जागतिक पृथ्वी,वसुंधरा दिन कोटस शुभेच्छा अणि घोषवाक्ये -World Earth day quotes and slogan in Marathi

जागतिक पृथ्वी,वसुंधरा दिन कोटस शुभेच्छा अणि घोषवाक्ये world Earth day quotes and slogan in Marathi

World Earth day quotes and slogan in Marathi
World Earth day quotes and slogan in Marathi

जागतिक पृथ्वी दिन कोटस तसेच घोषवाक्ये

धरणीमाय आहे आपणा सर्वांची दुसरी माता
आणि आपण आहे तिचे रक्षण करणारे तिची लेकरे
आपण तिचेच रक्षण करू शकलो नाही तर आपल्या आयुष्याचा अर्थ तरी काय!

निरोगी पृथ्वी निरोगी निवासी सारखी असते

पृथ्वी आपली माता आपण तिचे रक्षणकर्ता

पृथ्वी नाही तर जीवन देखील नाही

सुखी जीवणाचा एकच मार्ग
पृथ्वीला वाचवा करा स्वताचा उदधार

अक्षय तृतीयेच्या दिवशी कशाचे दान केल्याने कोणते लाभ प्राप्त होत असतात? 

पृथ्वीचे रक्षण हेच
मानवजातीचे रक्षण

पृथ्वी वाचवा जीवन वाचवा

येणारी पिढी आहे प्यारी
तर पृथ्वीला वाचवण्याची घेऊया जबाबदारी

आपणास अणि आपल्या परिवारास जागतिक पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा

पृथ्वीवर नांदते जीवसृष्टी
मर्यादित वापरा खनिज संपत्ती

वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पृथ्वी वाचवा जीवन वाचवा

टाळुया पृथ्वीची लुट
नभरणारी निसर्गातील तुट

करा पृथ्वीचे जतन
तीच आपली माता तीच आपले वतन

प्रदुषण करू नका
पृथ्वीला हानी पोहोचवू नका

आरोग्य सौख्य नांदेल घराघरा
जर असेल निरोगी वसुंधरा

वसुंधरेची एकच हाक
पर्यावरणाचा घेऊया ध्यास

राष्ट्रीय पंचायत राज दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व इतिहास काय आहे?

देईल तुम्हाला औषधपाणी
करा वसुंधरेची निगराणी

वसुंधरा देते निवारा
फक्त इथले प्रदुषण आवरा

वेळ आहे काहीतरी करण्याची
पृथ्वीचे रक्षण करण्याची

पृथ्वी आपले घर आहे
तिला नष्ट करू नका

जंगल सुरक्षित ठेवा
पृथ्वीचा नाश टाळा

जेव्हा होईल पृथ्वी हिरवीगार
तेव्हाच होईल मानवजातीचा उदधार

वृक्ष लागवड करा
पृथ्वीचे संरक्षण करा

वृक्षतोड अणि ओसाड जमिनी
देत आहे प्रलयाला निमंत्रण

पृथ्वीचे सौंदर्य तिला प्राप्त करून देऊया
ही सर्व धरती हिरवीगार करूया

जेव्हा हिरवीगार पृथ्वी असेल
तेव्हा शांत आणि स्वस्थ जनता असेल

सगळे मिळून शपथ घेऊया
पृथ्वी स्वच्छ अणि सुंदर करूया

जंगल सुरक्षित ठेवा
पृथ्वीचा विनाश टाळा

जतन करा वने
जतन करा सरोवरे
जतन करा नद्या
समृद्ध होईल मानव उद्या

जागतिक पृथ्वी दिन शुभेच्छा –

धरती मातेचे त्रण आपण साध्या शुभेच्छा देऊन सुदधा फेडु शकतो फक्त तिला वाचवण्याचा तिचे रक्षण करण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवून.

जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा !

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे

जर पर्यावरणाचा नायनाट झाला तर ह्या समाजात कोणीच नसणार म्हणुन पर्यावरण वाचवा माणसे जगवा.

आपणा सर्वांना जागतिक पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जसा आपला प्रत्येक श्वास महत्वपूर्ण आहे तसा समुद्रातील प्रत्येक थेंब महत्वाचा आहे.

जागतिक पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा!

जे राष्ट्र आपल्या मातीला नष्ट करते ते राष्ट्र आपल्या स्वताचाच नायनाट करते

वने ही जमिनीवरची फुफ्फुसे आहेत जे हवा शुदध करतात
यांचे संवर्धन करून पृथ्वीचे संरक्षण करुया

जल आहे तर आपला कल आहे

आयुष्य वाचवायचे आहे तर पृथ्वीला हिरवेगार ठेवा

कोसळणारी वृक्षे अणि ओसाड पडलेली वने देई मृत्यूस आमंत्रण

वृक्ष वाचवा पृथ्वी वाचवा !

जागतिक पृथ्वी दिन संदेश –

पृथ्वीची काळजी करूया येणारया पिढीचे रक्षण करूया

पृथ्वी वाचवुया आपले भविष्य सुरक्षित करूया

गुदमरतो आहे जीव निघतो आहे तिचा प्राण ऐकुया पृथ्वीमातेची साद अणि देऊया मिळवून तिला जीवनदान

सर्व मिळुन निश्चय करूया पृथ्वी मातेचे रक्षण करूया

श्वास होतो आहे कमी चला वृक्ष लागवड करूया सर्व जण मिळुनी