दिनविशेष – 5 मे – Din Vishesh 5 May 2023

५ मे २०२३ रोजीचे दिनविशेष – Din Vishesh 5 May 2023

 • ५ मे १९९९ रोजी दक्षिण पाकिस्तान येथे केलेल्या हडप्पा उत्खननात पुरातत्ववेत्यांना सगळ्यात प्राचीन लिपीमधील अवशेष सापडले होते.
 • ५ मे १९६४ रोजी ५ मे हा दिवस युरोप ह्या देशाने युरोप दिन म्हणून घोषित केला होता.
 • ५ मे १२६० मध्ये कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला होता.
 • ५ मे १९५५ रोजी पश्चिम जर्मनीस सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.
 • ५ मे १९९७ रोजी जयदीप आमरे ह्या साडेपाच वर्षाच्या मुलाने गोवा येथील मांडवी नदी पोहुन पार करण्याचा विक्रम नोंदविला होता.एवढया लहान बालकाने पोहुन नदी पार करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
 • ५ मे १९०१ रोजी विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती.
 • ५ मे १९३६ रोजी इटालियन सैन्याने इथिओपिया येथील आदीस आबा ह्या शहरावर ताबा मिळवला होता.
 • ५ मे १८२१ रोजी फ्रान्सचा राजा नेपोलियन बोनापार्ट याचे निधन झाले होते.
 • ५ मे १८१८ रोजी बालकवी तसेच निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे निधन झाले होते.
 • ५ मे १९४३ रोजी गायक नट आणि गायनगुरू म्हणून ओळखले जाणारे रामकृष्ण बुवा वझे यांचे निधन झाले होते.
 • ५ मे १९८९ रोजी भारतीय उद्योगपती नवल होमर्सजी टाटा यांचे निधन झाले होते.
 • ५ मे २००६ रोजी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांचे निधन झाले होते.
 • ५ मे २००७ रोजी लेसर निर्माता म्हणून ओळखले जाणारे थिओडोर हेराल्ड मेमन यांचे निधन झाले होते.
 • ५ मे २००८ रोजी बासकिन्स राॅबिन्सचे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन झाले होते.
 • ५ मे २०१२ रोजी भारतीय क्रिकेट पटटु सुरेंद्रनाथ यांचे निधन झाले होते.
 • ५ मे २०२२ रोजी भारतीय राजकारणी तसेच जम्मु काश्मीर मधील आमदार मोहम्मद अकबर लोन यांचे निधन झाले होते.
 • ५ मे १८१८ रोजी जर्मन तत्वज्ञ कार्ल मार्क्सचा जन्म झाला होता.
 • ५ मे १८६४ रोजी शोधपत्र कारीतेच्या जनक एलिझाबेथ जेन कोचरेन यांचा जन्म झाला होता.
 • ५ मे ८६७ जपानी सम्राट उडा याचा जन्म झाला होता.
 • ५ मे १९८९ रोजी तामिळ अभिनेत्री लक्ष्मी राय हिचा जन्म झाला होता.
 • ५ मे १९४२ रोजी भारतीय कन्नड अभिनेता लोहितसवा ह्याचा जन्म झाला होता.
 • ५ मे १९१६ रोजी भारत देशाचे सातवे राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचा जन्म झाला होता.
 • ५ मे १९११ रोजी भारतीय शिक्षक कार्यकर्ते प्रितलाता वडेदरा यांचा जन्म झाला होता.
 • ५ मे १९१६ रोजी भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचा जन्म झाला होता.
 • ५ मे १८८३ रोजी भारत देशाचे ४३ वे गवर्नर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचा जन्म झाला होता.
 • ५ मे १४७९ रोजी शिखांचे तिसरे गुरू गुरू अमरदास यांचा जन्म झाला होता.
See also  फिफाचा फुलफाँर्म काय होतो?FIFA full form in Marathi