Cutie Pie म्हणजे काय? Cutie Pie meaning in Marathi

Cutie Pie चा अर्थ काय होतो

जेव्हा आपण आपल्या डोळयासमोर एखादे गोड गोंडस बाळ येत असते.तेव्हा आपण Cutie Pie म्हणत लाडाने त्याचे गाल ओढत असतो,त्याची पप्पी घेत असतो.त्याला आपल्या कडेवर घेऊन फिरवत असतो.

पण आपल्यापैकी बहुतेक जणांना हेच माहीत नसते की आपण लहान बाळ,तसेच मुलांना लाडाने क्युटी पाय असे का संबोधित असतात?.

याचसाठी आज आपण आजच्या लेखात आपण क्युटी पाय ह्या शब्दाचा अर्थ काय होतो हे जाणुन घेणार आहोत.आणि लहान मूलांना क्युटी पाय असे का म्हटले जाते हे देखील जाणुन घेणार आहोत.

Cutie Pie म्हणजे काय?

Cutie Pie असे आपण एखाद्या लहान गोंडस,मोहक ,आकर्षक आणि सुंदर अशा बाळाला तसेच व्यक्तीला म्हणत असतो.

Cutie Pie ह्या शब्दाचे मराठी भाषेतील अर्थ – Cutie Pie meaning in Marathi

  • गोंडस
  • मनमोहक
  • आकर्षक
  • सुंदर

Cutie Pie ह्या शब्दाचा वापर करून तयार केलेली काही वाक्ये –

  • 1)Your Daughter Is A Such Cutie Pie.
  • तुमची मुलगी खुपच गोड आणि गोंडस आहे.
  • 2) Your Small Brother Is Very Cutie Pie.
  • तुझा लहान भाऊ खुपच गोंडस आहे.

Cutie Pie ह्या शब्दाचे इतर समानार्थी शब्द –

  • गोंडस
  • सूंदर
  • गोड गोजिरवाणी
  • मनमोहक
  • Cutie Pie ह्या शब्दाचे इतर विरूधार्थी शब्द –
  • घृणास्पद
  • कुरूप
See also  सेट आणि नेट परीक्षेमधील फरक - Difference between set and net exam in Marathi