नेक्सस म्हणजे काय? – Nexus meaning in Marathi

नेक्सस म्हणजे काय?Nexus meaning in Marathi

नेक्सस म्हणजे व्यक्ती व्यक्तींमधील तसेच दोन वस्तुंमधील परस्परसंबंध होय.

भिन्न लोक किंवा दोन भिन्न गोष्टींमधील कनेक्शनची एक गुंतागुंतीची मालिका.

नेक्ससचे इतर काही अर्थ –

● नाते

● संबंध

● ताळमेळ

● संपर्क

● दुवा

● बंध

Nexus meaning in English –

a complicated series of connections between different people or things.

Nexus definition in English

An important connection between the part of system or group of things

A connection or network of connections between two objects or ideas things etc

नेक्सस का मतलब क्या होता है Nexus meaning in Hindi

नेक्सस का मतलब गठजोड़ होता है दो व्यक्तियों के बीच का संबंध तथा दो वस्तुओं के बीच का संबंध होता है

नेक्सस शब्द के बाकी अर्थ –

● बंधन

● संबंध

● कडी

● मेलजोल

● संपर्क

● ताल्लुक़

● गठजोड

● सांँठ गाँठ

● संधी

● मिलिभगत

● रिश्ता

● नाता

नेक्सस के कुछ उदाहरण nexus examples in English

1)fb chat show he has nexus with drug peddlers –

फेसबुक चँट से यह पता चलता है की उसका ड्रग्ज तस्करो के साथ सांँठगाँठ है

फेसबुक चँट वरून हे माहीती होते की त्याचा ड्रग्ज तस्करांसोबत संबंध आहे.

2) We have no nexus with him.

हमारा उससे कोई संबंध नही है

आमच्या त्याच्याशी काही संबंध नाहीये.

3) they learn that nexus is planning a massive attack on humanity.

See also  रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी सरकारचा निर्णय ह्या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द- Ration card new rules in Marathi

उन्हे पता चलता है की बंधन मानवता पर बडे पेमाने पर हमला करने की योजना बना रहा है

त्यांना कळते की बंधन मानवतेवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची योजना आखत आहे.

4) There is no nexus between you and me.

तुम्हारे और मेरे बीच मे कोई संबंध नही है

तुझ्यात अणि माझ्यात कुठलाच संबंध नाहीये

5) do you have any nexus with me

क्या तुम्हारा मेरे साथ कोई संबंध रीश्ता नाता है

तुझे माझ्यासोबत काही नाते तसेच काही संबंध आहे का?

6) what is your nexus with him

आपका उसके साथ क्या संबंध है

तुझा त्याच्यासोबत काय नाते आहे?

7) There is usually a nexus between poverty and crime.

आमतौर पर गरीबी और अपराध के बीच संबंध होता है

साधारणत दारिद्रय अणि गुन्हा यात संबंध असतो.

नेक्ससचे समानार्थी शब्द Nexus synonyms in English Hindi and Marathi

1)Connection

जोडणी,संबंध,नाते,दुवा

रिश्ता,संपर्क,संयोजन,जोड,संयोग,लगाव,कडी,मेल,सहसंबंध

2)Link -दुवा

लिंक,कडी,संपर्क,श्रृंखला

3)Network -जाळे

जाल,संजाल,जाल तंत्र

4)Union -संघ ऐक्य एकीकरण

संघ,युनियन,मिलन,एकता,संयोजन,मिलाप,संघटन

5)Bond -बंध करारनामा

अनुबंध,गहरा संबंध,मेलभाव,बंधन,संबंध,

6) chain -साखळी