चालू घडामोडी – 23 आणि 24 जानेवारी 2022 – Current Affairs Marathi January 2022

ताज्या आणि चालु घडामोडी :Current Affairs Marathi January 2022

 • युटयुबर प्राजक्ता कोळी बनली भारताची पहिली UNDP youth climate champion :
 • प्राजक्ता कोळी ही भारताची पहिली (UNDP) युथ क्लायमेंट चँम्पियन बनली आहे.
 • प्राजक्ता कोळी ही युटयुब,इंस्टाग्राम यासारख्या सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर content creating चे काम करते.
 • प्राजक्ता कोळी हिला वेगवेगळया जागतिक आणि सामाजिक मोहीमांमार्फत मेंटल हेल्थ,वुमन राईटस आणि गल्स एज्युकेशन मध्ये दिलेल्या योगदानामुळे तिला ही पदवी प्रदान केली गेली आहे.
 • प्राजक्ताकडे आता हवामान संकट,ग्लोबल वाँर्मिग,जैवविविधतेचे होणारे नुकसान आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत (awareness) जागृकता निर्माण करण्यासाठी तरूण पिढीशी संवाद साधायचे काम करावे लागणार आहे.

*दहावी बारावीच्या विदयार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 • महाराष्ट माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 • शिक्षण मंडळाकडून दिल्या गेलेल्या माहीतीनुसार इयत्ता दहावी मधील विदयार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेचा 25 फेब्रुवारी 2022 पासुन आरंभ होणार आहे.आणि 14 मार्चपर्यत ह्या सर्व परीक्षा घेतल्या जाणार आहे.
 • याचसोबत इयत्ता बारावीतील विदयार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधी दरम्यान पार पडणार आहे.
 • पण याबाबद मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर कुठलीही सुचना अजुन दिली गेलेली नाहीये.
 • परीक्षेविषयी डेली अपडेट प्राप्त करण्यासाठी विदयार्थी MSBSHE च्या mahasscboard.in ह्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
 • आणि महाराष्ट माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन दहावी बारावीच्या लेखी परिक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
 • ज्यात दहावीची लेखी परिक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहे.तर बारावीची लेखी परिक्षा ही 4 मार्च रोजी सुरू करण्यात येईल आणि 30 एप्रिलपर्यत घेतली जाणार आहे.

*बिल गेटस यांनी केले पाकिस्तानच्या कामगिरीचे कौतुक

 • पाकिस्तान ह्या देशाचे पंतप्रधान इमरान खान यांचे गुरूवारच्या दिवशी मायक्रोसाँफ्टचे संस्थापक बिल गेटस यांच्याशी फोनवरून संभाषण झाले.
 • ज्यात इमरान खान आणि बिल गेटस या दोघांमध्ये पोलिओ आणि कोरोना महामारीचे निर्मुलन करण्यासाठी महत्वपुर्ण चर्चा घडुन आली.
 • याबाबत सविस्तर माहीती अशी की मायक्रोसाँप्टचे संस्थापक बिल गेटस यांच्या संस्था पोलिओ निर्मुलन तसेच कोरोना सारख्या इतर अनेक महामारींचे निर्मुलन करण्यासाठी साहाय्य करीत आहे.
 • इमरान खान यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बिल गेटस यांनी पोलिओ निर्मुलनासाठी पाकिस्तान देशाकडुन जे प्रयत्न केले जात आहे त्याचे देखील कौतुक करण्यात आले आहे.
 • याबाबत बिल गेटस असे म्हणाले की त्यांच्या संस्थेकडुन नेहमी पोलिओ निर्मुलनासाठी काम केले जाणार आहे.आणि पाकिस्तान देशातील लसीकरण मोहीम यशस्वी पार पडल्या बाबद देखील बिल गेटस यांनी सांगितले आहे.
 • आणि गेटस फाऊंडेशन कडुन नेहमी पाकिस्तानला अशा सामाजिक कार्यात समर्थन दिले जाईल.असे आश्वासन देखील बिल गेटस यांनी पाकिस्तानला दिले आहे.
 • याबाबद पाकिस्तानी वृतपत्राने असे सांगितले आहे की इमरान खान आणि बिल गेटस यांच्यात झालेल्या संभाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गेटस फाऊंडेशनने दारिद्रय,रोगराईला दुर करण्यासाठी केलेल्या अमुल्य कामगिरीचे कौतुक देखील केले आहे.या चर्चेबददल माहीती पाकिस्तान देशातील पंतप्रधान कार्यालयातील एका निवेदकाने दिली आहे.
See also  'साराभाई वर्सेस साराभाई' फेम वैभवी उपाध्याय का निधन

*नासाच्या कार्यक्रमाची पुर्तता करणारी पहिली भारतीय जान्हवी डांगेटी ह्या ठरल्या :

 • जान्हवी डांगेटी ह्या तरुणीने नुकत्याच अमेरिका देशातील अलाबामा केन्डी स्पेस सेंटर मध्ये नासाचा (international air and space program)
  पुर्ण करणारी पहिली इंडियन बनण्याचा मान प्राप्त केला आहे.
 • जान्हवी ही आंध्र प्रदेशात वास्तव्यास आहे.जिची जगभरात निवडल्या गेलेल्या 20 विदयार्थ्यांमध्ये निवड झाली आहे.
 • जान्हवी हिने आत्तापर्यत नासा,इस्रो यासारख्या अनेक अंतराळ संस्थांच्या कार्यशाळेत भाग देखील घेतला आहे.

*2022 सालामधील ब्रिक्स शेर्पा सभा चीनच्या अध्यक्षतेत झाली पुर्ण :

 • 2022 सालामधील प्रथम ब्रिक्स शेर्पा सभा चीन देशाच्या अध्यक्षतेत पार पडली आहे.
 • 2021 सालात सभासदांनी ब्रिक्स अध्यक्ष पदासाठी भारताचे आभार व्यक्त केले होते.पण आता 2022 सालात चीन ह्या देशाने बिक्सच्या फिरत्या अध्यक्षपदाचा स्वीकार केला आहे.

बिक्स विषयी अधिक माहीत अशी की बिक्सची स्थापणा 2009 सालात केली गेली होती.

 • ब्रिक्कचा अर्थ ब्राझील,रशिया,इंडिया,चायना,साऊथ आफ्रिका असा होतो.

अभिनेत्री सुश्मिता सेन यांना (international association of working women) हा पुरस्कार घोषित :

 • बाँलिवुडची प्रसिदधी अभिनेत्री सुश्मिता सेन हिने (washington dc south asian film festival)
  2022 मध्ये इंटरनँशनल असोसिएशन आँफ वर्किग वुमन हा अवाँर्ड प्राप्त केला आहे.
 • एन-एच-आय डिसी-एलच्या मँनेजिंग डायरेक्टर पदी चंचल कुमार यांची नियुक्ती :
 • चंचल कुमार यांची (national highway infrastructure development corporation ltd)
  च्या मँनेजिंग डायरेक्टर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आँक्सफर्ड युनिव्हसिटीने केली anxiety ह्या शब्दाची 2021च्या children word of the year म्हणुन निवड :

 • आँक्सफर्ड युनिव्हसिटीने नुकतेच संशोधनाच्या आधारावर(children word of the year) म्हणुन anxiety ह्या शब्दाची निवड केली आहे.
 • अँझायटी,चँलेंजिंग,रेजिलियन,आयसोलेट,वेल बिईंग हे मुलांचे पाच मुख्य शब्द होते.
 • कोरोना व्हायरस हा शब्द oxford university press कडुन 2020 मध्ये children word of the year म्हणुन निवडण्यात आला होता.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रींनी केले apna kagra अँप लाँच :

 • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकुर यांनी धर्मशाळा,हिमाचल प्रदेश इथे स्वयं सहायता गटाद्वारे तयार करण्यात आलेले apna kagra अँप आणि hampers handcroft लाँच केले आहे.
 • पर्यटक व्यक्तींना त्रास मुक्त अनुभव प्रदान करण्यासाठी आणि स्थानिक हस्तकलेच्या विक्रीला चालना देण्यासाठी हे अँप लाँच करण्यात आले आहे.
 • हे अँप पर्यटकांना वेगळा अनुभव देण्यासोबत जिल्हयामधील गटांच्या उत्पादनासाठी ई मेल मार्केटिंग म्हणुन देखील काम करणार आहे.
See also  18 मे महत्वाच्या चालू घडामोडी - current affairs in Marathi

लखनौ येथे भारतातील प्रथम पँरा बँटमिंटन अकादमीची झाली सुरूवात :

 • भारतातील पहिली पँरा बँटमिंटन लखनौ उत्तर प्रदेश येथे स्थापित करण्यात आली आहे.यात सर्व अत्याधुनिक सोर्स आणि सुविधा उपलब्ध आहेत.
 • हे बँटमिंटन सेंटर भारतीय पँराबँटमिंटन टीमचे मुख्य नँशनल कोच गौरव खन्ना यांनी एजल फेडरल लाईफ इंशुरन्सच्या मदतीने सुरू केले आहे.

भारत-पाकिस्तान या दिवशी येणार आमने सामने :

 • आयसीसीकडुन आँस्ट्रेलियात होणार असलेल्या यंदाच्या टी 20 विश्चषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 • या वेळापत्रकात दिलेल्या नुसार भारत,पाकिस्तान,दक्षिण आफ्रिका,बांग्लादेश हे चारही संघ सुपर 12 मध्ये आहेत.
 • तर श्रीलंका,स्काँटलँड,वेस्ट इंडीज,नमेबिया हे चारही टीम 16 आँक्टोंबरपासुन सुरू होत असलेल्या पात्र ठरायला एकमेकांचे समोर असणार आहे.
 • भारताची पहिली लढत पाकिस्तानशी 23 आँक्टोंबर रोजी एम सीजी येथे होणार आहे.
 • टी 20 विश्चषकाचे सामने हे 16 आँक्टोंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत खेळवले जाणार आहेत.आणि ह्या पुर्ण सामन्यांमध्ये भारताची टीम एकुण पाच सामने खेळताना आपणास दिसुन येणार आहे.
 • ज्यात पहिला सामना 23 आँक्टोंबर रोजी भारताचा पाकिस्तान टीमशी असणार आहे.आणि 27 आँक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्या संघासोबत दुसरा सामना होणार आहे.
 • तिसरा सामना साऊथ आफ्रिकासोबत 30 आँक्टोबरला राहणार आहे.चौथा सामना बांग्लादेश सोबत 2 नोव्हेंबर रोजी असणार आहे.
 • आणि पाचवा सामना भारताचा ब गटातील विजेत्या संघासोबत होईल.

विजय शेखर शर्मा यांची भाषेच्या (UASG) इंटरनेट पँनेलच्या राजदुत पदावर झाली नियुक्ती :

 • विजर शेखर शर्मा यांची (unniversal acceptance steering group) इंटरनेट पँनेलच्या राजदुत ह्या पदावर नियुक्ती केली गेली आहे.
 • विजय शेखर शर्मा हे पेटीअम कंपनीचे संस्थापक आहेत.
 • UASG हे सध्या इंटरनेट अँक्सेस करायला वापरल्या जात नाही अशा भाषा स्क्रीप्टसाठी मानके विकसित करायचे आणि शिफारस करायचे काम करते.

भारतीय सैन्य दलात जे ए जी (JAG) प्रवेश प्रक्रिया झाली सुरू :

 • भारतीय सैन्य दलाकडुन जज अँडव्होकेट जनरल ह्या पदासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली गेली आहे.आणि यासाठी आँनलाईन अर्ज करणे देखील सुरू झाले आहे.
 • ही प्रवेश अशा पुरूष आणि महिला वर्गासाठी ठेवण्यात आली आहे ज्यांनी लाँची(विधीची) पदवी प्राप्त केली आहे.
 • 17 फेब्रुवारीपर्यत उमेदवार यासाठी आँनलाईन अर्ज भरू शकतात.
 • ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराच्या वयाची अट 21 ते 27 अशी ठेवण्यात आली आहे.याचसोबत त्याला एल एल बीत 55 टक्के असणे अनिवार्य आहे.
 • यात रिक्त पदांची संख्या एकूण नऊ आहे ज्यात सहा जागा पुरूष वर्गासाठी आणि तीन जागा महिला वर्गासाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत.
 • आणि यात उमेदवाराची कोणतीही लेखी परीक्षा होणार नसुन (SSB) सेवा निवड मंडळाच्या मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.
See also  २० मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष - Dinvishesh 20 May 2023

विनोदानंद झाँ यांची prevention of money laundering act adjudicating authority चे नवीन अध्यक्ष म्हणुन करण्यात आली नियुक्ती :

 • विनोदानंद झाँ यांची मनी लाँडरींग प्रतिबंध कायदा निर्णय अधिकार च्या नवीन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

BSF ने लाँच केले आँपरेशन सर्द हवा :

 • Border security force म्हणजेच बीएस एफ कडुन आँपरेशन सर्द हवा सुरू करण्यात आले आहे.या आँपरेशनच्या कालखंडात बी एस एफने पाकिस्तान बाँडर्रवर चौकसपणा वाढवला आहे.
 • हे आँपरेशन सामान्यत राजस्थानच्या सीमेवर लाँच केले जात असते.विशेषकरून जैसलमेर या विभागात हे आँपरेशन लाँच केले जात असते.
 • आँपरेशन सर्द हवा हा एक नियमित वार्षिक अभ्यास आहे जो जानेवारी महिन्यात बाँर्डरवर बीएस एफ कडुन लाँच केला जात असतो.
 • सीमेवरील घुसखोरी नियंत्रणात आणण्यासाठी हिवाळयात आँपरेशन सर्द हवा आणि आँपरेशन गर्म हवा हे आयोजित केले जात असते.
 • ह्या वर्षी आँपरेशन सर्द हवा हे 23 जानेवारी ते 28 जानेवारीच्या दरम्यान आयोजित केले जाणार आहे.
 • भरतपुर येथील जितेंद्रचे घर बनले सैनिक म्युझिअम :
  भरतपुर येथील खुटखेडा येथील जितेंद्र सिंह गुर्जर याला सैन्यात भरती होण्याची ईच्छा होती.पण तसे न झाल्याने त्याने सिक्युरीटी गार्डची नोकरी धरून घेतली.

आता जितेंद्र गुर्जर हा तेरा वर्षापासुन नोकरी करीत आहे पण भारतीय सैन्याविषयी त्याच्या मनात एवढे प्रेम आणि आदर आहे की त्याचे पुर्ण घरच त्याने म्युझिअम बनवून टाकले आहे.

 • मागील 21 वर्षापासुन ब्रिटीश काळपासुन ते आतापर्यतच्या भारतीय सैन्यातील देशासाठी लढता लढता शहीद झालेल्या 13 हजार सैनिकांचे फोटो त्याने संग्रहित करून ठेवले आहे.