क्रेडिट कर्ड डीफॉल्टर म्हणजे काय? – Credit Card Defaulter meaning in Marathi

आज ऑनलाइन पेमेंट पद्धत अगदी तळागाळातील लोकांना पर्यंत पोहचली आहे. विविध upi पेमेंट ऑपशन आपल्याला उपलब्ध आहेत जसे गुगल पे, पेटीम , फोन पे  इत्यादी. पण अश्या स्थिती त क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याचं प्रमाण कमी झालेल नाही, क्रेडिट कार्ड आज ही एक आवडत महत्वाचे ऑपशन मानलं जातं.

क्रेडिट कार्ड चे फायदे तोटे आपण मागे एक लेख द्वारे पाहिले होते,  अगदी हॉटेल बिल पासून कपड्याची खरेदी ते इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करण्यासाठी सोपं आसलेल क्रेडिट कार्ड मात्र आपण वेळेवर पैसे परत फेड करू शकलो नाही तर असंख्य अडचणीचां डोंगर आपल्या समोर उभा राहू शकतो.

क्रेडिट कार्ड डी डीफॉल्टर होण्याची कारणे काय , या पासून स्वतःच बचाव कसा करावा?

क्रेडिट कर्ड डीफॉल्टर म्हणजे काय? – credit card defaulter

क्रेडिट कार्ड वापरताना असाही समज होतो की एक दोन रीपेमेंट करता नाही आले म्हणजे credit card defaulter समजलं जातं

परंतु , फक्त एक दोनपेमेंट देता नाही आले तर credit card defaulter म्हणून गणना होत नाही तर जेव्हा आपण सलग काही महिने जी एक MAD– MINIUM  amount due असते ती सुद्दा देण्यास किंवा पेमेंट करण्यास असमर्थ ठरलाय, mad रक्कम ही तुमाला  ठरवून  दिलेल्या काळात पेड करता आली नाही  तर मात्र आपल्या ला क्रेडिट कार्ड – credit card defaulter म्हणून जाहिर केले जाते. यांदरम्यान कंपनी कडून आपल्याला तसे कळवलं ही जाते की आपलं पेमेंटdue आहे व न भरल्यास कार्यवाही ला सामोरं जावं लागेल.

म्हणजेच वेळेवर पेमेंट न केल्यास खर्च केलेल्या  रकमे वर पुन्हा व्याज लावलं जाते त्यामुळे  देणं रक्कम  वाढत जाऊन व्यक्ती डीफॉल्टर होतो.

See also  बँक आँफ इंडियाच्या स्टार होम लोन योजना विषयी माहीती - Bank of India Star home loan scheme information in Marathi

Credit card defaulter होण्याची प्रमुख कारण

Credit card defaulter होण्याची प्रमुख कारण
  •  मर्यादेपेक्षा, गरजे पेक्षा वारेमाप खर्च करणे, ऐपती चा विचार न करता खर्च.
  • निर्धारित केलेल्या वेळेत रक्कम परत न करणे.
  • रिपेमेंट करण्यास चाल ढकल करणे.

Defalt झाल्यास काय वाईट परिणाम होतात?

क्रेडिट कार्ड स्कोर cbl स्कोर वर वाईट परिणाम होणे-  सतत पेमेंट करण्यास अपयश आल्यास CBL स्कोर कमी होऊन पुढे जाऊन गरजेच्या वेळी क्रेडिट कार्ड वापरता येत नाही.

कायदेशीर कारवाई -कायद्याच्या अंतर्गत आपल्याला  फ्रॉड घोषित करण्यात येते , त्यामुळे वेळेवर रीपेमेंट करणे , व्याज भरणे केव्हाही चांगले.

वाढलेले व्याज दर- आपण वेळीच क्रेडिट कार्ड रीपेमेंट केले नाही आणि आपली पत घसरली कि बँक कडून आपल्याला जास्त व्याजदर लावला जातो, अक्षरशः 25-35%इतका जास्त व्याजदर लावला जातो.ये टाळण्यासाठी क्रेडिट कार्ड जपून वापरत पाहिजे.

आपले क्रेडिट कार्ड खाते -बंद करण्यात येऊ शकते

आपला बँक खाते गोठवणे- काही मोठया प्रकरणात बॅंक्स आपले खात गोठवून due रक्कम वसुल करू शकतात ,काही प्रकरणात जप्ती ची कार्यवाही  सुद्दा होवू शकते.

Credit card defaulter टाळण्यासाठी 

  1. ऑटो रीपेमेंट करा
  2. अलर्ट रीमाईंडर लावा 
  3. किमान MAD रक्कम भरा
  4. क्रेडिट कार्ड EMI च ऑप्शन मिळते का चेक करा

वरील साऱ्या गोष्टी चा विचार करून योग्य ते पावल उचलत, आपल्या गरजे नुसार वापर करत .नियम अटी पाळल्यास आपण  क्रेडिट कार्ड क्रेडिट कर्ड डीफॉल्टर सारख्या  अनावश्यक प्रकारा पासून दूर राहू शकतो.