Ramadan Mubarak Wishes In Marathi
आज शुक्रवारी (२१ एप्रिल) रात्री चंद्रदर्शन झाल्यास शनिवारी २२ एप्रिल रोजी रमजान ईद (Eid-Ul-Fitr 2023) असणार आहे. ईदच्या निमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा संदेश!
रमजान इस्लामिक चंद्र कॅलेंडरमधील सर्वात महत्त्वाच्या महिन्यांपैकी एक आहे. वर्षाच्या या काळात, जगभरातील मुस्लिम आध्यात्मिक शांती आणि तपस्याची भावना देखील शोधतात. ते अत्यंत भक्तिभावाने आपल्या परमेश्वराची पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात. रमजान हा इस्लामिक चंद्र कॅलेंडरचा नववा महिना आहे आणि हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो.
रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा रमजान ईद मुबारक!
ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा मराठीत | Eid Al-Fitr Wishes In Marathi
“तुम्हाला आणि तुमच्या परिवारला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!”
फुलांना बहर मुबारक शेतकऱ्याला पीक मुबारक पक्ष्यांना उडान मुबारक चंद्राला तारे मुबारक आणि तुम्हास रमजान मुबारक
अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!”
“तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…! छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली.. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!”
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा! ईद मुबारक!