कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे खडकी येथे विविध पदांसाठी भरती सुरू – Cantonment Board Recruitment 2023 In Marathi

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे खडकी येथे विविध पदांसाठी भरती सुरू – Cantonment Board Recruitment 2023 In Marathi

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्याकडुन एक जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.या जाहीरातीत असे नमुद केले आहे की कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या कडुन 97 रिक्त पदांवर भरती करण्यासाठी अर्ज मागविले जात आहे.

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी अंतिम तारीख संपण्याच्या अगोदर लवकरात लवकर आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

ही एक केंद्र सरकारची नोकरी आहे ज्यांची ह्या भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना खडकी पुणे महाराष्ट्र येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड आॅफिशिअल वेबसाईट –

Www.Stm.Cantt.Gov.In ही कॅन्टोन्मेंट बोर्डाची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डात भरती केल्या जात असलेल्या पदांचे नाव –

१)रजिस्ट्रार मेसन -एकुण जागा १

२) बालरोगतज्ज्ञ-एकुण जागा १

३) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी-एकुण जागा -३

४) फिजिओथेरपीस्ट-एकुण जागा -१

५) फार्मासिस्ट-एकुण जागा १

६) एक्स रे तंत्रज्ञ-एकुण जागा -२

७) स्टेनोग्राफर-एकुण जागा -१

८) माळी-एकुण जागा -६

९) ड्रेसर-एकुण जागा -१

१०) वार्ड बॉय-एकुण जागा -४ जागा

११) वार्ड आया-एकुण जागा -६

१२) पाऊंडकीपर-एकुण जागा -१

१३) वाॅचमन-एकुण जागा -११ जागा

१४) मजदूर-एकुण जागा -६

१५) फायरमन-एकुण जागा -४

१६) शिपाई-एकुण जागा -३

१७) कारपेंटर-एकुण जागा -१

१८) मेसन १ जागा=वायरमन -३ जागा

१९) सफाई कामगार-एकुण जागा -३७

२०) स्वच्छता निरीक्षक-एकुण जागा -३

See also  बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये २७ जागांसाठी भरती सुरू

सर्व पद मिळुन एकुण ९७ जागांसाठी भरती केली जात आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट अणि दिले जाणारे वेतन-

१) रजिस्ट्रार मेसन –

रजिस्ट्रार मेसन पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे एम बी बी एस झालेले असणे आवश्यक आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रात त्याने पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी किंवा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान ६७ हजार ७०० रूपये ते कमाल वेतन २०८७००

२) बालरोगतज्ज्ञ –

बालरोगतज्ज्ञ पण पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने एम बी बी एस केलेले असणे आवश्यक आहे.वैदयकीय क्षेत्रात त्याने पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी किंवा डिप्लोमा केलेला असावा.

बालरोगतज्ज्ञ पदावर काम करण्याचा पाच ते सात वर्षे इतका अनुभव असावा.

वेतन -किमान ६७ हजार ७०० रूपये ते कमाल वेतन २०८७००

३) सहायक वैद्यकीय अधिकारी –

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे एम बी बी एस झालेले असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान ५६ हजार १०० रूपये ते कमाल वेतन १७७५००

४) फार्मासिस्ट-

फार्मासिस्ट पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे बारावी तसेच डी फार्म बी फार्म एम फार्म झालेले असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान २९ हजार २०० रूपये ते कमाल वेतन ९२३००

५) फिजीओथेरपीस्ट –

फिजीओथेरपीस्ट पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे बारावी तसेच फिजिओथेरपी मध्ये डिप्लोमा झालेला असावा.

वेतन -किमान ३८ हजार ६०० रूपये ते कमाल वेतन १२२८००

६) एक्स रे तंत्रज्ञ –

एक्स रे तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे रेडिओ ग्राफी मध्ये पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.तसेच बीएससी किंवा डिप्लोमा इन रेडिओ ग्राफी झालेला असावा.

वेतन -किमान ३५ हजार ४०० रूपये ते कमाल वेतन १२२८००

७) स्टेनोग्राफर –

स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच इंग्रजी शाॅर्टहॅड १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग स्पीड ४० शब्द प्रति मिनिट

See also  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2022 विषयी माहीती - Maharashtra Swadhar Yojana

वेतन -किमान ३८ हजार ६०० रूपये ते कमाल वेतन १२२८००

८) माळी –

माळी पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच उमेदवाराचा गार्डनरचा कोर्स तसेच डिप्लोमा झालेला असावा.

वेतन -किमान १८ हजार रूपये ते कमाल वेतन ५६९००

९) ड्रेसर –

ड्रेसर पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मेडिकल ड्रेसिंग डिप्लोमा झालेला असावा.

वेतन -किमान १८ हजार रूपये ते कमाल वेतन ५६९००

१०) वार्ड आया –

वार्ड आया पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १५ हजार रूपये ते कमाल वेतन ४७६००

११) वार्ड बॉय –

वार्ड बाॅय पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १५ हजार रूपये ते कमाल वेतन ४७६००

१२) मजदुर –

मजदूर पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १५ हजार रूपये ते कमाल वेतन ४७६००

१३) वाॅचमन –

वाॅचमन पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १५ हजार रूपये ते कमाल वेतन ४७६००

१४) शिपाई –

शिपाई पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १५ हजार रूपये ते कमाल वेतन ४७६००

१५) फायरमन –

फायरमन पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच त्याचा अग्नीशमन दलाचा कोर्स झालेला असावा.

वेतन -किमान १६ हजार ६०० रूपये ते कमाल वेतन ५२४००

१६) कार पेंटर-

कार पेंटर- पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी तसेच आयटीया कारपेंटरी ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १९ हजार ९०० रूपये ते कमाल वेतन ६३२००

१७) मेसन –

See also  नाशिक येथे 1500+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । Nashik Rojgar Melava 2023 In Marathi

मेसन या पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी तसेच आयटीया मशिनरी ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १९ हजार ९०० रूपये ते कमाल वेतन ६३२००

१८) वायरमन –

वायरमन पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १० वी तसेच आयटीया वायरमन ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १९ हजार ९०० रूपये ते कमाल वेतन ६३२००

१९) सफाई कामगार –

सफाई कामगार पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतन -किमान १५ हजार रूपये ते कमाल वेतन ४७६००

२०) स्वच्छता निरीक्षक –

स्वच्छता निरीक्षक पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे १२ वी तसेच स्वच्छता निरीक्षक पदाचा डिप्लोमा झालेला असावा.

वेतन -किमान २५ हजार ५०० रूपये ते कमाल वेतन ८११००

अर्ज करण्याची फी –

ओपन तसेच ईडबलयुएस कॅटॅगरी मधील उमेदवारांना अर्ज फी ६०० रूपये इतकी लागणार आहे तर एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३०० रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.

वयोमर्यादा अट –

वयोमर्यादा किमान अट २१ अणि कमाल अट ३५ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

एसटी २१ ते ३५ वर्ष

ओबीसी २१ ते ३३ वर्ष

ईडबलयुएस जनरल २१ ते ३० वर्ष

रजिस्ट्रार बालरोगतज्ज्ञ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी वयाची मर्यादा २३ ते ३५ ठेवण्यात आली आहे.

विभागीय उमेदवारां करीता ४० वर्षे ओबीसी ४३ वर्ष एससी ४५ वर्ष

अर्ज करण्याची सुरूवात –

सदर भरतीसाठी अर्ज करायला २० जानेवारी २०२३ पासुन सुरूवात झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी ६ मार्च २०२३ पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड 17, फील्ड मार्शल कॅरियप्पा मार्ग,किरकी,पुणे – 411003

DOWNLAOD