चालू घडामोडी – १८ जानेवारी 2022 – Current Affairs in Marathi 18 January

चालू घडामोडी – १८ जानेवारी 2022 – Current Affairs in Marathi 18 January

  • प्रधानमंत्री गति शक्ती
    प्रधानमंत्री प्रधानमंत्री गति शक्ती योजनेद्वारे, देश आपल्या सर्व उत्पादन उत्पादनांना प्रोत्साहन देईल -आत्मनिर्भर होईल
    • रबर उत्पादने,
    • वाहतूक
    • इलेक्ट्रॉनिक्स विकास,
    • रासायनिक उद्योग,
    • FMCG उत्पादन छपाई आणि संबंधित उत्पादन, लाकूड उत्पादनांचे उत्पादन इत्यादी
    • या मुळे देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल.

पंजाब – माघी मेळा च आयोजन

  • • श्री गुरू गोविंदसिंग यांच्या चाळीस शीख शाहिद च्या आठवणी त हा मेळा 13 जानेवारीला आयोजित केला जातो
    • मुघल सेना आणि चाळीस शीख योध्ये यांच्यात ही लढाई 29 डिसेंबरब1705 मध्ये लढली गेली

सॅनटरी नॅपकिन फ्री गावं

• केरळातील एरनकुलम एर्नाकुलम जिल्ह्यातील एक गाव कुंबलंगी ला पहिल —- घोषित केले गेले.
• अवलकायी योजने अंतर्गत स्रियांना mentrual cup वाटप केल गेलं. यात आतापर्यंत 5000 कप वितरित करण्यात आलेत.
• इको टुरिस्ट असलेलं हे गाव कोचीन विमानतळापासून 40km दूर आहे

पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा नीती

• 14 जानेवारी ला पाकिस्तान ने — देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 2022 घोषित केली यात
• नीती – 2022-2026 कालावधी साठी राहील
पासेक्स -PASSEX
• भारत आणि रशिया नौदलचा संयुक्त अभ्यास 14 जानेवारी ला अरबी समुद्रात केला गेला

नर्सिग नीती

नर्सिंग निती
• हरियाणा सरकारकडून 1 जानेवारी पासून लागू यानुसार नर्सिंग कॉलेजमध्ये स्वतःच 100 बेड च हॉस्पिटलअसायला हवेत
• भुपेंदर यादव यांनी भारत वन राज्य अहवाल 2021 एफएसआयने तयार केलेला सादर केला एकूण वन क्षेत्र वाद्ध – वनक्षेत्र गुलाब 2, 261 चौरस किमी

See also  अमेरिकेतील जाॅर्जिया राज्यात हिंदु फोबियावर केला गेला प्रस्ताव पास, असे करणारे अमेरिका देशातील प्रथम राज्य - America Hindu phobia latest news in Marathi

• टॉरस क्लिंग ब्लॉकचेन यांनी बिटकॉइन आणि एथेरम फ्यूचर्स ईटीएफ सुरू केले, जे भारतातील पहिले आहे
• गिफ्ट सिटी येथे क्रिप्टो बॅक फ्युचर्स ईटीएफ हे भारतातील पहिले क्रिप्टो ईटीएफ असतील

• राकेश अनंद यांची CWG च्या चेफ द मिशन म्हणून तर आणि भूपंदर सिंह बाजवा यांची आशियाई खेळ 2022 करता नेमणूक
• अभिनेत्री हरशाली मल्होत्रा यांची 12 व्या 2022 भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार प्राप्त केला
• दक्षिण आफ्रिका प्रथम उपग्रह इंडियानियस कॉन्स्टलेशन MDAsat-1 प्रक्षेपण
• भारत एशियन अंडर -22 बॉक्सिंग चॅम्पियनशिप कोरोनो संकटमुळे माघार
पडित बिरजू महाराज
• पंडित बिरजू महाराज
• यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
• दशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ८३ वर्षांचे होते.
• लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता

FoF

• अमेरिका स्थित FIRST TUST ADVIOSR सोबत करार करून ग्लोबल फंडस ऑफ फ़ंड्स ची निर्मिती -FoF

सॉलिड फ्युल रॉकेट

शात सॅटेलाईट करियर रॉकेट च प्रक्षेपण- राष्ट्रध्यक्ष- इब्राहिम राईसी

रक्षा पेशंन पोर्टल

  • संरक्षण मंत्रालयाकडून 14 जानेवारी सैनिक VETRANS DAY दिनाच औचित्य साधून RAKSHA PENSION SHIKAYAT NIVARAN PORATAL ची निर्मिती, या द्वारे माजी सैनिक ESM च्या पेन्शनअडचणी सोडवण्यासाठी मदत होईल
  • माली देशाचे माजी पंतप्रधान इब्राहीम बौबकर यांचं निधन
  • चांद्रचुर घोष – BOSE – the untold story of an inconvenient nationalist च प्रकाशन –Coal to Methanol
    BHEL ,हैद्राबाद तर्फे पहिल्या कोळसा पासून मेथ्यनॉल बनवण्यासाठी उद्योग सुरु