फिफाचा फुलफाँर्म काय होतो?FIFA full form in Marathi

Table of Contents

फिफाचा फुलफाँर्म काय होतो?FIFA full form in Marathi

फिफाचा फुलफाँर्म federation international de football association असा होतो.

फिफा म्हणजे काय?FIFA meaning in Marathi

फिफा ही फुटबाँल ह्या खेळाची सर्वात मोठी आंतरराष्टीय दर्जाची प्रशासकीय संस्था तसेच संघटन आहे.

फिफाचे काम काय आहे?

फुटबाँलमधील जेवढयाही आंतरराष्टीय दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात.त्या सर्व स्पर्धांचे आयोजन अणि व्यवस्थापण करण्याचे काम फिफा ही संस्था करते.

१९३० पासुन आयोजित केला जात असलेला फिफा फुटबाँल विश्वचषक याचे आयोजन देखील फिफाच करत असते.

फिफा विश्वचषक काय आहे?।

फिफा विश्वचषक कशाला म्हणतात?

फिफा विश्वचषक ही एक फुटबाँलची स्पर्धा आहे जी जगातील सर्वात मोठी अणि प्रतिष्ठित स्पर्धा म्हणुन ओळखली जाते.

यात प्रत्येक देशाचा संघ एकमेकांचा सामना करत असतो.

ही स्पर्धा दर वर्षातुन एकदा आयोजित केली जाते.या स्पर्धेत ३२ देशांचे संघ भाग घेत असतात.अणि जो यजमान देश असतो त्याची निवड फिफाच्या काऊंसिलकडुन केली जात असते.

या आंतरराष्टीय सामन्यांमध्ये फिफा जे नियम ठरवत असते त्या सर्व नियमांचे कडेकोटपणे स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक संघाला पालन करावे लागत असते.

See also  गूगल वर्कस्पेस म्हणजे काय ? Google Workspace Marathi Information

फिफाचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

फिफाचे मुख्य कार्यालय ज्युरिक शहरात आहे जे स्वीत्झर्लँड ह्या देशात आहे.

फिफा ह्या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत?

फिफाच्या सध्याच्या मुख्य अध्यक्षांचे नाव जियानी इन्फँटिनो असे आहे.

फिफा ह्या संस्थेची स्थापणा कोठे झाली होती?

फिफा ह्या संस्थेची फ्रान्स परिस मध्ये 21 मे 1904 मध्ये झाली होती.

फिफाच्या क्रमवारीत भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो?

फिफाच्या क्रमवारीत भारत देश १०४ व्या क्रमांकावर आहे.

फिफाकडुन वर्षातील सर्वश्रेष्ठ महिला तसेच पुरूष खेळाडुला कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले जाते?

फिफाकडुन वर्षातील सर्वश्रेष्ठ महिला तसेच पुरूष खेळाडुला फिफा बलुन डी आँर ह्या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

2013 मध्ये फिफा बलुन डी आँर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते?

2013 मध्ये फिफा बलुन डी आँर या पुरस्काराने क्रिस्टीयानो रोनाल्डो याला सन्मानित करण्यात आले होते.

2022 मधील फिफा फुटबाँल विश्वचषकाचा यजमान देश कोण आहे?

2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या फिफा वल्ड कपचा यजमान देश कतार आहे.

2018 मध्ये फिफा वल्ड कपने किती पैशांची कमाई केली होती?

2018 मध्ये फिफा वल्ड कपने 4.5 बिलियन डॉलर इतकी कमाई केली होती.

सर्वात जास्त फिफा वल्ड कप मँच कोणी जिंकल्या आहेत?

आतापर्यत सर्वात जास्त फिफा वल्ड कप मँच जिंकण्याचा मान ब्राझील ह्या देशाने मिळवला आहे.
ब्राझीलने यात आतापर्यत पाच ते सहा सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

फिफा वल्डकपमध्ये किती संघ सहभागी होत असतात?

फिफा वल्डकपमध्ये एकुण 32 संघ सहभागी होत असतात.या सर्व संघांचे चार चार गृपमध्ये विभाजन करून आठ भाग केले जातात.