५ मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi
१)भारत देशाने फ्रिनजेक्स २०२३ हा फ्रांस ह्या देशासोबत केलेला आहे.
२)जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२३ मध्ये १८० देशांच्या यादीत भारत देश १६१ व्या क्रमांकावर आहे.
जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२३ मध्ये भारताचे शेजारील देशांमध्ये भुतानचा क्रमांक ९० वा आहे.श्रीलंकेचा १३५ आहे.पाकिस्तान ह्या देशाचा १५० आहे अफगाणिस्तान १५२ अणि बांगलादेशचा क्रमांक १६३ वा आहे.
याच रॅकिंग मध्ये अव्वल क्रमांकावर नाॅर्थ वे दुसरया क्रमांकावर स्वीडन तिसरया क्रमांकावर नेदरलँड चौथ्या क्रमांकावर फिनलंॅड,अणि पाचव्या क्रमांकावर स्वीत्झर्लड हा देश आहे. याच रॅकिंग मध्ये १८० व्या क्रमांकावर नाॅर्थ कोरिया आहे.
जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२२ मध्ये १८० देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १५० वा होता.
३) आरबीआयच्या मतानुसार महाराष्ट्र,आंध्र प्रदेश तामिळनाडू हे तिन्ही राज्य सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक कर्ज घेतलेल्या राज्यांच्या यादीत आघाडीवर आहेत.
सर्वाधिक कर्ज घेतलेल्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.तामिळनाडुने ६८ हजार कोटी इतके कर्ज घेतलेले आहे.
दुसरया क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्य आहे.आंध्र प्रदेशाने ५१ हजार ८६० कोटी इतके कर्ज घेतलेले आहे.
आणि तिसरया क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे.महाराष्ट राज्याने ५० हजार कोटी इतके कर्ज घेतलेले आहे.
४) डॉ एम एन नंदकुमार ह्या भारतीय व्यक्तीला युकेच्या मेंबर आॅफ आॅडर आॅफ ब्रिटीश एम्पायरने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
डाॅ एम एन नंदकुमार हे कर्नाटक राज्यातील व्यक्ती आहे.त्यांना हा पुरस्कार युके मधील भारतीय शास्त्रीय कला क्षेत्रात दिलेल्या सेवेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मेंबर आॅफ द आॅडर आॅफ ब्रिटीश एम्पायर हा तिसरया क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
५) भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्र राज्यात बांधला जात आहे.
१०.५८ किमी लांबीचा हा बोगदा मुंबई मधील मरीन ड्राइव्हला बांद्रा वरली सी लिंकला कनेक्ट करणार आहे.
६) अजित कुमार मोहती यांची भाभा अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७) नासा ह्या अंतराळ संस्थेने चंद्रावरील मातीतुन आॅक्सिजन काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
८) अभिलाष टॉमी हे प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब रेस पुर्ण करणारा प्रथम भारतीय व्यक्ती बनला आहे.
९) चेन्नई मेट्रोला ग्रीन वल्ड अवाॅर्ड २०२३ ने सन्मानित करण्यात आले आहे.
१०) एशियन इंडिया मॅरिटाईन एक्सरसाईज २०२३ मध्ये चीनच्या समुद्रामध्ये आयोजित केले जात आहे.
११) जेसपर डे जाॅग याला पराभुत करून सुमित नागल एटीपी चॅलेंज जिंकणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे.ही स्पर्धा रोम इटली येथे झाली होती.
१२) राजस्थान राज्यात नुकतेच ३ नवीन वन्यजीव संरक्षण राखीव घोषित करण्यात आले आहे.यात पहिले आहे बरानमधील सोसर्न, जोधपुर मध्ये खिचन अणि हमीरगड मध्ये भिलवाडा.
याचसोबत राजस्थान राज्यातील एकुण वन्यजीव संरक्षण राखीव २६ झाले आहे.
१३) मार्गारेटा डेला व्हॅले यांची नुकतीच व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.