सी-टेटचा फुलफाँर्म काय होतो? – CTET full form in Marathi

Table of Contents

सी-टेटचा फुलफाँर्म काय होतो? CTET full form in Marathi

सी-टेटचा फुलफाँर्म Central teacher eligibility test केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असा होतो.

सी-टेट म्हणजे काय?CTET meaning in Marathi

सी-टेट ही एक राष्टीय पातळीवर घेतली जाणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे.ही परीक्षा विशेषकरून शिक्षकांसाठी आयोजित केली जात असते.
सीटेट परीक्षेत उमेदवाराला एकूण दोन चाचणी पेपर घेतले जात असतात.ज्या उमेदवाराला पहिली ते पाचवी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकवायचे असेल अशा उमेदवारांना पेपर 1 देणे आवश्यक असते.
आणि ज्या उमेदवाराला सहावी ते आठवी पर्यतच्याच विदयार्थ्यांना शिकवायचे असते अशा उमेदवाराने त्यांनी पेपर 2 देणे गरजेचे असते.
आणि असे उमेदवार ज्यांना पहिली ते आठवीपर्यतच्या विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक म्हणून एखाद्या सरकारी शाळेत लागायचे असेल त्यांनी पेपर 1 आणि पेपर 2 दोघे देणे अनिवार्य आहे.

सी-टेटची परीक्षा कोण देऊ शकते?

सी-टेट ही परीक्षा फक्त असे उमेदवार देत असतात ज्यांना एखाद्या सरकारी शाळेमध्ये शिक्षक ह्या पदावर नोकरी प्राप्त करायची असते.

सीटेट परीक्षचे आयोजन कोण करत असते?

See also  शॉर्ट फॉर्म्स ची यादी- मेसेज करताना वापरले जाणारे - List of Short Forms used in online Chatting

सीटेट ह्या परीक्षेचे आयोजन सीबीएसई कडुन केले जात असते.
सीटेट-परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी सीबीएसई बोर्डाकडे कोणी सोपवली होती?
सीटेट-परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी सीबीएसई बोर्डाकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोपवली होती.

सीटेटची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराकडे काय पात्रता असावी लागते?

ज्या उमेदवाराला सीटेटची परीक्षा द्यायची असेल अशा उमेदवाराने बीएड तसेच बी टीसी शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक असते.

सीटेट परीक्षेत उत्तीर्ण झालेला उमेदवार कोणत्या इयत्तेमधील विदयार्थ्यांना शिकवण्यास पात्र असतो?

जो उमेदवार सीटेटची परीक्षा पास झाला असेल तो उमेदवार एकतर पहिली ते पाचवीपर्यतच्या विदयार्थ्यांना शिकवू शकतो किंवा सहावी ते आठवीत शिकत असलेल्या विदयार्थ्यांना देखील शिकवू शकतो.

सी-टेटची परीक्षा कितीदा घेण्यात येते?

सी-टेटची परीक्षा ही वर्षातुन दोनदा सीबीएसई कडुन घेतली जात असते.

सी-टेट परीक्षा किती भाषांमध्ये आयोजित केली जात असते?

सी-टेट ह्या परीक्षेचे आयोजन सीबीएस ई बोर्डाकडुन वर्षातुन दोनदा केले जाते.आणि ही परीक्षा किमान भारतातील 20 भाषांमध्ये घेतली जात असते.
सी-टेट परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराने किती गुण प्राप्त करणे आवश्यक आहे?
सी-टेट परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराने किमान 60 गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सी-टेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राप्त केलेले प्रमाणपत्र किती वर्षाच्या कालावधीकरता वैध ठरत असते?
कुठल्याही उमेदवाराने सी-टेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राप्त केलेले प्रमाणपत्र किमान सात वर्षाच्या कालावधीकरता वैध ठरत असते.
सी-टेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराची काय शैक्षणिक पात्रता असावी लागते?
सी-टेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने 45% गुणांनी बारावी उत्तीर्ण असायला हवे.
ज्या उमेदवाराला इलिमेंटरी टीचरच्या पोस्टसाठी अर्ज करायचा असेल त्याने त्याचे पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असावे.आणि त्यात त्याला किमान 45 टक्के असावे लागतात.बारावीत देखील त्याला कमीत कमी 50 टक्के असायला हवे.
उमेदवाराला जर पेपर 1 साठी बसायचे असेल तर त्याचे डीएड आणि बीएड झालेले असणे महत्वाचे आहे.आणि ज्या उमेदवाराला पेपर 2 द्यायचा असेल त्याने बीएड पर्यतचे शिक्षण केलेले असणे आवश्यक आहे.

See also  हॅपी डान्स डे 2023 संदेश और सुभेक्षाएँ | International Dance Day Wishes In Hindi

सी-टेट परीक्षेत कशा पदधतीचे प्रश्न विचारले जात असतात?

सीटेट परीक्षेमध्ये उमेदवाराला बहपर्यायी प्रश्न विचारले जात असतात.
सी टेट परीक्षेत एकुण किती तासाचा पेपर असतो?
सीटेट परीक्षेत एका पेपरला अडीच तासाचा कालावधी दिला जात असतो.

सीटेट परीक्षेत एका पेपरला किती गुण असतात?

सीटेट परीक्षेत एक पेपर साधारणत दीडशे गुणांसाठी घेण्यात येत असतो.
सीटेटची परीक्षा कशी घेतली जाते?
सी-टेटची परीक्षा ही आँनलाईन पदधतीने घेतली जात असते.
सी-टेट परीक्षेत एका प्रश्नाला किती गुण दिले जातात?
सी टेट परीक्षेमध्ये उमेदवाराला एका प्नश्नासाठी एक गुण दिला जात असतो.

सी-टेट परीक्षेत निगेटिव्ह मार्किग देखील असते का?

नाही सीटेट परीक्षेत कुठलीही निगेटिव्ह मार्किग नसते.

सी-टेट परीक्षेच्या स्थापणेचा इतिहास –

सीटेटची स्थापणा ही शिक्षक हक्क अधिकार कायद्याच्या अंतर्गत कलम 23 च्या उपकलम याच्या तरतुदीनुसार केली गेली होती.

सी-टेट परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो?

सी-टेटच्या पेपर 1 मध्ये एकुण पाच विभाग असतात.
1)बालविकास अध्यापणशास्त्र
भाषेचे दोन पेपर असतात
2)भाषा 1
3)भाषा 2
4) गणित
5) पर्यावरण
सीटेट पेपर 2 ची विभागणी सुदधा चार विभागांत करण्यात आली आहे.
1)बालविकास अध्यापणशास्त्र
2)भाषा 1
3)भाषा 2
4) विज्ञान/गणित/सामाजिक अभ्यास

सीटेटचे काही इतर फुलफाँर्म -CTET other full form in Marathi –

1)crime teacher eligibility test
2) Central technical eligibility test