Central government PM free mobile recharge fake scheme

केंद्र सरकार कडुन मोफत मोबाईल रिचार्ज central government free mobile recharge fake scheme in Marathi

Central government PM free mobile recharge fake scheme
Central government PM free mobile recharge fake scheme

सध्या सोशल मिडियावर विविध चॅट गृपवर तसेच वैयक्तिक मोबाईल नंबर वर एक मेसेज पाठविला जातो आहे ज्यात असे दिले आहे की केंद्र सरकारकडुन सर्वांना मोफत मोबाईल रिचार्ज दिला जात आहे.

मॅसेजच्या खाली एक लिंक देखील देण्यात आली आहे ह्या लिंकवर जाऊन आपला फ्री मोबाईल रिचार्ज प्राप्त करा असे सांगितले जात आहे.

पण ह्या लिंकवर क्लिक केल्यावर आपणास कुठलाही मोफत मोबाईल रिचार्ज प्राप्त होत नाही उलट ह्या लिंकवर आपण क्लिक केल्यावर आपला मोबाईल मधील सर्व डेटा हॅकर्स अणि सायबर चोरट्यांच्या ताब्यात जाईल.

ह्या मॅसेजमध्ये असा दावा केला जातो आहे की सर्व नागरीकांना महिन्याला २३९ रुपयांपर्यतचा फ्री मोबाईल रिचार्ज २८ दिवसांच्या कालावधीसाठी केंद्र सरकारच्या वतीने दिला जात आहे.

पण तपासात असे समोर आले आहे की केंद्र सरकारने अशी कुठलीही मोफत मोबाईल रिचार्जची योजना सुरू केलेले नाहीये.

हा एक फेक मेसेज आहे जो सोशल मिडिया वर व्हायरल केला जात आहे.हा मेसेज आपणास आपल्या प्रायव्हेट मोबाईल वर देखील टेक्स्ट मॅसेज दवारे पाठविला जाऊ शकतो.

अशा कुठल्याही मॅसेजवर नागरीकांनी क्लिक करू नये कारण याने आपल्या मोबाईल मधील सर्व डेटा हॅकर्सच्या सायबर चोरट्यांच्या ताब्यात जाईल अणि क्षणात आपले बॅक खाते देखील रिकामे होऊ शकते.

म्हणुन नागरीकांनी अशा कुठल्याही फ्री मोबाईल स्कीमच्या आमिषाला बळी पडु नये अन्यथा आपले बॅक खाते देखील रिकामे होऊ शकते.

मोबाईल युझरची दिशाभूल करून त्यांचा डेटा चोरण्यासाठी बॅक खाते रिकामे करण्यासाठी हॅकर्स सायबर चोरटे हे असे फेक मेसेज पाठवत आहेत.

See also  धनिष्ठा नक्षत्राविषयी माहीती | DHANISHTHA NAKSHATRA INFORMATION IN MARATHI