राष्ट्रीय नागरी सेवा दिवस शुभेच्छा – National Civil service day Quotes , Wishes messages

राष्ट्रीय नागरी सेवा दिवस शुभेच्छा – National Civil service day Quotes , Wishes

  1. सामाजिक बांधिलकी जोपासत नागरीकांची सेवा करणारया लोकहितासाठी सदैव कटिबद्ध असणारया सर्व प्रशासकीय अधिकारींना राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
  2. राष्टविकासातील पोलादी फळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील सर्व अधिकारी वर्गाला राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
  3. लोकहिताचा मुलमंत्र जपत जनतेच्या हितासाठी अहोरात्र समर्पित भावनेने कार्य करणारया सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाला राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा
  4. सर्व शासकीय अधिकारी तसेच कर्मचारींना नागरी देवाच्या हार्दिक शुभेच्छा
  5. भारताच्या प्रगतीचा प्रमुख स्तंभ असलेल्या नागरी सेवकांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  6. सत्यनिष्ठे सोबत देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील लोकसेवा अधिकारी यांना राष्ट्रीय नागरी सेवा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

National Civil service day Quotes , Wishes
National Civil service day Quotes , Wishes messages
National Civil service day Quotes , Wishes messages
National Civil service day Quotes , Wishes messages
National Civil service day Quotes , Wishes messages
See also  अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी का केली जाते? ह्या दिवशी सोने खरेदीचे महत्व काय आहे? - Why buy gold on Akshaya Tritiya?

Leave a Comment