दिनविशेष 10 मे 2033- Dinvishesh 10 May 2023

० मे २०२३ रोजीचे महत्वाचे दिनविशेष

१० मे १८१८ रोजी इंग्रज अणि मराठे यांच्यात तह घडुन आला ह्या तहा अंतर्गत रायगड हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला होता.

१० मे २०१५ रोजी भारतीय इतिहासकार लेखक निनाद बेडेकर यांचे निधन झाले.

१० मे २००२ रोजी गीतकार सय्यद अख्तर हुसैन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचे निधन झाले होते.

१० मे २००१ रोजी महाराष्ट्र राज्याचे तेरावे मुख्यमंत्री हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन झाले होते.

१० मे २००० रोजी कवी नागोराव घनश्याम तसेच घ ना देशपांडे यांचे निधन झाले होते.

१० मे १९९८ रोजी लेखक पत्रकार समाजसेवक साधना मासिकाचे संपादक यदुनाथ थत्ते यांचे निधन झाले होते.

१० मे १९८१ रोजी विनोदी लेखक प्राध्यापक विनायक माधव दिक्षित पटवर्धन यांचे निधन झाले होते.

१० मे १८९९ रोजी रॅडची हत्या प्रकरणात द्रविड बंधुंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशीची शिक्षा दिली गेली होती.

१० मे १७७४ रोजी फ्रान्सचा पाचवा राजा लुई पाश्चर याचे निधन झाले होते.

१० मे १९८६ रोजी बुद्धीबळ पटटु पेंडयाला हरिकृष्ण याचा जन्म झाला होता.

१० मे १९४० रोजी गीतकार कवी माणिकराव गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा जन्म झाला होता.

१० मे १९३१ रोजी ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्म झाला होता.

१० मे १९२७ रोजी भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म झाला होता.

१० मे १९१८ रोजी राॅ ह्या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर नाथ काओ यांचा जन्म झाला होता.

१० मे १९१४ रोजी चित्रपट निर्माते ताराचंद बडजाते यांचा जन्म झाला होता.

१० मे १९०५ रोजी संगीतकार तसेच गायक पंकज मलिक यांचा जन्म झाला होता.

१० मे १८८९ रोजी सावरकरांचे बंधु नारायणराव दामोदर सावरकर यांचा जन्म झाला होता.

See also  चालु घडामोडी मराठी २ मे २०२३ - Current affairs in Marathi

१० मे १२६५ रोजी जपानचा राजा फुशिमी याचा जन्म झाला होता.

१० मे १८५५ रोजी शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म झाला होता.

१० मे १९०९ रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ बेल्लारी शामन्ना केशवन्न यांचा जन्म झाला होता.

१० मे १८२४ रोजी लंडन मधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली होती.

१० मे १९३७ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरी येथील स्थानबद्धतेतुन बिनशर्त मुक्तता करण्यात आली होती.

१० मे १९८१ रोजी फ्रानसवा मितरा फ्रान्सचे अध्यक्ष बनले होते.

१० मे १९९३ रोजी संतोष यादव दोनदा एव्हरेस्ट सर करणारी प्रथम भारतीय महिला बनली.

Leave a Comment