जेसीबीचा फुल फाँर्म काय होतो? Full Form Of JCB In Marathi

जेसीबीचा फुल फाँर्म काय होतो? Full Form Of JCB In Marathi

आपण आपल्या दैनंदिन जीवणात ररत्यावरून ये जा करत असतो.तेव्हा अचानक जाता येताना आपल्याला रस्त्याच्या कडेला तसेच एखाद्या कंस्ट्रक्शन साईटवर जेसीबी मशिन दिसुन येत असते.आपण जेसीबी मशिनला नेहमी जेसीबी ह्याच नावाने संबोधित असतो.

पण आपल्या मनात हा विचार कधी येतच नसतो की जेसीबी हे जर त्या मशिनचे एक इंग्रजी नाव आहे मग ह्या नावाचे पुर्णरूप म्हणजेच फुलफाँर्म काय असू शकतो.

आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण देखील होत असतो आणि आपण याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील करत असतो.पण आपणास आपल्या ह्या प्रश्नाचे योग्य आणि समाधानकारक उत्तर प्राप्त होत नसते.

आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

जेसीबीचा फुल फाँर्म काय होतो? Full Form Of JCB In Marathi

जेसीबीचा फुल फाँर्म Joseph Cyril Bamford असा होत असतो.पण जेसीबी हा शाँर्ट फाँर्म उच्चारायला अधिक सोपा आणि सहज असल्याने आपण जेसीबी म्हणनेच अधिक पसंद करत असतो.

जेसीबी म्हणजे काय? JCB Meaning In Marathi

जेसीबीस ब्रिटीश बहुराष्टीय निगम असे देखील म्हणतात.जेसीबीचा वापर कृषी क्षेत्रात तसेच कंस्ट्रक्शन साईटवर एखादे बांधकाम इमारती पाडण्यासाठी,तसेच इतर नगरपालिकेकडून अनधिकृत बांधकाम,दुकाने हटवण्यासाठी अधिक केला जात असतो.

जेसीबी ही एक अशी कंपनी आहे जिचा विविध बांधकामाची उपकरणे,यंत्रे,बनवण्यामध्ये त्यांची निर्मिती करण्यामध्ये जगात तिसरा क्रमांक लागतो.आणि ह्या कंपनीकडुन आत्तापर्यत बांधकामासाठी,तोडफोड करण्यासाठी जवळजवळ 400 मशिन्स तयार करण्यात आलेले आहेत.

See also  बैसाखी च्या खास शुभेच्छा, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक स्टेटस | Baisakhi 2023 Wishes in Marathi

उदा,खोदकाम मशिन,टँक्टर इत्यादी.

जेसीबी कंपनीचे नाव जेसीबी कसे पडले?त्यामागचा इतिहास काय आहे?

  • जेसीबी ह्या मशिन निर्मिती करत असलेल्या कंपनीची स्थापणा 1945 मध्ये जोसेफ सिरील बामफोर्ड यांनी आपल्या नावाने केली होती.
  • म्हणून जोसेफ यांच्या नावावरून ह्या कंपनीच्या मशिनला नाव पडले.
  • जेसीबी मशिनचे काम काय असते?तसेच जेसिबी मशिनचा उपयोग कोठे केला जात असतो?
  • जेसीबी मशिन हे जागोजागी पडलेले खडडे बुजण्यासाठी वापरले जात असते.
  • याचसोबत जेसीबी मशिन हे नगरपालिकेकडून अनधिकृत दुकाने,एखाद्या इमारतीचे जुने बांधकाम पाडण्यासाठी जुन्या रस्त्याचे काम उखडुन त्यावर नवीन काम करण्यासाठी,माती उचलायला,जड वस्तु सामान एका ठिकाणाहुन उचलून दूसरया ठिकाणी नेण्यासाठी जेसीबी मशिनचा वापर केला जात असतो.जेसीबी मशिनमुळे ही सर्व कामे अत्यंत कमी कालावधीत पार पाडण्यास मदत होत असते.
  • याआधी ही सर्व कामे करण्यासाठी आपणास जास्तीत जास्त मजुरांची आवश्यकता भासत होती.ज्यात पैसाही खुप जास्त प्रमाणात खर्च व्हायचा आणि कामाला देखील बराच उशीर लागायचा.पण जेसीबी मशिन आल्यामुळे ही सर्व समस्या कायमची दुर झाली.

जेसीबीचे मुख्य कार्यालय हे कोठे आहे?

जेसीबीचे मुख्य कार्यालय हे युके मधल्या राँचेस्टर स्टँन्डफोर्डशायर येथे आहे.

जेसीबीचा रंग पिवळाच का ठेवण्यात आला आहे?त्यामागचे कारण काय आहे?

सर्वात आधी जेसीबी हे यंत्र लाल आणि सफेद रंगामध्ये उपलब्ध व्हायचे.पण जेसीबी यंत्राच्या सुरक्षेकरीता हा रंग बदलून पिवळा ठेवला गेला.

पिवळा रंग हा आपणास कमी प्रकाशात देखील अधिक ठळकपणे दिसुन येत असतो.म्हणजेच अंधारात देखील जेसीबी मशिन येत असल्याचे समोरच्या व्यक्तीस चटकन कळुन जात असते.

जेसीबी विषयी वारंवार विचारले जाणारे इतर महत्वाचे प्रश्न-

1)जेसीबी कंपनीत एकूण किती कर्मचारी काम करतात?

जेसीबी कंपनीत सध्या काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाची संख्या दहा हजारपेक्षा अधिक जास्त आहे.

2) जेसीबी कंपनीचे एकुण नेटवर्थ किती आहे?

काही वर्षापुर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये असे निदर्शनास आले होते की जेसीबी कंपनीचे वर्षभराचे उत्पन्न (Annual Income) हे तीन बिलियनपेक्षा अधिक जास्त आहे.

See also  प्रज्ञानंदला हरवून बुद्धीबळ विश्वचषक २०२३ जिंकणारा मॅगनस कार्लसन कोण आहे? - Magnus Carlsen

3) जेसीबी कंपनीचे आशिया खंडात एकूण किती कारखाने आहेत?

जेसीबीचे आशिया खंडात आत्तापर्यत किमान 25 कारखाने स्थापित करण्यात आले आहेत.आणि ह्या कारखान्यात तयार केलेली यंत्रे जगभरातील दिडशे पेक्षा जास्त देशांमध्ये विक्री सुदधा आत्तापर्यत करण्यात आली आहे.

4) जेसीबी कंपनीचे मुख्य उत्पादने कोणकोणती आहेत?

जेसीबी कंपनीच्या मशिन्समधील काही प्रमुख उत्पादनांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

● टँक्टर
● खोदकाम मशिन
● काँम्पँक्टर
● जनरेटर
● स्कीड स्टील लोडर
● एक्सकँवँटर्स
● टेलिस्कोप हँडलर
● बँक हो लोडर

इत्यादी.

5) जेसीबी मशिनची एकुण किंमत काय आहे?

जेसीबी मशिन हे आपणास सुमारे दहा ते बारा लाखाच्या आसपास उपलब्ध होते.

6) जेसीबी मशिनला एका तासात किती पेट्रोल लागत असते?

जेसीबी मशिन हे सुमारे एक तास चालवायला आपणास साधारणत 15 लीटर डिझेलची आवश्यकता असते.