जागतिक रक्तदान दिनासाठी घोषवाक्ये – Slogans for Blood Donation day in Marathi

जागतिक रक्तदान दिनासाठी घोषवाक्ये Slogans for blood donation day in Marathi

1)सर्वानी रक्तदान करा आणि मानव धर्माचे पालन करा

2)रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे.

3) गरजू व्यक्तींना आपले रक्तदान करा आणि त्यांच्यासोबत आपले प्रेमाचे नाते जोडा.

4) रक्तदान हे आपणास प्राप्त झालेले आयुष्यातील सर्वात मोठे वरदान आहे.

5) रक्तदान हे जगातील सर्वात मोठे पुण्याचे कार्य आहे कारण आपल्या दिलेल्या थोडयाशा रक्ताने कोणाचे तरी प्राण वाचत असतात.

6) रक्तदान हेच जीवनदान आहे.

7) रक्तदान हीच जनतेची आणि ईश्वराची केलेली सेवा आहे.

8) आपल्या रक्ताचा एक एक थेंब असतो मोत्यासारखा मौल्यवान याची आपण प्रत्येकाने ठेवावी जाण.

9) रक्तदात्याचे रूप जसे विधात्याचे स्वरुप

10) रक्तदान करून कार्य करा परोपकाराचे हे कार्य आहे जनतेच्या कल्याणाचे.

11)रक्दानाचे होतात आपणास फायदेच फायदे याने नाही होत आपली कुठलीही शारीरिक आणि आरोग्यविषयक हानी.

12) एकदा करून बघा रक्तदान जनसेवा करण्याचा वाटु लागेल अभिमान

13) चला टाकु पाऊल एक आपण घेऊया रक्तदान करण्याचे पण

14) रक्तदान केल्याने येत नाही कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा म्हणुन घाबरू नका रक्तदान करायला.

15) करशाल जर तुम्ही थोडे रक्त दान वाचु शकतील लाखो लोकांचे प्राण

16) करूया स्वच्छेने रक्तदान मिळेल कोणाचे तरी प्राण वाचवण्याचा आनंद आणि वाटेल स्वताविषयी आदर सम्मान

17) रक्तदान आहे एक महान दान करूया याचे सगळीकडे गुणगान

18) राबवू या रक्तदानाचे अभियान आणि वाचवू लाखो लोकांचे प्राण

19) चला करू आपण रक्तदान याने वाचतील एखाद्या गरजु व्यक्तीचे प्राण.

20) कृती करा मानवरूपाची त्वरा करा रक्तदानाची.

21) ज्ञान द्या सगळीकडे आरोग्याचे महत्व पटवून द्या लोकांना रक्तदानाचे.

22) रक्तदान करा देशाचे ऐक्य आणि बंधुता वाढवा.

23) आपल्या रक्ताचा एक थेंब कोणाचे तरी आयुष्य आहे.

See also  लसूण पिकाची माहिती व फायदे -Garlic information in Marathi

24) रक्तदान हेची महादान!

25) चला मानवतेचे कार्य करूया रक्तदानास सहकार्य करूया

26) रक्तदानाचे महत्व जाणा आणि जगभरात त्याचा प्रचार प्रसार करा

27) रक्तदाता हा केवळ रक्तदाता नसतो तो एक जीवनदाता असतो.

28) जी व्यक्ती करते नेहमी रक्तदान तीच आहे खरी महान.

29) रक्तदान हे आपणा सर्वाचे कर्तव्य तसेच धर्म आहे.

30) रक्तदानाच्या महान कार्याचा स्वीकार करा गरजु लोकांच्या प्राणाचे रक्षण करा.

 

जागतिक रक्तदाता दिनाविषयी माहीती – World blood donor day information in Marathi