FIFA विश्वकप वेळापत्रक 2022,फुटबॉल वर्ल्ड कप – पात्रता संघाची नावे- FIFA World Cup 2022 Marathi information

FIFA विश्वचषक वेळापत्रक 2022व पात्रता संघाची माहिती -FIFA World Cup 2022 Marathi information
FIFA फुटबॉल विश्वचषक 2022 कतार या गल्फ देशात आयोजित करण्यात येणार आहे
दर चार वर्षांनी होणारा फुटबाल विश्वकप या वर्षी २१ नोव्हेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ काळात या विश्वकपाचे सामने खेळवण्यात येतील
FIFA विश्वचषक 2022 वेळापत्रक खाली प्रामाणे .
आगामी विश्वचषकासाठी जगभरातून एकूण 32 राष्ट्रे पात्र ठरले असून एकमेकांविरुद्ध लढण्यास तयार असून यंदा ही स्पर्धा पहिल्यांदा च अरब देशात घेण्यात येत आहे.
FIFA विश्वचषकाचा पहिला आणि सलामीचा सामना २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता अल बायत मैदानावर खेळवला जाईल.
फिफा विश्वचकप चा अंतिम सामना हा १८ डिसेंबर २०२२ रोजी लुसेल आयकॉनिक मैदानावर खेळावला जाणार आहे.

FIFA विश्वचषक वेळापत्रक २०२२

खेळाचे नाव फुटबॉल
स्पर्धेचे नाव FIFA विश्वचषक 2022 – फुटबॉल वर्ल्ड कप 2022
आयोजक FIFA (फेडरेशन इंटरनॅशनल असोसिएशन फुटबॉल)

International Federation of Association Football.

वर्ष 2022
यजमान देश कतार
पहिला सामना 21 नोव्हेंबर 2022
अंतिम सामना 18 डिसेंबर 2022
एकूण सामने ६४
एकूण संघ 32

विश्वचषक 2022 देशानुसार वेळा

टप्पा स्थानिक

यूएसए आणि कॅनडा

इंग्लंड

ऑस्ट्रेलिया

भारत

ग्रुप स्टेज दुपारी 1 वा. पहाटे ५ वा. सकाळी 10 वा. रात्री ९ वा. दुपारी 3:30 वा.
ग्रुप स्टेज दुपारी ४ वा. सकाळी 8 वा. दुपारी 1 वा. सकाळी 12 वा. संध्याकाळी 6:30 वा.
फक्त बाद फेऱ्या संध्याकाळी 6 वा. सकाळी 10 वा. दुपारी ३ वा. पहाटे २ वा. रात्री 8:30 वा.
ग्रुप स्टेज सायंकाळी ७ वा. सकाळी 11 वा. दुपारी ४ वा. पहाटे ३ वा. रात्री 9:30 वा.
गट/बाद फेऱ्या रात्री 10 वा. दुपारी २ वा. सायंकाळी ७ वा. सकाळी 6 वा. रात्री 12:30 वा

FIFA विश्वचषक 2022 गट

गट संघ
गट A कतार, इक्वेडोर, सेनेगल आणि नेदरलँड.
गट B इंग्लंड, इराण, यूएसए, वेल्स.
गट C अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंड.
गट D फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि ट्युनिशिया.
गट E स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी आणि जपान.
गट F बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को आणि क्रोएशिया.
गट G ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड व कॅमेरून.
गट H पोर्तुगाल, घाना, उरुग्वे व दक्षिण कोरिया.

FIFA विश्वचषक 2022 वेळापत्रक

तारीख देश -सामना वेळ
21 नोव्हेंबर कतार – इक्वा.डोर दुपारी 3.30 वा.
21 नोव्हेंबर सेनेगल – नेदरलँड रात्री 9:30 वा.
21 नोव्हेंबर इंग्लंड -इराण संध्याकाळी 6:30 वा.
22 नोव्हेंबर यूएसए -वेल्स सकाळी 00:30
23 नोव्हेंबर अर्जेंटिना -सौदी अरेबिया सकाळी 00:30
22 नोव्हेंबर मेक्सिको -पोलंड रात्री 9:30 वा.
22 नोव्हेंबर फ्रान्स -ऑस्ट्रेलिया संध्याकाळी 6:30 वा.
22 नोव्हेंबर डेन्मार्क -ट्युनिशिया दुपारी 3:30 वा.
23 नोव्हेंबर स्पेन -कोस्टा रिका दुपारी 3.30 वा.
23 नोव्हेंबर जर्मनी विरुद्ध जपान रात्री 9:30 वा.
23 नोव्हेंबर बेल्जियम विरुद्ध कॅनडा संध्याकाळी 6:30 वा.
24 नोव्हेंबर मोरोक्को -क्रोएशिया सकाळी 00:30
25 नोव्हेंबर ब्राझील -सर्बिया सकाळी 00:30
24 नोव्हेंबर स्वित्झर्लंड -कॅमेरून रात्री 9:30 वा.
24 नोव्हेंबर पोर्तुगाल -घाना संध्याकाळी 6:30 वा.
24 नोव्हेंबर उरुग्वे -दक्षिण कोरिया दुपारी 3.30 वा.
25 नोव्हेंबर इंग्लंड -यूएसए दुपारी 3.30 वा.
25 नोव्हेंबर वेल्स -इराण रात्री 9:30 वा.
25 नोव्हेंबर कतार -सेनेगल संध्याकाळी 6:30 वा.
२६ नोव्हेंबर नेदरलँड वि इक्वा.डोर सकाळी 00:30
27 नोव्हेंबर फ्रान्स -डेन्मार्क सकाळी 00:30
२६ नोव्हेंबर ट्युनिशिया -ऑस्ट्रेलिया रात्री 9:30 वा.
२६ नोव्हेंबर अर्जेंटिना -मेक्सिको संध्याकाळी 6:30 वा.
२६ नोव्हेंबर पोलंड -सौदी अरेबिया दुपारी 3.30 वा.
27 नोव्हेंबर बेल्जियम -मोरोक्को दुपारी 3.30 वा.
27 नोव्हेंबर क्रोएशिया -कॅनडा रात्री 9:30 वा.
27 नोव्हेंबर स्पेन -जर्मनी संध्याकाळी 6:30 वा.
28 नोव्हेंबर जपान -कोस्टा रिका सकाळी 00:30
29 नोव्हेंबर पोर्तुगाल वि-उरुग्वे सकाळी 00:30
28 नोव्हेंबर दक्षिण कोरिया -घाना

See also  पसायदानाचा अर्थ - Pasaydan meaning in Marathi

28 नोव्हेंबर दक्षिण कोरिया -घाना रात्री 9:30 वा
28 नोव्हेंबर ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6:30 वा
28 नोव्हेंबर कॅमेरून विरुद्ध सर्बिया दुपारी 3.30 वा
29 नोव्हेंबर नेदरलँड – कतार दुपारी 3.30 वा
29 नोव्हेंबर इक्वेडोर विरुद्ध सेनेगल रात्री 9:30 वा
29 नोव्हेंबर वेल्स विरुद्ध इंग्लंड संध्याकाळी 6:30 वा
30 नोव्हेंबर इराण विरुद्ध अमेरिका रात्री 00:30
डिसेंबर 01 पोलंड विरुद्ध अर्जेंटिना रात्री 00:30
नोव्हेंबर 30 सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको रात्री 9:30 वा
नोव्हेंबर 30 ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स संध्याकाळी 6:30 वा
नोव्हेंबर 30 ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क दुपारी 3.30 वा
डिसेंबर 01 जपान विरुद्ध स्पेन दुपारी 3.30 वा
१ डिसेंबर कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी रात्री 9:30 वा
१ डिसेंबर क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम संध्याकाळी 6:30 वा
2 डिसेंबर कॅनडा वि मोरोक्को सकाळी 00:30
३ डिसेंबर कॅमेरून विरुद्ध ब्राझील सकाळी 00:30
2 डिसेंबर सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड रात्री 9:30 वा
2 डिसेंबर दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल संध्याकाळी 6:30 वा
2 डिसेंबर घाना विरुद्ध उरुग्वे दुपारी 3.30 वा

_____________________

क्रमांक तारीख संघ

1 आणि 2 क्रमांक ग्रुप विजेते

वेळ
४९ ३ डिसेंबर 1A वि 2B रात्री 8:30 वा
५० 4 डिसेंबर 1C वि 2D मध्य रात्री 00:30
५१ 5 डिसेंबर 1B वि 2A सकाळी 00:30
५२ 4 डिसेंबर 1D वि 2C रात्री 8:30 वा
५४ 6 डिसेंबर 1G वि 2H मध्य रात्री 00:30
५३ 5 डिसेंबर 1E वि 2F रात्री 8:30 वा
५६ 7 डिसेंबर 1H वि 2G सकाळी 00:30
५५ 6 डिसेंबर 1F वि 2E रात्री 8:30 वा
उपांत्यपूर्व फेरीत
सामने विजेते

५७ 10 डिसेंबर विजेते ४९- वि विजेते ५० सकाळी 00:30
५८ 9 डिसेंबर विजेते ५३ वि विजेते ५४ रात्री 8:30 वा
५९ 11 डिसेंबर विजेते ५२ वि विजेते ५१ सकाळी 00:30
६० 10 डिसेंबर विजते ५५ वि विजेते ५६ रात्री 8:30 वा
सेमीफायनल

See also  दारिद्रय म्हणजे काय? -Meaning of Poverty , Concept Definition And Cause Of Poverty

६१ 14 डिसेंबर विजेते ५७ वि विजेते ५८ सकाळी 00:30
६२ 15 डिसेंबर विजेते ५९ वि विजेते ६० सकाळी 00:30
तिसरे स्थान सामना

६३ १७ डिसेंबर हरणारा ६१ विरुद्ध हरणारा ६२ रात्री 8:30 वा
अंतिम

६४ 18 डिसेंबर जिंकणार ६१ जिंकणारा ६२ रात्री 8:30 वा

FIFA World Cup 2022 schedule Indian time

गट नुसार सामन्याचं वेळापत्रक

गट A

गट अ: सामन्यांचे वेळापत्रक

कतार विरुद्ध इक्वाडोर: 20 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स: 21 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

कतार विरुद्ध सेनेगल: 25 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

नेदरलँड्स विरुद्ध इक्वाडोर: 25 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

इक्वाडोर विरुद्ध सेनेगल: 29 नोव्हेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

नेदरलँड्स विरुद्ध कतार: 29 नोव्हेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

गट B

गट ब: सामन्यांचे वेळापत्रक

इंग्लंड विरुद्ध इराण: 21 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

यूएसए वि वेल्स: 22 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

वेल्स विरुद्ध इराण: 25 नोव्हेंबर ( 3:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

इंग्लंड विरुद्ध यूएसए: 26 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

इराण विरुद्ध यूएसए: 30 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

वेल्स विरुद्ध इंग्लंड: 30 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

गट C

गट सी: सामन्यांचे वेळापत्रक अ

अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया: 22 नोव्हेंबर ( 3:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

मेक्सिको विरुद्ध पोलंड: 22 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया: 26 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको: 27 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको: 1 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

पोलंड विरुद्ध अर्जेंटिना: 1 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

गट D

गट डी: सामन्यांचे वेळापत्रक

डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया: 22 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 23 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 26 नोव्हेंबर ( 3:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क: 26 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स: 30 नोव्हेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क: 30 नोव्हेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

गट E

गट ई: सामन्यांचे वेळापत्रक य

जर्मनी विरुद्ध जपान: 23 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

स्पेन विरुद्ध कोस्टा रिका: 23 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

जपान विरुद्ध कोस्टा रिका: 27 नोव्हेंबर ( 3:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

स्पेन विरुद्ध जर्मनी: 28 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी: 2 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

See also  बेरोजगारीचे प्रकार-Types Of Unemployment In Marathi

जपान विरुद्ध स्पेन: 2 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

गट F

गट एफ: सामन्यांचे वेळापत्रक

मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया: 23 नोव्हेंबर ( 3:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

बेल्जियम विरुद्ध कॅनडा: 24 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

बेल्जियम विरुद्ध मोरोक्को: 27 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

क्रोएशिया विरुद्ध कॅनडा: 27 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

कॅनडा विरुद्ध मोरोक्को: 1 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम: 1 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

गट G

गट जी: सामन्यांचे वेळापत्रक

स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमरून: 24 नोव्हेंबर ( 3:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

ब्राझील विरुद्ध सर्बिया: 25 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

कॅमरून विरुद्ध सर्बिया: 28 नोव्हेंबर ( 3:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड: 28 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

कॅमरून विरुद्ध ब्राझील: 3 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड: 3 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

गट H

गट एच: सामन्यांचे वेळापत्रक

उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया: 24 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

पोर्तुगाल विरुद्ध घाना: 24 नोव्हेंबर ( 9:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

दक्षिण कोरिया विरुद्ध घाना: 28 नोव्हेंबर ( 6:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे: 29 नोव्हेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

घाना विरुद्ध उरुग्वे: 2 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल: 2 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

ROUND 16 वेळापत्रक

1 सी वि 2 डी: 4 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

1 डी वि 2 सी: 4 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

1 बी वि 2 ए: 5 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

1E वि 2F: 5 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

1 जी वि 2 एच: 6 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

1 एफ वि 2 ई: 6 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

1 एच वि 2 जी: 7 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

शेवटचे टप्पे

उपांत्यपूर्व , उपांत्य कांस्य , अंतिम पदक वेळापत्रक आहे

उपांत्यपूर्व 1: 9 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

उपांत्यपूर्व 2: 10 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

उपांत्यपूर्व 3: 10 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

उपांत्यपूर्व 4: 11 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

उपांत्य 1: डिसेंबर 14 ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

उपांत्य 2: 15 डिसेंबर ( 12:30 रात्री INDIAN STRANDARD TIME ).

कांस्य पदक सामना: 17 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).

फिफा वर्ल्ड कप 2022 अंतिम: 18 डिसेंबर ( 8:30 संध्याकाळी INDIAN STRANDARD TIME ).