते?

कुठलीही बँक जरी एम एस एफ सुविधेचा वापर करून जरी एमरजन्सीसाठी कर्ज घेऊ शकते पण त्यात देखील त्या बँकेस किती कर्ज प्राप्त होईल यावर निबर्ध लादले जात असतात.

कुठल्याही बँकेचे जे एनडी टीएल असते त्याच्या एक टक्का इतके कर्ज कुठल्याही बँकेला या सुविधेदवारे घेता येत असते.

See also  Sarcastic म्हणजे काय? - sarcastic meaning in Marathi

एनडी टीएल चा फुलफाँर्म काय होतो?NDTL full form in Marathi

एनटीएलचा फुलफाँर्म net demand and time liabilities असा होत असतो.

एनडीटीएल म्हणजे काय असते?ndtl meaning in Marathi

कुठल्याही बँकेच्या दोन महत्वाच्या बाजु असतात एक म्हणजे त्या बँकेच्या लायबिलीटीज ज्यात डिपाँझिटचा समावेश होतो आणि दुसरे म्हणजे अँसेट ज्यात कर्जाचा समावेश होत असतो.

कुठल्याही बँकेच्या टीडीटीएल total demand and time liabilities असतात.

टीडी-टीएल म्हणजे काय?TDTL meaning in Marathi

जितकेही चालु खाते,बचत खाते एफ डी आरडी आहे या सर्व प्रकारच्या खात्यात जमा झालेल्या एकुण रक्कमेस टीडी टीएल total demand and time liabilities असे म्हटले जात असते.

एनडी टीएल net demand and time liabilities ही यातली दुसरी संकल्पणा आहे.यात प्रत्येक बँकेकडुन आपले स्वताचे पैसे हे दुसरया बँकेत डिपाँझिटच्या स्वरूपात ठेवत असते.जी त्या बँकेची अँसेट असते.कारण ते पैसे बँकेने कोणाला देण्यासाठी राखुन ठेवलेले नसतात.ते त्या बँकेचे आपले हक्काचे पैसे असतात.

अशा प्रकारचे डिपाँझिट जेव्हा टीडीटीएल मधुन वजा केले जात असते.तेव्हा net demand and time liabilities मिळत असते.

जसे की आपण आधीच जाणुन घेतले होते की कुठल्याही बँकेचे जितकी एनडी टीएल असते त्याच्या एक टक्का इतकेच कर्ज कुठल्याही बँकेला एम एस एफ ह्या सुविधेदवारे घेता येत असते.

हे आपण एका उदाहरणादखल समजुन घेण्याचा प्रयत्न करूया.

जर एखाद्या बँकेकडे एकुण डिपाँझिट शंभर रूपये असेल आणि डिमांड डिपाँझिट आणि टाईम डिपाँझिट मिळुन त्या बँकेकडे शंभर रूपये असतील आणि त्या बँकेने स्वताची काही रक्कम दुसरया बँकेत डिपाँझिट म्हणून ठेवलेली असेल जी दहा रूपये इतकी असेल तर त्या बँकेचे एनडीटीएल 100-10=90 इतके एनडीटीएल होत असते.

यातील एक टक्के रक्कम बँक एम एस एफ विंडोच्या माध्यमातुन कर्जाच्या स्वरूपात घेऊ शकत असते.

See also  Soulmate म्हणजे काय? Soulmate Meaning In Marathi

 

MSF – एम एस एफ- महाराष्ट्र सुरक्षा दल नोकरी – पात्रता व वेतन विषयी माहीती- MSF Information In Marathi