डयुओ म्हणजे काय – Duo meaning in Marathi

डयुओ म्हणजे काय – Duo meaning in Marathi

डयु ओ चा अर्थ जोडी,जोडपे असा होत असतो.

डुओ म्हणजे एकाच प्रकारच्या दोन गोष्टी युगलगीत, दोन कलाकार एकत्र सादर करतात त्याला डुओ म्हणतात.

जेव्हा दोन कलाकार आणि गायक एकत्र प्रदर्शन सादर करतात तेव्हा त्याला डयुओ म्हणतात.

डयुओ का मतलब क्या होता है Duo meaning in Hindi

डयुओ का मतलब एक तरह की दो चीजे जोडा,युगुल,दो कलाकारो का एकसाथ प्रदर्शन करना इसे डयुओ कहा जाता है

दो कलाकार तथा गायक जब एकसाथ प्रदर्शन करते है तब उसे डयुओ कहते है

Duo meaning in English

When two performers and singers perform together it is called a duo.Two items of the same kind.

A pair associated with one another.a musical composition for two performers.

Two people work or collaborate together as partners who perform music together.

Duo definition in English

Two people playing music and singing together called duo.

Duo Synonyms –

● Duet -युगल दंदगीत

● Duette -युगल

● Brace -जोडणी

● Couple -जोडी,जोडपे

● Couplet -जोड दोहरा

● Distich –

● Duad –

● Twosome -दोन

● Partnership -जोडी

Duo antonyms –

See also  एनजीटी काय आहे, कार्य काय असतात?NGT meaning in Marathi

Detach -वेगळे करणे

Divide -विभाजन करणे

Lovely duo meaning in Marathi

डयुओ म्हणजे प्रेमळ जोडी.

लव्हली डयुओ का मतलब प्यारी तथा सुंदर जोडी होता है

Perfect duo meaning in Marathi

परफेक्ट डयुओ म्हणजे योग्य जोडी.

परफेक्ट डयुओ का मतलब सही जोडी होता है

Dynamic duo meaning in Marathi

डायनँमिक डयुओ म्हणजे अदभुत जोडी.

Good night duo meaning in Marathi

गुड नाईट डयुओ म्हणजे शुभ रात्रि युगुल.

Google duo meaning in Marathi

गुगल डयुओ हे एक व्हिडिओ काँलिंग अँप आहे जे गुगल कंपनीने तयार केले आहे.

Nice duo meaning in Marathi

नाईस डयुओ म्हणजे चांगली जोडी

This duo meaning in Marathi

दिझ डिओ म्हणजे ही जोडी असा अर्थ होत असतो.

Father son duo meaning in Marathi

फादर सन डयुओ म्हणजे बाप अणि मुलाची जोडी.

Missing this duo meaning

ह्या जोडीची आठवण येते आहे.ही जोडी गहाळ आहे.

Duo meaning in what’s app

Do unto others ही स्नँपचँट फेसबुक, टविटर, आणि टिकटाँक वरील ही सर्वात सामान्य व्याख्या आहे.

Duo examples in Marathi –

1)The duo was a real hit in last year’s show

गेल्या वर्षीच्या शोमध्ये ही जोडी खरी हिट ठरली होती.

यह जोडी पिछले साल के शो मे वास्तविक हिट थी

2) Penn and Teller are a magician duo, and Laurel and Hardy were a comedy duo.

पेन आणि टेलर ही जादूगार जोडी आहे आणि लॉरेल आणि हार्डी ही विनोदी जोडी होती.

पेन और टेलर एक जादूगर जोड़ी हैं, और लॉरेल और हार्डी एक कॉमेडी जोड़ी थे.