दिनविशेष 13 मे 2033- Dinvishesh 13 May 2023

15 मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष

15 मे 1350 रोजी संत जनाबाई यांचे निधन झाले होते.

15 मे 1967 रोजी बाॅलिवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित उर्फ नेने यांचा जन्म झाला होता

15 मे 1994 रोजी चित्रकार अणि कॅलेंडर निर्मितीचे जनक अर्धवयु पी सरदार यांचे निधन झाले होते.

15 मे 2007 रोजी लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन झाले होते.

15 मे 2000 रोजी जुन्या काळातील चित्रपट नाटय अभिनेते सज्जन यांचे निधन झाले होते.

15 मे 1993 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांचे निधन झाले होते.

15 मे 1729 रोजी मराठे शाहीच्या संकटकाळात पराक्रम दाखविणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले होते.

15 मे 1994 रोजी वैश्विक हौशी स्नुकर अजिंक्य पद स्पर्धेतील भारतीय विजेते ओम अग्रवाल यांचे निधन झाले होते.

15 मे 1907 रोजी क्रांतीकारक सुखदेव थापर यांचा जन्म झाला होता.

15 मे 1903 रोजी साहित्य मिमांसक रा.श्री जोग यांचा जन्म झाला होता.

15 मे 1817 रोजी लेखक तसेच भारतीय तत्त्ववेत्ते देवेंद्र नाथ टागोर यांचा जन्म झाला होता.

15 मे 1859 रोजी नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म झाला होता.

15 मे 1951 रोजी पुणे येथील चतुश्रृंगी वीज केंद्रामध्ये प्रचंड स्फोट होऊन 9 जण मृत झाले.

15 मे 1960 रोजी सोव्हिएत युनियनने स्फुटणिक चारचे उद्घाटन केले.

15 मे 1958 रोजी सोव्हिएत युनियनचे स्फुटणिक तीनचे प्रक्षेपण केले.

15 मे 1718 रोजी जगातील पहिली मशीन गन बंदुकीचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

15 मे 1730 रोजी राॅबर्ट वोलपोर्ट युकेचे पहिले पंतप्रधान झाले होते.

15 मे 1811 रोजी पॅराग्वेला स्पेन कडुन स्वातंत्र्य प्राप्त झाले होते.

15 मे 1836 रोजी सुर्यग्रहणातील खग्रास स्थितीआधी दिसणारया बेलीज बीडसचे शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले होते.

See also  बंगाली नवीन वर्ष २०२३ च्या शुभेच्छा, कोट, संदेश, फोटो । Happy Bengali New Year Wishes In Marathi

15 मे 1928 रोजी कारटुन प्लेन क्रेजी ह्या नावाच्या शो मधून मिकी माउस सर्वप्रथम प्रसारीत करण्यात आले होते.

15 मे 1935 रोजी माॅसको ह्या शहरामध्ये भुयारी रेल्वेची सुरूवात करण्यात आली होती.

15 मे 1940 रोजी दुसरया महायुदधात हाॅलंडने जर्मनी समोर शरणागती पत्कारली होती.