ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा मराठीत | Eid Al-Fitr Wishes In Marathi

Eid Al-Fitr Wishes In Marathi

ईद उल फितर (Eid-ul-Fitr) म्हणजे पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा दिवस. या दिवशी मागील महिन्याभरापासून केलेल्या रमजान महिन्यातील उपवासांची सांगता केली जाते.

या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये जावून नमाज अदा करतात म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करतात आणि त्या नंतर एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांना शुभेच्छा आणि ईदी देतात. सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा संदेशही पाठवू शकतो.

Eid Al-Fitr Wishes In Marathi
Eid Al-Fitr Wishes In Marathi

भारतात कधी साजरी होणार ईद? तारीख, महत्त्व

ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा मराठीत | Eid Al-Fitr Wishes In Marathi

अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,

तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,

ईद मुबारक

ईद घेऊन येई आनंद

जोडू मनाशी मनाचे नवे बंध

सणाचा हा दिवस खास

रमजान ईद मुबारक तुम्हा सर्वांस!

Eid Al-Fitr Wishes In Marathi

धर्म, जात – पात यापेक्षाही

मोठी असते शक्ती माणुसकीची…

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात रमझान ईदची…

ईद मुबारक!

“बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
ईद दिनी हीच करून मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक!”

Eid Al-Fitr Wishes In Marathi

“धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची,
एकमेकांना गळाभेट घेऊन देऊयात शुभेच्छा रमझान ईदच्या”

“यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा”

Eid Al-Fitr Wishes In Marathi

See also  एस एससी जीडी काॅन्स्टेबलचा निकाल जाहीर | SSC Gd Result 2023 in Marathi

Leave a Comment