सी आय एस एफचा फुलफाॅम काय होतो | CISF full form in Marathi

सी आय एस एफचा फुलफाॅम काय होतो | CISF full form in Marathi

सी आय एस एफचा फुलफाॅम central industrial security force असा होतो.याचा मराठीत अर्थ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असा होत असतो.

सी आय एस एफ म्हणजे काय? | CISF meaning in Marathi

सी आय एस एफ हे आपल्या भारत देशातील एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असते.हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आपल्या भारत सरकारच्या गृहमंत्रालया अंतर्गत काम करत असते.

याला विश्वातील सर्वात मोठे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणून देखील ओळखले जाते.याच्या एकुण १३२ बटालियन मध्ये सुमारे १,८०००० इतक्या कर्मचारींचा समावेश असतो.

सी आय एस एफ हा आपल्या भारत देशातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.हे सीमा सुरक्षा दल शांतीच्या काळात गृहमंत्रालया कडुन आदेश भेटल्यावर भारताच्या जमिनीवरील सिमांचे रक्षण करण्याचे कार्य करते.

Salute to our brave jawans of CISF on its raising day.

सी आय एस एफचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

सी आय एस एफचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली भारत येथे आहे.

एनपीएस खात्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा?

सी आय एस एफची स्थापना कधी करण्यात आली होती?

भारतीय संसदेने केलेल्या कायद्यानुसार १० मार्च १९६९ रोजी तब्बल २,५०० ते ८०० इतक्या जवानांसह सी आय एस एफ ची स्थापना करण्यात आली होती.

सी आय एस एफचे प्रमुख कार्य काय आहे?

नोट प्रेस पाॅवर अनुउर्जा प्रोजेक्ट ह्या सारख्या सेवा पुरविणे हे सी आय एस एफचे प्रमुख कार्य असते.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) हे एक निमलष्करी दल आहे, ज्याचे मुख्य कार्य सरकारी कारखाने आणि इतर सरकारी उपक्रमांना सुरक्षा प्रदान करणे आहे.

हे दल आपल्या भारत देशातील विविध महत्त्वाच्या संस्थांचे संरक्षणही करते.

सी आय एस एफच्या एकुण किती शाखा आहेत?

सी आय एस एफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एकुण तीन मुख्य शाखा आहेत.

ज्यात मंत्री शाखा,कार्यकारी शाखा, अग्नीशमन सेवा शाखा इत्यादी शाखांचा समावेश होतो.या तिन्ही शाखांचे एकुण सहा विभागात विभाजन करण्यात आले आहे.

  1. ईशान्य विभाग -कोलकता येथे प्रमुख कार्यालय आहे.
  2. अंतराळ विभाग -नवी दिल्ली येथे मुख्य कार्यालय आहे.
  3. उत्तर विभाग -नवी दिल्ली येथे मुख्य कार्यालय आहे.
  4. पुर्व क्षेत्र -पटणा येथे प्रमुख कार्यालय आहे.
  5. पश्चिम विभाग -मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे.
  6. दक्षिण विभाग -चैन्नई येथे मुख्यालय आहे.
  7. सी आय एस एफचे मुख्य ब्रीद वाक्य कोणते आहे?
  8. सी आय एस एफचे मुख्य ब्रीद वाक्य हे संरक्षण अणि सुरक्षा हे आहे.

सी आय एस एफचे सेनापती कोण आहेत?

सी आय एस एफचे सेनापती राजेश राजन डायरेक्टर जनरल हे आहेत.

सी आय एस एफची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?

सी आय एस एफची आॅफिशिअल वेबसाईट cisf.gov.in ही आहे.