फिलानथ्राँपिस्ट म्हणजे काय?- Philanthropist meaning in Marathi

फिलानथ्राँपिस्ट म्हणजे काय?- Philanthropist meaning in Marathi

फिलानथ्राँपिस्ट म्हणजे परोपकारी.पर दूख म्हणजे दुसरयाचे दुख दुर करण्यासाठी झटणारया व्यक्तीला फिलानथ्राँपिस्ट,परोपकारी असे म्हणतात.

एक श्रीमंत व्यक्ती जो गरीब लोकांना आणि गरजूंना मदत करतो पैसे देऊन अन्न,कपडे लत्ते वगैरे देऊन.

फिलानथ्राँपिस्ट ही अशी व्यक्ती आहे जी एक चांगले जग निर्माण करण्याकरीता जगाला आर्थिक तसेच सामाजिक दृष्टया मदत करते अणि जगाला मदत करण्यासाठी आपला वेळ,पैसा,अनुभव, कौशल्ये किंवा प्रतिभा इत्यादी दान करते.

फिलानथ्राँपिस्टचे इतर काही अर्थ –

● परोपकार करणारा

● लोकहितकर्ता

● गरीब तसेच दीनांचा वाली

● दानी व्यक्ती

● दानशुर

● दुसरयाचे दुख दुर करण्यासाठी सदैव झटणारा प्रयत्न करणारा व्यक्ती किंवा एखादी संस्था संघटना.

Philanthropist meaning in English

A rich person who helps the poor people and those in need, by giving them money.

Philanthropist definition in English

A person who seeks to promote the welfare of others, especially by generous donation of money to good causes.

फिलानथ्राँपिस्ट का मतलब क्या होता है Philanthropist meaning in Hindi

फिलान थ्राँपिस्ट मतलब पैसो का दान पुण्य करनेवाला पैसे,कपडे,अनाज आदि के द्वारा ज़रूरतमंदों की सहायता करने वाला व्यक्ति एक परोपकारी व्यक्ति,लोकोपकारक.जनहितेषी तथा समाजसेवी व्यक्ती

एक व्यक्ति जो दूसरों के कल्याण को बढ़ावा देना चाहता है, विशेष रूप से अच्छे कारणों के लिए धन का उदारता से दान करके।

फिलानथ्राँपिस्टची काही उदाहरणे Philanthropist examples Marathi hindi English

1)this trust is founded by Indian philanthropist.

See also  कलौजी म्हणजे काय? - कलौजीचे फायदे - Kalonji meaning in Marathi

या ट्रस्टची स्थापना भारतीय समाजसेवी व्यक्तीने केली आहे.

यह ट्रस्ट भारतीय परोपकारी द्वारा स्थापित किया गया है।

2) Ramesh is a wealthy businessman and philanthropist person .

रमेश एक श्रीमंत व्यापारी आणि परोपकारी व्यक्ती आहे.

रमेश एक धनी व्यापारी और परोपकारी व्यक्ति हैं।

3) My father is a philanthropist.

माझे वडील परोपकारी आहेत.

मेरे पिता फिलाँनथ्राँपिस्ट है

4) her mother is a philanthropist women.

तिची आई एक परोपकारी महिला आहे.

उसकी माँ एक फिलाँनथ्रापिस्ट महिला है

5) He is known for his philanthropic work in the community.

समाजातील त्यांच्या परोपकारी कार्यासाठी ते ओळखले जातात.

वह समुदाय में अपने परोपकारी कार्यों के लिए जाने जाते हैं।

Philanthropist synonyms –

● Benefactor -दाता,उपकारकर्ता,हितकर्ता

● Benefactress – परोपकारी

● Donor -दाता देणगी देणारी व्यक्ती

● Humanitarian -परोपकाररत

● Patron -आश्रयदाता सहायक

Philanthropist antonyms –

● Misanthropist -गैरमानववादी, मानवदवेषी,मनुष्यद्रोही,लोक शत्रु

● Opponent -प्रतिदवंदी,प्रतियोगी,विरोधी,विपक्षी

● Detractor -आलोचक समीक्षक निंदा करणारा