पी ओव्ही चा फुलफाँर्म काय होतो?- Full Form Of POV In Marathi

पी ओव्ही चा फुलफाँर्म- Full Form Of POV In Marathi

जेव्हा आपण एखाद्या महत्वाच्या मुददयावर आपले मत समोरच्या एखाद्या व्यक्तीला मित्राला पटवून देत असतो.

तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला हे नक्की म्हणत असतो की तु एकदा माझ्या पाँईण्ट आँफ व्युव्ह ने याकडे जरा बघ मग तुला समजेल.

आजच्या लेखात आपण हेच पाहणार आहोत.हे पाँईण्ट आँफ व्युव्ह(POV ) म्हणजे काय असते?ह्या शब्दाचा फुलफाँर्म काय होतो?याचे महत्व काय आहे?याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कुठे कुठे केला जातो?

पी ओव्ही चा फुलफाँर्म काय होतो? Full Form Of POV In Marathi

पी ओव्ही चा फुलफाँर्म Point Of View असा होतो.

पीओ व्ही म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो? Meaning Of POV In Marathi

पीओव्हीचा मराठीत अर्थ होतो दृष्टीकोन.कुठल्याही घटना,प्रसंग,वस्तुस्थितीकडे दृश्याकडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन यालाच Point Of View असे म्हणतात.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कुठल्याही घटना प्रसंग वस्तुस्थितीकडे आपल्या तसेच समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातुन पाहायला सांगत असतो.

तेव्हा आपण तु जरा त्याच्या किंवा तिच्या पाँईण्ट आँफ व्युह ने बघ,माझ्या पाँईण्ट आँफ व्युव्हने त्याकडे बघ असे समोरच्या व्यक्तीला सांगत असतो.

पॉईंट ऑफ व्युव्ह (POV ) हा एक दृष्टीकोन आहे.ज्या दवारे कॅमेरा हा कुठल्याही विषयाचा दृष्टिकोन गृहीत धरत असतो.आणि दर्शक आपल्या म्हणजेच (त्याच्या किंवा तिच्या) डोळ्यांदवारे त्या विषयाकडे पाहत असतो.

कुठल्याही चित्रपट नाटक तसेच साहित्यकृतीमधुन त्याच्या कथानकामधुन,दृश्यामधून त्या चित्रपटाच्या,नाटकाच्या तसेच साहित्यकृतीच्या लेखकाचा,दिग्दर्शकाचा जीवणाकडे पाहण्याचा वैयक्तिक दृष्टीकोन(Point Of View) हा आपणास दिसुन येत असतो.

See also  मँरीटल स्टेटस कशाला म्हणतात - Marital status meaning in Marathi

आपल्या दैनंदिन जीवनात POV ह्या शब्दाचा वापर कुठे कुठे केला जातो?

आपल्या दैनंदिन जीवनात POV ह्या शब्दाचा वापर अनेक ठिकाणी केला जात असतो.

ज्यात सोशल मिडिया प्लँटफाँर्मचा विशेष समावेश होतो जसे की इंस्टाग्राम,फेसबुक,युटयुब साहित्य,चित्रपट यासारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांवर आपणास हा शब्द जास्तीत जास्त सरासपणे पाहायला तसेच वाचायला मिळत असतो.

POV चे इतर फुल फाँर्म कोणकोणते आहेत?

● POV (Privately Owned Vehicle)