दिनविशेष 11 मे 2033- Dinvishesh 11 May 2023

11 मे 2023 रोजीचे महत्वाचे दिनविशेष – Dinvishesh 11 May 2023

 • 11 मे 1960 रोजी भारतीय चित्रपट अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म झाला होता.
 • 11 मे 1889 रोजी कॅडबरी कंपनीचे संस्थापक जाॅन कॅडबरी यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 2004 रोजी चित्रकार दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 1981 रोजी जमैकन संगीतकार बाॅब मार्ली यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 1996 रोजी नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकवे यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 2022 रोजी राजकारणी खासदार मंत्री पंडित सुखराम यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 2022 रोजी भारतीय संस्कृत व्याकरणकार भाषाशास्त्रज्ञ भागिरथ प्रसाद त्रिपाठी यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे राजकारणी आमदार यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 2009 रोजी भारतीय नौसेनाधिपती सरदारीलाल माथालाल नंदा यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 1986 रोजी प्रोफेशनल फुटबॉल पटटु पहिले आफ्रिकन अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती फ्रिटर्ज पोलार्ड यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 1981 रोजी नाॅरवेजिअन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 1871 रोजी ब्रिटीश गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ राॅयल अॅसट्रो नाॅमिकल सोसायटीचे संस्थापक सर जाॅरन विल्यम हर्षेल यांचे निधन झाले होते.
 • 11 मे 1946 रोजी कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओ लाॅजिस्ट राॅबर्ट जार्विक यांचा जन्म झाला होता.
 • 11 मे1918 रोजी अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म झाला होता.
 • 11 मे 1914 रोजी गानसम्राज्ञी गायिका अभिनेत्री लता मंगेशकर अवाॅर्ड विजेत्या ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म झाला होता.
 • 11 मे 1912 रोजी भारतीय पाकिस्तानी लेखक पटकथा लेखक हसन मंटो यांचा जन्म झाला होता.
 • 11मे 1904 रोजी स्पॅनिश चित्रकार सालवादोर दाली यांचा जन्म झाला होता.
 • अमेरिकी एव्हीएटरचे पहिले सर्टिफिकेट प्राप्त करणारया पहिल्या अमेरिकी महिला तसेच इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला पायलट हॅरीएट क्वीबी यांचा 11 मे 1975 रोजी जन्म झाला होता.
 • 11 मे 1858 रोजी मिनसोटा हे अमेरिकेचे 32 वे राज्य बनले होते.
 • 11 मे 1949 रोजी इस्राईलचा संयुक्त राष्ट्रामध्ये समावेश करण्यात आला होता.
 • 11 मे 1867 रोजी लकझेंबर्गला स्वातंत्र्य प्राप्त झाले होते.
 • 11 मे 1888 रोजी मुंबई मधील कोळीवाडा येथे रावबहादूर वडडेदार यांनी महात्मा फुले यांना महात्मा ही उपाधी दिली होती.
 • 11 मे 1857 रोजी भारतीयांनी ब्रिटीशांकडुन दिल्लीला ताब्यात घेतले होते.
 • 11 मे 1996 रोजी एकाच दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करणारया आठ लोकांचा मृत्यू झाला होता.
See also  यशवंत सिंन्हा यांच्याविषयी माहीती - Yashwant Sinha information in Marathi